रामजन्मउत्सव

राम जन्मला गं बाई....

रामनवमीनिमित्त राज्यभरात भाविकांचा उत्साह दिसून येतो आहे. शिर्डी, नाशिकसह अनेक ठिकाणी आज रामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतही इस्कॉन मंदीरात भाविकांनी गर्दी केली होती.

Apr 1, 2012, 04:23 PM IST