एका कुत्र्यानं तोडले काँग्रेसच्या विजयाचे लचके!

एका कुत्र्यानं तोडले काँग्रेसच्या विजयाचे लचके!

गुरुवारी लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला. यात, आसाममध्ये काँग्रेसला तोंडावर पडावं लागल्याचं समोर आलं. आता या पराभवाला जबाबदार कोण? याबद्दलच्या चर्चांना ऊत आलाय. 

राहुल गांधी आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ? राहुल गांधी आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ?

उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली होणा-या निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण मतांवरदेखील काँग्रेस लक्ष ठेवून असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

पंतप्रधानांनी देवनार साफ करुन दाखवावे : राहुल पंतप्रधानांनी देवनार साफ करुन दाखवावे : राहुल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवनार साफ करुन दाखवावे, असे आव्हान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. 

मनुवादी विचारसरणीपुढे झुकणार नाही- राहुल मनुवादी विचारसरणीपुढे झुकणार नाही- राहुल

आरएसएस आणि सत्ताधारी भाजपला माहित आहे की, कोणत्याही परिस्थितीत मी त्यांच्या मनुवादी विचारसरणीपुढे झुकणार नाही.

राहुल गांधी मूर्ख आहे, सुब्रह्मण्यम स्वामींचा पलटवार राहुल गांधी मूर्ख आहे, सुब्रह्मण्यम स्वामींचा पलटवार

ब्रिटिश नागरिकतेबाबत अनेक प्रश्नांच्या जंजाळात सापडलेल्या राहुल गांधींना भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी 'मूर्ख' करार दिलंय.

राहुल आणि सोनिया गांधी यांनी खेळली अनोखी होळी राहुल आणि सोनिया गांधी यांनी खेळली अनोखी होळी

गुरुवारी संपू्र्ण देश होळीच्या उत्साहात न्हाऊन निघाला. यात देशातील राजकारणीही मागे नव्हते. पण, यात विशेष लक्ष मिळवेधले ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी. गेल्या काही दशकात पहिल्यांदाच त्यांनी होळी साजरी केली.

कन्हैय्या कुमारने घेतली राहुल गांधींची भेट कन्हैय्या कुमारने घेतली राहुल गांधींची भेट

जेएनयु विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारनं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतलीय. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झालीय.

'काँग्रेस घोडेबाजाराविरोधात लोकशाही मार्गाने लढणार' 'काँग्रेस घोडेबाजाराविरोधात लोकशाही मार्गाने लढणार'

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी, उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेसाठी भाजपला जबाबदार धरलं आहे. उत्तराखंडमध्ये जनतेने निवडून दिलेल सरकार पाडण्यासाठी भाजपने घोडेबाजार चालवला आहे. पैसा आणि मसल पॉवरचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. 

विजय मल्ल्यांना कोणी पळवलं ? विजय मल्ल्यांना कोणी पळवलं ?

अनेक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे पैसे परत न करता विजय मल्ल्या परदेशामध्ये निघून गेले. यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपनंच विजय मल्ल्यांना पळवलं आहे असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 

'ईपीएफ'चं श्रेय लाटणाऱ्या राहुल गांधींना भाजपचं प्रत्यूत्तर 'ईपीएफ'चं श्रेय लाटणाऱ्या राहुल गांधींना भाजपचं प्रत्यूत्तर

नवी दिल्ली : सरकारने 'ईपीएफ'च्या विषयावर माघार घेतल्यानंतर राहुल गांधींनी त्याचे श्रेय घेतले. 

'राहुलना झेलणारी काँग्रेस खरी सहिष्णू' 'राहुलना झेलणारी काँग्रेस खरी सहिष्णू'

असहिष्णूतेचा वाद गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये सुरु आहे. या वादावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टीका झाली.

'काही जण फक्त वयानं वाढले' 'काही जण फक्त वयानं वाढले'

काही जण फक्त वयानं वाढले आहेत, पण त्यांना समज मात्र आली नाही, अशा कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

विरोधक गोंधळ घालून देशाबरोबर स्वत:चे नुकसान करत आहेत : नरेंद्र मोदी विरोधक गोंधळ घालून देशाबरोबर स्वत:चे नुकसान करत आहेत : नरेंद्र मोदी

लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला समाचार घेतला. गोंधळ घालून देशाबरोबर विरोधक स्वत:चे नुकसान करत आहेत, असे मोदी म्हणालेत.

राहुल गांधींनी केली लोकसभेत जबरदस्त फटकेबाजी राहुल गांधींनी केली लोकसभेत जबरदस्त फटकेबाजी

 जेएनयू आणि रोहित वेमुला यांच्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू असलेल्या चर्चेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार फटकेबाजी केली. 

अरुण जेटली आणि राहुल गांधींमध्ये दिलजमाई? अरुण जेटली आणि राहुल गांधींमध्ये दिलजमाई?

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज आपला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही मजेदार क्षणही पाहायला मिळाले. यातील एक प्रसंग म्हणजे सरकार आणि विरोधक यांच्यात एके ठिकाणी हशा पिकला. 

'जेएनयू वाद घराघरात पोहोचवा' - अमित शहा 'जेएनयू वाद घराघरात पोहोचवा' - अमित शहा

उत्तर प्रदेश राज्यात २०१७ साली विधानसभेच्या निवडणूका आहेत. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण जोमाने तयारीला लागल्याचं दिसत आहे.  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एका सभेत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणांची माहिती लोकांना घरोघरी जाऊन द्या आणि लोक ते सहन करतील का हे विचारा' असं वक्तव्य केलं आहे.

विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव नको, स्वतंत्र कायदा आवश्यक : राहुल गांधी विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव नको, स्वतंत्र कायदा आवश्यक : राहुल गांधी

विद्यापीठात विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही, तसंच विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला जाणार नाही, यासाठी कायदा आवश्यक असल्याचं मत  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, राष्ट्रीय सेवक संघाने रोहित वेमुला याला ठार मारण्याची धकमी दिली होती, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी गेलाय.

राहुल गांधींचं शीर कापणाऱ्याचं मंदिर उभारू, भाजप नेत्याची मुक्ताफळं राहुल गांधींचं शीर कापणाऱ्याचं मंदिर उभारू, भाजप नेत्याची मुक्ताफळं

राहुल गांधी यांचं शीर कापून आणणाऱ्याचं मंदिर उभारू, अशी खळबळजनक घोषणा एका भाजप नेत्यानं केलीय. यामुळे, सर्व स्तरांतून भाजपवर टीका होतेय.  

राहुल गांधींना गोळ्या घाला, भाजप आमदाराची मुक्ताफळे राहुल गांधींना गोळ्या घाला, भाजप आमदाराची मुक्ताफळे

देशद्रोह्यांचं समर्थन करत असतील तर राहुल गांधींना गोळ्या घाला, अशी मुक्ताफळे राजस्थानच्या भाजप आमदाराने उधळली आहेत. 

आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवू नये : राहुल गांधी आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवू नये : राहुल गांधी

आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवू नये.  देशप्रेम माझ्या रक्तात, माझ्या हृदयात आहे. माझ्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिलेय, असे म्हणत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी  भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला.

राहुल यांनी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केलीय का? राहुल यांनी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केलीय का?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केलीय. राहुल यांनी जेएनयूमधल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती.