VIDEO : दोन दिवसांत 'बेफिक्रे'च्या ट्रेलरला करोडहून अधिक व्ह्यूज

VIDEO : दोन दिवसांत 'बेफिक्रे'च्या ट्रेलरला करोडहून अधिक व्ह्यूज

रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या 'बेफ्रिक्रे' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आयफेल टॉवरवर प्रदर्शित करण्यात आला.

 राणी मुखर्जीच्या मुलीचा सोशल मीडियात फेक फोटो...

राणी मुखर्जीच्या मुलीचा सोशल मीडियात फेक फोटो...

 राणी मुखर्जीची मुलगी आदिराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण ते संपूर्ण फेक होते. अभिनेत्री राणी मुखर्जीचे सोशल मीडियावर कोणतेही प्रोफाइल नाही. 

आदित्य चोप्रा आणि राणीच्या मुलीचे फोटो व्हायरल

आदित्य चोप्रा आणि राणीच्या मुलीचे फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आलीये. काही दिवसांपूर्वी बेफिक्रेच्या टीमसोबत दिसली होती. हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

बऱ्याच दिवसांनंतर कॅमेऱ्यात कैद झाली राणी मुखर्जी

बऱ्याच दिवसांनंतर कॅमेऱ्यात कैद झाली राणी मुखर्जी

अभिनेत्री राणी मुखर्जी हिला पाहून तुम्हालाही बरेच दिवस झाले असतील ना... पण, आता मात्र राणीला कॅमेऱ्यांनी टिपलंच.

जे टाळण्यासाठी राणीनं मुंबई सोडलं... तेच पॅरीसमध्येही घडलं!

जे टाळण्यासाठी राणीनं मुंबई सोडलं... तेच पॅरीसमध्येही घडलं!

ज्यासाठी राणी मुखर्जीनं भारत सोडून काही दिवसांसाठी परदेशात राहणं पसंत केलं... तेच परदेशातही घडलंय. 

 प्रिती झिंटासारखं  इतर ५ बॉलिवूड अभिनेत्यांनी केलं गुपचूप लग्न, चाहत्यांना बसला धक्का

प्रिती झिंटासारखं इतर ५ बॉलिवूड अभिनेत्यांनी केलं गुपचूप लग्न, चाहत्यांना बसला धक्का

नाही... नाही' म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.  

पुढील वर्षी जानेवारीत राणीच्या घरी येणार नवा पाहुणा?

पुढील वर्षी जानेवारीत राणीच्या घरी येणार नवा पाहुणा?

अभिनेत्री राणी मुखर्जीच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यातीलच नवी बातमी म्हणजे राणी मुखर्जी जानेवारीमध्ये बाळाला जन्म देईल. 

राणी मुखर्जीच्या घरी हालणार पाळणा!

राणी मुखर्जीच्या घरी हालणार पाळणा!

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली आहे. राणीने २०१४ मध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आदित्य चोपडा याच्याशी लग्न केलं होते. 

पाकिस्तानात ‘मर्दानी’च्या प्रदर्शनाला ब्रेक!

पाकिस्तानात ‘मर्दानी’च्या प्रदर्शनाला ब्रेक!

‘यशराज’बॅनर अंतर्गत निर्माण करण्यात आलेला ‘मर्दानी’ हा चित्रपट पाकिस्तानातात प्रदर्शित न करण्याचा निर्णय निर्णात्यांनी घेतलाय.  

मर्दानी रिव्ह्यू: खरोखरच राणी 'खूब लडी मर्दानी...'!

मर्दानी रिव्ह्यू: खरोखरच राणी 'खूब लडी मर्दानी...'!

सिंघम रिटर्न्समध्ये करीना कपूर अजय देवगणला गमतीतच म्हणते की, आता लेडी सिंघमची इच्छा आणि दुसऱ्याच शुक्रवारी मोठ्या पडद्यावर राणी मुखर्जी पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आपल्याला दिसते आणि ती काय दिसते... पुरुषांची विचारसरणी, त्यांची स्टाइल पकडून त्याच पुरुषांना मर्दानी मात देतेय. 

