राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

विधान परिषदेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे याचं बुधवारी सायंकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Jan 5, 2018, 12:06 PM IST
मेघालय: काँग्रेसच्या हेक यांच्यासह चार आमदार भाजमध्ये होणार सहभागी

मेघालय: काँग्रेसच्या हेक यांच्यासह चार आमदार भाजमध्ये होणार सहभागी

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पदभार स्विकारल्यानंतर आता पक्षाला एक मोठा झटका बसला आहे.

Jan 1, 2018, 07:22 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार अटकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार अटकेत

छगन भुजबळ आणि रमेश कदम या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांना अटक झाली होती.

Dec 21, 2017, 08:12 PM IST
गुजरात निवडणूकीचे राज्याच्या राजकारणावर झाले हे परिणाम...

गुजरात निवडणूकीचे राज्याच्या राजकारणावर झाले हे परिणाम...

  गुजरात निवडणूकीचे राज्याच्या राजकारणावर खोलवर परिणाम झालेले दिसत आहेत.

Dec 19, 2017, 03:28 PM IST
आर.आर पाटील यांची कन्या स्मिताचा साखरपुडा सोहळा संपन्न

आर.आर पाटील यांची कन्या स्मिताचा साखरपुडा सोहळा संपन्न

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची सुकन्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष स्मिता पाटील यांचा शनिवारी ९ डिसेंबरला साखरपुडा सोहळा पार पडला. तासगावमधील अंजनी गावात हा सोहळा झाला. या सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती. 

Dec 10, 2017, 09:43 AM IST
सरकारविरोधात राष्ट्रवादीचा राज्यभर 'हल्लाबोल'

सरकारविरोधात राष्ट्रवादीचा राज्यभर 'हल्लाबोल'

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरलं आहे. सरकारविरोधात राष्ट्रवादीनं हल्लाबोल आंदोलन केलं आहे. 

Nov 27, 2017, 08:39 PM IST
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र?

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र?

विधानपरिषद निवडणुकीसाठी नवी समीकरणं जुळवण्याची शक्यता आहे.

Nov 26, 2017, 01:40 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसची आजपासून कर्जतमध्ये चिंतन बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसची आजपासून कर्जतमध्ये चिंतन बैठक

 दोन दिवसांचे चिंतन शिबिर रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये आयोजित करण्यात आले आहे

Nov 6, 2017, 08:18 AM IST
दिवाकर रावतेंनी राजीनामा द्यावा - राष्ट्रवादी काँग्रेस

दिवाकर रावतेंनी राजीनामा द्यावा - राष्ट्रवादी काँग्रेस

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतल्याचं दिसत आहे.

Oct 20, 2017, 06:39 PM IST
शरद पवारांनी केलं अजित पवारांचं कौतुक

शरद पवारांनी केलं अजित पवारांचं कौतुक

पुण्यातील बालेवाडीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचं भरभरून कौतुक केलं आहे.

Oct 16, 2017, 10:20 PM IST
मिरा-भाईंदर निवडणुकीत शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले

मिरा-भाईंदर निवडणुकीत शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने विजयी झेंडा रोवलाय. येथील गुजराथी, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय समाजाने भाजपला एकगठ्ठा मतदान केल्याने भाजपच्या पारड्यात सत्तेचं दान पडलं तर हे मतदान फिरवण्यात शिवसेना मात्र अपयशी ठरली. 

Aug 21, 2017, 07:00 PM IST
मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीचा सुपडा साफ

मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीचा सुपडा साफ

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना खातेही खोलता आलेले नाहीये.

Aug 21, 2017, 06:22 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मुजोरी कॅमे-यात कैद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मुजोरी कॅमे-यात कैद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सनदी अधिका-यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना कॅमे-यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Aug 18, 2017, 07:29 PM IST
क्रिकेटवर सट्टा लावणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक

क्रिकेटवर सट्टा लावणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक

क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक करण्यात आली आहे.

Aug 10, 2017, 09:45 AM IST
मनोरा आमदार निवासातील छत कोसळले, जीवितहानी नाही

मनोरा आमदार निवासातील छत कोसळले, जीवितहानी नाही

मनोरा आमदार निवास कामाचा दर्जा बघता इमारतीत होणारे बदल आता आमदारांच्याच अंगलट येऊ लागले आहेत. 

Jul 31, 2017, 09:45 AM IST