रोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव

रोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव

रोड रोमियोंच्या क्रूरपणामुळं एका महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना नागपुरात घडलीय. 

रोड रोमिओला मिळालं `व्हेलेंटाईन गिफ्ट`...

`व्हेलेटाईन डे`च्या दिवशी एका रोडरोमिओला चांगलंच गिफ्ट मिळालंय. मुलींची छेड काढणाऱ्या या रोड रोमिओला जमावानं चांगलाच चोप दिलाय.

रोड रोमियोंना `लेडी सिंघम`चाप!

रुपेरी पडद्यावरचा ‘सिंघम’ तुम्ही बघीतला असेल. पण वास्तवातही असेही काही पोलीस अधिकारी असल्याचं बुधवारी कोल्हापूरकरांना पहायला मिळालं.

रोड रोमिओ: आमदारांनी धरले, पोलिसांनी सोडले

रोड रोमिओंना पकडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या बापू पठारे यांनी त्यांना या विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या ताब्यात रोड रोमिओंना दिल्यानंतर आमदारांचे काम संपले आणि पोलिसांचे सुरु झाले.

रोडरोमिओंच्या मुकाबल्यासाठी रणरागिणी सज्ज

पिंपरीतल्या रणरागिणी आता रोडरोमिओंचा मुकाबला करण्यास सज्ज झाल्या आहेत. पोलिसांनी पुढाकार घेवून पिंपरी-चिंचवड मधल्या तरुणींना कराटे प्रशिक्षण देणं सुरु केलंय. या उपक्रमाचं सर्वसामान्यांमधून स्वागत होतंय.

दहशत रोड रोमियोंची

डोंबिवलीमध्ये छेडछाडीला विरोध करणा-या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर हल्ला करुन भर रस्त्यात त्याची हत्या केली. हल्ला होत असताना अनेक बघे तिथं होते. मात्र त्यांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली.