रायगड दरोडा दिवेआगर ग्रामस्थांचा मोर्चा

रायगड दरोडा : दिवेआगर ग्रामस्थांचा मोर्चा

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरावर पडलेल्या दरोड्याला पंधरवडा उलटूनही पोलीस तपासात काहीच धागेदोरे न लागल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिघीसागरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

Apr 7, 2012, 06:59 PM IST