English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Friday, May 24, 2013
Jobs
|
Sitemap
राम कदम
‘पापक्षालना’साठी राम कदम चालले काशीला?
गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलेले राम कदम आता काशी यात्रेला गेले आहेत.
पोलीस मारहाण : क्षितीज ठाकूर, राम कदम दोषी
पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित बविआचे आमदार क्षितीज ठाकूर आणि मनसे आमदार राम कदम यांना दोषी ठरविण्यात आलेय.
राम कदम नारायण राणेंच्या भेटीला!
मनसेचे निलंबित आमदार राम कदम यांनी आज उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. वांद्रे इथल्या मना-स्वानंद या राणेंच्या बंगल्यात ही भेट झाली. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.
राम कदम यांचे पोलीस संरक्षण काढले
निलंबित आमदार राम कदम यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...
कदम-ठाकूर सहिसलामत सुटणार?
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट रेकॉर्डिंग झालंच नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे पोलिसांला मारहाण करणाऱ्या या आमदारांना संशयाचा फायदा मिळू शकतो.
आमदार राम कदम पुन्हा अडचणीत!
मनसेचे आमदार राम कदम हे पुन्हा अडचणीत आले आहेत. मुंबईतल्या पंतनगरमधल्या रेशन दुकान मालकाला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळलाय.
पीएसआय सचिन सूर्यवंशी अखेर निलंबित
महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारांनी चोप दिलेल्या पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सचि...
सचिन सूर्यवंशींना अटक कधी?
राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळला आहे. पीएसआय सचिन सूर्यवंशींना कधी अटक होणार असा सवाल संतप्त आमदारांनी विधानसभेत विचारला.
आमदार क्षितीज ठाकूर देणार राजीनामा?
पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मारहाणप्रकरणी शुक्रवारी अटक झाल्यानंतर ते कोठडीत होते. आज त्यांना जामीन मिळालाय.
मनसे, बविआच्या निलंबित आमदारांना जामीन
पीएसआय सचिन सूर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळाला आहे. तीन दिवस त्यांना जेलमध्ये काढावे लागले. त्यांची १५ हजार रूपयांच्या जातमु...
खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं!
राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. पीएसआय सचिन सुर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळू शकलेल...
दोन्ही आमदार जाणार `जेल`मध्ये....
आमदार राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांना मारहाण प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र त्याचसोबत या दोन्ही आमदारांना २ दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये काढावे लागणार आहेत.
राम कदम-क्षितीज ठाकूर यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी
आमदार राम कदम आणि आमदार क्षितीज ठाकूर यांना आज पुन्हा मुंबईतल्या किला कोर्टात हजर करण्यात आलं. दोन्ही आमदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
राम कदम यांचा वाढू शकतो तुरुंगवास?
मुंबईतील वाहतूक शाखेचे पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक झालेले आमदार राम कदम यांच्यासमोरील अडचणींत आणखी वाढ होण्याची चिन्ह आहेत.
पोलीस मारहाण : निलंबित आमदारांना पोलीस कोठडी
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित मनसेचे आमदार राम कदम आणि भारिपचे आमदार क्षितिज ठाकूर यांना आज किला कोर्टात हजर करण्यात आलेय. त्यांना २२ तारखेपर्यंत...
माझी प्रगती अनेकांना खुपतेय – राम कदम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशिर्वादानं आपण मोठे होत असून आपली प्रगती कुणाच्या तरी डोळ्यात खुपतेय, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राम कदम यांनी दिलीय. त्यामुळे राम कदम यांचा नेमका रोख कुणा...
ठाकूर यांच्यापाठोपाठ राम कदमांचीही शरणागती
सूर्यवंशी मारहाण प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्यापाठोपाठ मनसेचे आमदार राम कदम यांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्करलीय.
मी स्वतःहून अटक होणार- राम कदम
मनसे आमदार राम कदम यांनी आपण स्वतःहून अटक होणार असल्याचं जाहीर केलं आहे. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
मनसे आमदार राम कदमांचे दुसऱ्यांदा निलंबन
मनसे आमदार राम कदम यांचे दुसऱ्यांदा निलंबन होत आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली.
कुठल्याही क्षणी होणार आमदारांना अटक !
एपीआय सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी ५ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. मरीन लाइन्स पोलिसांनी सूर्यवंशीचा जबाब कोर्टात सादर केला. मुंबई पोलीस जिल्हा कोर्ट नं.८ मध्ये हे स...
राम कदमांनी केली मारायला सुरुवात - सूर्यवंशी
प्रत्यक्ष मारहाण झालेल्या सचिन सूर्यवंशींचं काय म्हणणं आहे, ते आता आपण जाणून घेणार आहोत. या प्रकारामध्ये ज्यांना मारहाण झाली, त्या सचिन सूर्यवंशींनी पोलिसांना काय जबाब दिलाय, त्याचं EXCLUSIV...
मी पोलिसाला मारले नाही- राम कदम
मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, अस...
राज यांचा आदेश पण राम यांचे `वाकडे कदम`?