कॉमेडी नाइट्समध्ये होणार मर्दानी, ‘मेरी कोम’चं प्रमोशन

कॉमेडी नाइट्समध्ये होणार मर्दानी, ‘मेरी कोम’चं प्रमोशन

 अभिनेत्री राणी मुखर्जी आणि दिग्दर्शन संजय लीला भंसाळी या शुक्रवारी आपल्या आगामी चित्रपट मर्दानी आणि मेरी कोमच्या प्रचारासाठी सुप्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये येणार आहेत. 

'मर्दानी'... यशराजचा पहिला 'अॅडल्ट' सिनेमा!

'मर्दानी'... यशराजचा पहिला 'अॅडल्ट' सिनेमा!

राणी मुखर्जीचा आगामी सिनेमा ‘मर्दानी’ लवकरच प्रेक्षकांच्या समोर येण्याच्या तयारीत आहे. या सिनेमाला नुकतंच अॅडल्ट सर्टिफिकेट देण्यात आलंय. 

लग्नानंतर नावात बदल नाही - राणी मुखर्जी

लग्नानंतर नावात बदल नाही - राणी मुखर्जी

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लग्नानंतर आपलं नाव बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर रानी मुखर्जी हेच नावानं आपण पुढे वावरणार असल्याचं राणीनं स्पष्ट केलंय.

लग्नानंतरचे राणीचे फोटो, राणी प्रेग्नेंट?

राणी मुखर्जीचं लग्न breaking news ठरलं होतं, कारण तिनं चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत चुपके-चुपके लग्न केली. त्यांच्या लग्नाबद्दल बॉलिवूडलाही माहिती नव्हती.

लग्नानंतर राणी मुखर्जी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचं लग्न झाल्यानंतर ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली आहे.

लग्नानंतर राणी मुखर्जीचा फर्स्ट लूक

चित्रपट निर्माता आदित्य चोप्राशी इटलीमध्ये गपचूप लग्न केल्यावर बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा भारतात परतली आहे. ३ मे रोजी राणी भारतात परतत असताना तिचा एक फोटो प्रसिद्ध झाला आहे. राणीने यावेळी निळ्या रंगाचे टीशर्ट त्यावर लाल जॅकेट आणि जिन्स घातलेली दिसत होती.

राणी मुखर्जीने उडवून दिला लग्नाचा बार

अभिनेत्री राणी मुखर्जीने लग्नाचा बार उडवून दिल्याची बातमी आहे. तेव्हा राणीला `ये क्यो बोलती तू` असं म्हणून विचारू नका, राणी मुखर्जीने तसा लग्नाला उशीर केल्यामुळे फारसे चाहते नाराज होणार नाहीत.

राणी मुखर्जी १० फेब्रुवारीला करणार लग्न?

बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सिनेनिर्माता आदित्य चोपडा येत्या १० फेब्रवारी रोजी विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

‘मर्दानी’त राणी होणार क्राईम ब्रान्च अधिकारी!

क्राईम ब्रॅन्चचे अधिकारी कशाप्रकारं काम करतात, ते कसे वावरतात, कुटुंब आणि काम यांचा ताळमेळ कसा घालतात, त्यांना कशाप्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यावर मात करून कामगिरी कशी फत्ते करतात हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न अभिनेत्री राणी मुखर्जी हिनं केला. यासाठी तिने चक्क मुंबई क्राईम बॅन्चचे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांच्याकडंच धाव घेतली.

राणी मुखर्जी - आदित्यचं लग्न जानेवारीत?

बॉलिवूडची राणी मुखर्जी आणि फिल्म निर्माता आदित्य चोप्रा ही दोघं अखेर येत्या जानेवारीमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजतयं.

राणी मुखर्जीला काहीतरी करायचंय?

बॉलिवूड स्टार अभिनेत्री राणी मुखर्जीने आता शोध घेण्याचा फंडा अवलंबिला आहे. तीला आता तलाश आहे अॅक्शन रोलची. राणीला आता हळूहळू नावीन्य शोधण्यात मग्न आहे. आपण आऊटडेटेड झालो आहे, हे तिच्या लक्षात आल्याने काहीतरी नवीन करण्यासाठी धडपड करीत आहे.