राज यांचा नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा

राज यांचा नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा

राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला.

राज ठाकरे उद्या मांडणार आपली भूमिका, उमेदवारांची यादी होणार घोषित?

राज ठाकरे उद्या मांडणार आपली भूमिका, उमेदवारांची यादी होणार घोषित?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आपली भूमिका मांडणार आहेत. सध्या मनसेची अवस्था बिकट असल्याचे दिसत आहेत. अनेक विद्यमान नगरसेवक दुसऱ्या पक्षात जात आहेत. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले तरी मनसेत शांतता आहे. त्यातच शिवसेनेचा भाजपसोबतचा काडीमोड झाल्याने मनसेने शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र शिवसेनेने त्यांच्या प्रस्तावावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच राज यांना वेटिंगवरच ठेवले.

डीडीएलजेमधील राज-सिमरनच्या भूमिकेत शिव-गौरी

डीडीएलजेमधील राज-सिमरनच्या भूमिकेत शिव-गौरी

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका काहे दिया परदेस मालिकेतील शिव आणि गौरी सध्या स्वित्झर्लंडमध्ये आपला हनीमून साजरा करतायत. या हनीमूनदरम्यान प्रेक्षकांना दोघांमधील अनेक रोमँटिक क्षण पाहायला मिळणार आहे. डीडीएलजे या प्रसिद्ध सिनेमातील राज आणि सिमरन यांच्यातील एक रोमँटिक सीन साकारलाय शिव-गौरीने...

मुलींची कंबर सांगते त्यांच्याबाबतचे हे राज

मुलींची कंबर सांगते त्यांच्याबाबतचे हे राज

असं म्हटलं जातं स्त्रीचा कमनीय बांधा तिच्या सौंदर्याचे गमक आहे. सौंदर्य स्त्रिची ताकद असते. शरीराचे प्रत्येक अंगाचे काहीना काही रहस्य असते. जसे हाताच्या रेषावरुन आपले भविष्य सांगितले जाते. त्याचप्रमाणे मुलींची कंबर त्यांच्याबाबत काही खास बाबी सांगते.

उर्वशीच्या अपघातानंतर भेटण्यासाठी उद्धव ठाकरे रूग्णालयात

उर्वशीच्या अपघातानंतर भेटण्यासाठी उद्धव ठाकरे रूग्णालयात

 राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांच्या अपघातानंतर, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे स्वत: हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांनी उर्वशीच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे.

आर.आर. पाटीलांची 100 मीटर तरी पावलं धावतील का ?- राज

आर.आर.पाटील 100 मीटर तरी पावलं धावतील का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या राजगर्जना या पुस्तकाचे प्रकाशन राज यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पोलीस भरतीचा विषय राज यांनी उचलून धरला होता.

मनसेचा बालेकिल्ला ढासणार हे समजताच राज नाशिक दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जादू चालणार नाही, हे सर्वच एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे. यावरून राज ठाकरे यांनी नाशिक येथे ज्येष्ठ आमदार उत्तमराव ढिकले यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजतंय.

दीपिका पदुकोणचा ‘झिरो फिगर’साठी वेगळाच डाएट

बॉलीवुडच्या तारका आपल्या डाएटसाठी काय काय करतील हे सांगता येत नाही..करीनाने झिरो फिगर केल्यानंतर बॉलीवूडमध्ये बरीच चर्चा झाली होती...आता दीपिका पदुकोणनेही डाएट साठी वेगळाच पर्याय निवडल्याची चर्चा आहे..

विरोधी पक्षांच्या आमदारांवरच कारवाई का? - राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधीमंडळ मारहाण प्रकरणातील आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

राज यांचा आदेश पण राम यांचे `वाकडे कदम`?

‘पोलिसांचं खच्चीकरण खपवून घेतलं जाणार नाही. पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात... हे महाराष्ट्रात चालणार नाही. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं... आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही.

पवार साहेब दुष्काळ आहे IPLच्या मॅचेस बंद करा- राज

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. शरद पवार कायम पोरकट म्हणून मला हिणवतात म्हणून त्यांच्यासाठी काही पोरकट प्रश्न मी आणले आहेत.

अजितचंद, छगनचंद नावाने बॅंक बुडली असती- राज

नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फटकेबाजी केली. आहे एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि नितीन गडकरी एकत्र आले होते.

जवान शहीद होत असताना, पाकशी क्रिकेट सामने कशासाठी? - राज

`केंद्रातील सरकार आणि भाजपचा चर्चेचा खेळ सुरू आहे. समझोता एक्सप्रेस कोणी सुरू केली?`

पाकिस्तानला महाराष्ट्रात खेळू देणार नाही- राज

भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच महाराष्ट्रात खेळू देणार नसल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानची क्रिकेट टीम भारताच्या दौ-यावर येणाराय.

...तर बिहार पोलिसांनो यापुढे लक्षात ठेवा - राज

अमर जवान स्मारक तोडणारा बिहारीच होता, हे सांगत त्यांनी मुंबई पोलिसांना करण्यात येत असलेल्या मज्जावाबाबत निषेध व्यक्त केला आहे.

राज ठाकरेंना काँग्रेसने मोठं केलं - आझमी

मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांची बदली करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मोठे करीत आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.

आबा कळत नसेल तर गृहखातं सोडा - राज

`अजितदादांनी गृहखातं घेऊन टगेगिरी दाखवावी` असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं.

राजगर्जना

राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच गृहमंत्री आऱ.आर पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्यावर तोफ डागली..

मला फक्त एकच धर्म समजतो, `महाराष्ट्र धर्म`- राज

`मला फक्त एकच धर्म समजतो आणि तो म्हणजे `महाराष्ट्र धर्म`, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकच एल्गार केला.

राज यांची पुण्यात सायकल स्वारीला उपस्थिती

पुण्यात धाडसी एन्ड्युरा स्पर्धेचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्पर्धेत धाडसी क्रिडा स्पर्धांचा समावेश कऱण्यात आला आहे.