‘पोलिसांचं खच्चीकरण खपवून घेतलं जाणार नाही. पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात... हे महाराष्ट्रात चालणार नाही. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं... आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही.
पोलीस मारहाण : राम कदमांची मनसेकडून निंदा
आमदार मारहाणी प्रकरणात मनसे आमदार राम कदम यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे. या मारहाण घटनेची मनसे गटनेते बाळा नांदगावकर यांनी निंदा केली आहे.
राज ठाकरेंचा `राम` चीनमध्ये
मनसे आमदार राम कदम यांनी आपण चीनमध्ये असल्याचा खुलासा केला आहे. मनसेच्या सातव्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला राम कदम गैरहजर होते.
राज ठाकरें विचारतात, कुठे गेला राम?
मनसेच्या सातव्या वर्धापनदिनी मनसेचे मुंबईतील सगळे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी आज षण्मुखानंद सभागृहात उपस्थित असताना घाटकोपरचे आमदार राम कदम यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली.
राम कदमांचे दारू पाजून राड्याचे आदेश - मलिक
अहमदनगरमधील मनसे आणि राष्ट्रवादीच्या राड्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करू लागलेत.
पालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले; राम`दादां`ची दादागिरी?
मनसे आमदार राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी पालिका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळं कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.
`मनसे आमदार राम कदम यांची आमदारकी काढून घ्या`
महापालिका अभियंत्यास झालेल्या मारहाणी प्रकरणी मनसे आमदार राम कदम यांची आमदारकी काढून घ्यावी.
भ्रष्टाचार न करण्याचा ‘मनसे’ वर्ल्ड रेकॉर्ड?
मुंबईतील घाटकोपरमध्ये गरबा खेळण्यासाठी आलेल्या ३० हजार नागरिकांनी एकाच वेळी मेणबत्ती पेटवून भ्रष्टाचार करणार नाही, अशी शपथ घेतली. हा एक जागतिक विक्रम असल्याचा दावा राम कदम यांनी केलाय.
मनसे आमदारा विरोधात गुन्हा दाखल
मुंबईतल्या घाटकोपरमधील राजावाडी हॉस्पिटलविरोधात मनसेनं आंदोलन केलं होतं. मनसे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलवर मोर्चा काढण्यात आला होता. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गैरसोय होत असल्य...
लावणी रंगली....
ढोलकीच्या तालावर या रिएलिटी शोचा गुरुवारचा भाग असणार आहे राम कदम स्पेशल एपिसोड. यावेळी या लावण्यवतींनी एकाहून एक सरस लावण्या सादर केल्या. राम कदम स्पेशल एपिसोड असल्याने या लावण्यवती थिरकल्या...
फॉर्म भरायला 'मनसे' मिरवणूक
निवडणुकीसाठी वाट्टेल ते असंच चित्र घाटकोपरमध्ये पहायला मिळालं आहे. मनसे आमदार राम कदम यांच्या विभागातील मनसेचे सहा उमेदवार निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी वाजतगाजत निघाले .
खा.परांजपेंची राज ठाकरेंनी केली कोंडी
शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे मनसेत यायला उत्सुक होते, या मनसे आमदार राम कदम यांच्या गौप्यस्फोटाला राज ठाकरेंनीही दुजोरा दिलाय.
वेश्या महिला अटकेत, राम कदमांची शोध मोहिम
मनसे आमदार राम कदम यांनी रात्रभर जागून सांताक्रूज परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांना आणि किन्नरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मनसे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर देहविक्र...
ऍथलिट सनी पाटीलला मदतीचा हात
उरणच्या ऍथलिट सनी पाटीलची संघर्ष कथा झी चोवीस तासानं सर्वप्रथम जगासमोर आणली. झी चोवीस तासनं दाखवलेल्या वृत्तानंतर या होतकरू ऍथलिट्च्या मदतीसाठी हात पुढे सरसावले आहेत. मनसे आमदार राम कदम यांन...
मुलाला मारहाण झाली म्हणून आईचं आत्मदहन
अंबरनाथ शहरात एका महिलेनं मुलाला मारहाण झाली म्हणून स्वतःला जाळून घेतल्याची घटना घडली आहे. पुष्पा यादव असं या महिलेचं नाव आहे. त्यांच्यावर उल्हासनरमधील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत....
छटपूजा की राजकारण
राम कदम
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर भारतीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वादंग माजलेला आहे. त्या संदर्भात राज ठाकरे योग्य वेळ येताच आपल्या खास आ...
बोरीवली तर बंद करून दाखवा
राम कदम
काँग्रेसचे नेते संजय निरुपम मुंबई बंद करण्याची भाषा करीत आहेत, पण माझे त्यांना उघड उघड आव्हान आहे. ते ज्या ठिकाणी राहतात, त्या बोरिवलीत त्यांनी ब...
‹
›
खास फोटो
left
खो-खोमध्ये सिद्धार्थ आणि भरतची धम्माल
नट-नट्यांचे खास फोटो...
बॉलिवू़ड धमाका...
पहा बॉलिवूडची चंदेरी दुनिया...
फिल्मी दुनियेत
right
झी २४ तास exclusive
अब तक ४८!
IPLचा तमाशा
व्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info