आता रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प नाही

आता रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प नाही

गेल्या 92 वर्षापासून सुरू असलेली स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प यंदा मोडीत निघालीय. रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प एकत्र करून सादर करण्यात येणार आहे. 

रेल्वे बजेट सादर करणारे प्रभू ठरणार शेवटचे मंत्री? रेल्वे बजेट सादर करणारे प्रभू ठरणार शेवटचे मंत्री?

नुकतंच भाजपचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेसमोर रेल्वे बजेट सादर केलं... हे रेल्वे बजेट अखेरचं ठरण्याची शक्यता आहे. 

रेल्वे बजेट अगोदर प्रभूंनी केला बीग बींना फोन... रेल्वे बजेट अगोदर प्रभूंनी केला बीग बींना फोन...

नुकतंच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प २०१६-१७ सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करण्याअगोदर बीग बी अमिताभ बच्चन यांना फोन केला होता. ही गोष्ट स्वत: बीग बी यांनीच उघड केलीय. 

प्रभूंच्या रेल्वे बजेटकडून काय आहेत अपेक्षा? प्रभूंच्या रेल्वे बजेटकडून काय आहेत अपेक्षा?

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आज आपला दुसरा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. सातत्यानं तोट्यात जाणाऱ्या रेल्वेची आर्थिक गाडी पुन्हा एकदा रुळावर आणण्याचं मोठं आव्हानं आहे.

रेल्वे बजेट आज संसदेत मांडलं जाणार रेल्वे बजेट आज संसदेत मांडलं जाणार

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज रेल्वेचा अर्थसंकल्प सादर कऱणार आहेत. सुरेश प्रभू यांच्याकडून महाराष्ट्राला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामधून मोठ्या अपेक्षा आहेत. 

रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना लागणार भाडेवाढीचा शॉक? रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना लागणार भाडेवाढीचा शॉक?

यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना भाडेवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे.

‘प्रभूं’चा संकल्प पूर्ण होणार का? ‘प्रभूं’चा संकल्प पूर्ण होणार का?

रेल्वे बजेटचा भर मागील वर्षांतील अपूर्ण कामं पूर्ण करण्याकडे आहे. त्यासाठी आवश्यक संरचना जसे की आर्थिक-वित्तिय संस्था, जॉइंट व्हेन्चर्स आणि खाजगी क्षेत्राशी भागिदाऱ्या करण्याची तजवीज यात आहे. या माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर भांडवल, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान उपलब्ध झाले की, सुमारे ७००० किमी लांबीच्या मार्गांचे दुपदरीकरण-चौपदरीकरण करण्याची कामं मार्गी लागू शकतील.

'प्रभू'पावले, राज्याला १४ हजार ८१७ कोटींची तरतूद 'प्रभू'पावले, राज्याला १४ हजार ८१७ कोटींची तरतूद

 रेल्वेमंत्री सुरेश प्रभू महाराष्ट्राला पावलेत. प्रभू यांनी रेल्वे बजेटमध्ये राज्याला १४ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात एम.यु.टी.पी अंतर्गत ११ हजार ४४१ कोटींचे रेल्वे प्रकल्प प्रस्तावित असून राज्यातील रेल्‍वे विकासासाठी ३ हजार ३७६ कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली.

शिवसेनेने बजेट नीट वाचले नाही - मुख्यमंत्री शिवसेनेने बजेट नीट वाचले नाही - मुख्यमंत्री

मुंबई : शिवसेनेने नीट बजेट वाचला नाही, किंवा ऐकला नसेल. नीट वाचल्यावर त्यांना कळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने रेल्वे बजेटवर केलेल्या टिकेवर दिले आहे. 

रेल्वे बजेट : मुंबईशी संबंधित 10 महत्वाच्या घोषणा रेल्वे बजेट : मुंबईशी संबंधित 10 महत्वाच्या घोषणा

रेल्वे मुंबईची लाईफ लाईन असली तरी त्या तुलनेने बजेटमध्ये झालेल्या घोषणा, निराशाजनक असल्याचं मुंबईकरांनी म्हटलं आहे.मात्र रेल्वे बजेटमध्ये मुंबईशी संबंधित काही महत्वाच्या घोषणा आहेत. मुंबईशी संबंधित काही महत्वाच्या घोषणांमध्ये लोकल ट्रेन्समध्ये एसी बसवण्यात येणार आहेत. तसेच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

 रेल्वे बजेटमधील १५ खास गोष्टी रेल्वे बजेटमधील १५ खास गोष्टी

 रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मोदी सरकारचे पहिला पूर्ण बजेट सादर केले. रेल्वे बजेटमधील या खास १५ गोष्टी... जाणून घ्या...

