रॉयल चॅलेंजर्स

VIDEO : सुपरमॅन वृद्धीमान साहाने पकडला हवेत उडून कॅच

 किंग्ज इलेवन पंजाबचा विकेट किपर वृद्धीमान साहा याने कालच्या सामन्यात ज्या पद्धतीने कॅच पकडला त्यावरून असे वाटते की तो सुपरमॅन बनण्याच्या प्रयत्नात आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात साहाने एक जबरदस्त कॅच हवेत उडून पकडला. 

Apr 11, 2017, 06:40 PM IST

...आणि पोलार्डनं अशी व्यक्त केली आपली नाराजी!

आयपीएल- सीझन ८ मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज खेळाडुंमध्ये चांगलाच वाद रंगला. 

Apr 20, 2015, 08:58 AM IST

स्कोअरकार्ड - राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

स्कोअरकार्ड : राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

May 5, 2014, 04:12 PM IST

स्कोअरकार्ड : रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध सन रायजर्स

स्कोअरकार्ड : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सन रायजर्स हैदराबाद

May 4, 2014, 07:48 PM IST

`आयपीएल`मध्ये रैना करणार `सामन्यांचं शतक` पूर्ण

१६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सातव्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज खेळाडू सुरेश रैना एक नवीन रेकॉर्ड कायम करण्याची शक्यता निर्माण झालीय.

Apr 12, 2014, 12:48 PM IST

मुंबई vs बंगळूरू स्कोअरकार्ड

मुंबई इंडियन्स आणि बंगळूरू रॉयल चॅलेंजर्समध्ये मॅच रंगते आहे.

Apr 4, 2013, 08:49 PM IST

मुंबई पडली भारी, बंगळुरूला पाजले पाणी

बेंगळूरू- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरच्‍या १७२ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्‍सने दणदणीत विजय मिळवलाय. किरॉन पोलार्ड या विजयांचा शिल्पकार ठरलाय.

May 14, 2012, 10:24 PM IST

पंजाबचा रॉयल चॅलेंजर्सवर विजय

पंजाब संघाने 159 धावांचे लक्ष 19.3 षटकात गाठण्यात यश मिळवले. शानदार बॅटिंगने पंजाबच्या संघाने रॉयल चॅलेंजर्सवर चार विकेटने विजय मिळवला आहे.

May 2, 2012, 11:38 PM IST

गेलची एकाकी खेळी 'फेल'

कर्णधार गौतम गंभीरच्या शानदार ९३ धावांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने उभारलेला १९१ धावांचा डोंगर पार करण्यात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स तोकडे पडले त्यांना केवळ १४३पर्यंत मजल मारता आली.

Apr 29, 2012, 09:35 AM IST