रेल्वे उशिरा

दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दाट धुक्यामुळे सलग दुस-या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

Dec 9, 2017, 08:42 AM IST
मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, गाड्या  २० ते ३० मिनिटे उशिराने

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने

मध्य रेल्वे मार्गावरील विघ्न काहीकेल्या दूर होण्याची चिन्ह नाहीत. आज सकाळी पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना २० ते ३० मिनिटे उशिराने प्रवास करावा लागला.

Sep 9, 2014, 10:37 AM IST

मुंबई आणि उपनगरात पाऊस, पश्चिम- मध्य रेल्वे उशिरा

मुंबई आणि उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह रात्रभर पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वेला बसला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत.

Sep 19, 2013, 08:40 AM IST

रेल्वे समस्या : पाठवा प्रतिक्रिया, फोटो आणि ब्लॉग

मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर तुम्हाला फेस कराव्या लागलेल्या समस्या. काही अडचणी तसेच तुम्ही काढलेले फोटो. तुम्हाला आलेला अनुभव. तुम्ही रेल्वे समस्यांवर लिहिलेला ब्लॉग असेल. तर तो आम्हाला पाठवा. आम्ही निवडक फोटो, प्रतिक्रिया, ब्लॉग प्रसिद्ध करू.

Jan 2, 2013, 02:23 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक आजही विस्कळीत झालीये. सीएसटीकडे येणा-या आणि जाणा-या लोकल्स पंधरा ते वीस मिनिटे उशीराने धावतायेत.

Jan 2, 2013, 09:11 AM IST

मुंबईच्या उपनगरीय लोकल प्रवाशांचे हाल

मुंबईच्या उपनगरिय लोकल प्रवाशांचे आज तिस-या दिवशीही हाल सुरुच आहेत. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आजही तीस ते चाळीस मिनिटे उशीरानं सुरु आहे. त्यामुळं रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी उसळलीये.

Dec 31, 2012, 11:59 AM IST