'प्रभूं'ची कृपा, कोणतीही रेल्वे प्रवासी भाडेवाढ नाही! 'प्रभूं'ची कृपा, कोणतीही रेल्वे प्रवासी भाडेवाढ नाही!

रेल्वेच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेट सादर करताना सांगितले. त्यामुळे प्रवाशांना महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांसाठी अच्छे दिन आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

रेल्वे बजेट : मुंबईसाठी एसी लोकल रेल्वे बजेट : मुंबईसाठी एसी लोकल

मुंबईत उपनगरीय मार्गावर एसी रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५-२०१६चे रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे मुंबईतील लोकलचा गारेगार प्रवास होणार आहे.

काँग्रेसच्या मुकेश शर्मांनी रेल्वेमंत्र्यांची नेमप्लेट तुडवली पायदळी काँग्रेसच्या मुकेश शर्मांनी रेल्वेमंत्र्यांची नेमप्लेट तुडवली पायदळी

रेल्वे बजेटच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या घरासमोर निदर्शनं केली. यावेळी काँग्रेस नेते मुकेश शर्मा यांनी गौडा यांच्या नावाची पाटी तोडली आणि पायाखाली तुडवली. 

मराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज मराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज

रेल्वे बजेटमधून मराठवाड्याची घोर निराशा झाली आहे. जनतेच्या तोंडाला पानंच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. मराठवाड्याच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर रेल्वेबजेटमध्ये चकारही नसल्यानं हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडलाय. 

रेल्वे बजेट :  नव्याने सुरु करण्यात आलेल्या गाड्या रेल्वे बजेट : नव्याने सुरु करण्यात आलेल्या गाड्या

केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी नविन ५८ गाड्यांची घोषणा केली. यात पाच जनसाधारण, पाच प्रीमियम, सहा एसी ट्रेन, 27 एक्सप्रेस ट्रेन, आठ पॅसेंजर ट्रेन, दोन MEMU सेवा आणि पाच DEMU गाड्यांची घोषणा केली. 

रेल्वे बजेट : मुंबईसह राज्याच्या वाट्याला काय? रेल्वे बजेट : मुंबईसह राज्याच्या वाट्याला काय?

 देशातील पहिली 'बुलेट ट्रेन' मुंबई - अहमदाबाद अशी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई लोकलला स्वयंचलित दरवाजे आणि स्टेशनवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. तर राज्यात काही हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.

९ हायस्पीडसह मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन - सदानंद गौडा ९ हायस्पीडसह मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन - सदानंद गौडा

 रेल्वेच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सांगितलं. 

रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या पोतडीत नेमकं काय? रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या पोतडीत नेमकं काय?

विरोधकांच्या गोंधळात कालपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मोदी सरकार आपलं पहिलं रेल्वे बजेट मांडणार आहे. 

रेल्वे बजेट आणि मुंबईकरांच्या अपेक्षा रेल्वे बजेट आणि मुंबईकरांच्या अपेक्षा

आतापर्यंत मुंबईकरांना रेल्वे बजेटनं म्हणावं तसं कधीच काही दिलं नाही. 8 जुलैला सादर होणा-या रेल्वे बजेटकडून मध्य रेल्वेनं प्रवास करणा-या मुंबईकरांच्या अनेक अपेक्षा आहेत.

रेल्वे बजेटः मध्य रेल्वेच्या अपेक्षा पूर्ण होतील का? रेल्वे बजेटः मध्य रेल्वेच्या अपेक्षा पूर्ण होतील का?

मध्य रेल्वचे लोकल वाहतुकी संदर्भातले अनेक प्रकल्प यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे निदान यंदा मध्य रेल्वेच्या बाबतीत तोंडाला पाने पुसली जाणार नाही अशी आशा आहे.