रिमा लागू

बाल कलाकार अर्शीनने जागवल्या रिमा लागू यांच्या आठवणी

बाल कलाकार अर्शीनने जागवल्या रिमा लागू यांच्या आठवणी

अभिनेत्री रिमा लागू यांचे कोकीलाबेन रुग्णालयात गुरुवारी निधन झाले. गेली चार दशकं मराठी, हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयनं जबरदस्त ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या सोबतच्या अनेक आठवणी अनेकांनी व्यक्त केल्या.

May 19, 2017, 12:30 PM IST
फोटो आणि रिमा लागूंची पुण्यातली एक आठवण

फोटो आणि रिमा लागूंची पुण्यातली एक आठवण

शाळेत आठवीच्या वर्गात त्यांनी प्रवेश घेतल आणि मॅट्रिक पर्यंतच म्हणजेच, त्यावेळी अकरावीपर्यंतचं शिक्षण रिमा लागूंनी येथे घेतलं.

May 18, 2017, 03:31 PM IST
सलमान खान जेव्हा अचानक रिमा लागूंना भेटला

सलमान खान जेव्हा अचानक रिमा लागूंना भेटला

 ते तुम्ही सिनेमाच्या पडद्यावर साकारलं असेल किंवा वास्तव, जेव्हा सलमान खान अचानक रिमा लागू यांना भेटत असे.

May 18, 2017, 03:13 PM IST
रिमा लागूंना प्रेक्षक सलमानची आई समजत होते...

रिमा लागूंना प्रेक्षक सलमानची आई समजत होते...

रिमा लागूंनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही मोलाचं योगदान दिलं आहे. मुख्य म्हणजे अभिनेता सलमान खानच्या आईच्या भूमिकेत त्यांना प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली.

May 18, 2017, 02:32 PM IST
ए माँ दरवाजा खोल ना, माँ !!

ए माँ दरवाजा खोल ना, माँ !!

ऋषी श्रीकांत देसाई /

आज सकाळी रिमा लागू यांचे निधन झाले. हल्ली अशा अनपेक्षित बातम्यांनीच सकाळ उजाडते. आपलं कुणीही नसताना कुणी तरी आपले गेलंय याची तीव्र वेदना सारखी बोचत राहते. सकाळपासून खूप साऱ्या पोस्ट पडतायत, सलमानची आई गेली, रेणुका शहाणेची आई गेली, शाहरुखची आई गेली.. आई या शब्दाला बॉलीवूडला ग्लॅमरस बनवण्यात रिमा लागू यांचा फार मोठा वाटा होता.

May 18, 2017, 10:36 AM IST
VIDEO : रिमा लागू यांचे सिनेमातील गाजलेले काही सीन

VIDEO : रिमा लागू यांचे सिनेमातील गाजलेले काही सीन

अभिनयाच्या माध्यमातून हिंदी, मराठी सिनेसृष्टी तसेच रंगभूमीवर आपली वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या अचानक एक्झीटने चित्रपटसृष्टीत धक्का बसला आहे. 

May 18, 2017, 10:14 AM IST
बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ गेली

बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ गेली

बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. त्यांच्या निधनानंतर तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

May 18, 2017, 08:39 AM IST
रिमा लागू यांची गाजलेली नाटके

रिमा लागू यांची गाजलेली नाटके

गेली चार दशकं मराठी, हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयनं जबरदस्त ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांचं आज निधन झाले.  

May 18, 2017, 08:26 AM IST
अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन

अभिनेत्री रिमा लागू यांचे कोकीलाबेन रुग्णालयात निधन झाले. 

May 18, 2017, 07:54 AM IST

विक्रम गोखले, नाना पाटेकर,रिमा यांना घडविणाऱ्यांची मुंबईत कार्यशाळा

अनेक दिग्गज कलाकारांना ज्यांनी घडवलं. मराठी रंगभूमीवरचवर ज्यांचं एक वेगळंच स्थान आहे, अशा विजया मेहता खास आपल्या विद्यार्थांसाठी पुन्हा एकदा कार्यशाळा आयोजित करणार आहे.

Jan 11, 2014, 08:46 PM IST