'लव्ह लग्न लोचा' ची सौम्या अडकली लग्नाच्या बेडीत

'लव्ह लग्न लोचा' ची सौम्या अडकली लग्नाच्या बेडीत

झी युवावरील प्रसिद्ध मालिका लव्ह लग्न लोचातील सौम्या म्हणजेच अभिनेत्री अक्षया गुरव २३ मे रोजी DOP भूषण वाणी यांच्याशी विवाहबद्ध झाली. मुंबईमध्ये अक्षया  आणि भूषणचा  विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. गेल्या काही महिन्यांपासून अक्षया  आणि भूषण हे रिलेशनशीपमध्ये होते.

लग्नानंतर पाचव्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या

लग्नानंतर पाचव्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड जिल्ह्यातील उमरी गावात एका नवविवाहीत शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे.

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या

ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय. 

शेतकऱ्यांनो तुमच्या मुलाच्या लग्नात हीच भेट द्या...!

शेतकऱ्यांनो तुमच्या मुलाच्या लग्नात हीच भेट द्या...!

लग्न म्हंटल की त्यांचा लवाजमा आलाच... मान-अपमान नाट्य थांबण्यासाठी आपण बरचं काही करतो..  मात्र जुन्नरच्या मेहेत्रे कुटुंबीयांनी पाहुण्यांच्या मनधऱणीसाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.

स्वत:च्याच लग्नात नाचताना नवऱ्या मुलाचा मृत्यू

स्वत:च्याच लग्नात नाचताना नवऱ्या मुलाचा मृत्यू

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. मात्र या आनंदाच्या क्षणी अनपेक्षित असं काही घडावं ज्यामुळे रंगाचा बेरंग व्हावा. असंच काहीसं वडोदऱ्यात घडलंय.

लग्नानंतर काही सेंकदातच तरुणी झाली विधवा

लग्नानंतर काही सेंकदातच तरुणी झाली विधवा

लग्नानंतर काही सेकंदातच एक तरुणी विधवा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर काही सेंकदातच तिच्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या. भोजपूरमधल्या आरा येथील ही घटना आहे. गोळ्या घालून हल्लेखोर फरार झाला. दोन्ही कुटुंबामध्ये यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

'बाहुबली' प्रभास यावर्षी करणार लग्न

'बाहुबली' प्रभास यावर्षी करणार लग्न

बाहुबली-2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 

लग्नात नॉन व्हेज मागणं मुलाला पडलं महाग

लग्नात नॉन व्हेज मागणं मुलाला पडलं महाग

मांसहारी जेवण नसल्यामुळे मंडपामध्ये लग्नाला केलेला विरोध नवरदेवाला चांगलाच महागात पडला आहे.

भय्यू महाराज दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर

भय्यू महाराज दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर

हायप्रोफाईल संत भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाहाच्या बेडीत अडकणार आहेत. ग्वालियरच्या डॉ. आयुषी शर्मा हिच्याशी ते विवाह करणार आहेत

क्रिकेटपटू-बॉलीवूड अभिनेत्रींच्या पार्टनरशीप

क्रिकेटपटू-बॉलीवूड अभिनेत्रींच्या पार्टनरशीप

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानचा चक दे गर्ल सागरिका घाटगेबरोबर साखपुडा झाला आहे. 

असं एक न्यारं गाव ... एकाच मांडवात अनोखा विवाह सोहळा

असं एक न्यारं गाव ... एकाच मांडवात अनोखा विवाह सोहळा

"एक गांव एक लग्न तिथी" अशी परंपरा एका गावात गेल्या 28 वर्षापासुन पाळली जाते. गावातील गरीब असो वा श्रीमंत, किंवा कोणत्याही जातीचा. गावातील ज्यांचे विवाह वर्षभरात जुळतात अश्या सर्वांचे लग्न एकाच दिवशी एकाच मांडवात थाटात लावून दिले जातात. या गावातील हा अनोखा विवाह सोहळा.   

जेव्हा रसगुल्ल्यावरुन लग्न मोडते...

जेव्हा रसगुल्ल्यावरुन लग्न मोडते...

हे केवळ उत्तर प्रदेशातच घडू शकते. हुंड्याच्या कारणामुळे अथवा नवरामुलाच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे लग्न मोडतात असे आपण ऐकले होते. मात्र उत्तर प्रदेशात चक्क एक्स्ट्रा रसगुल्ल्यामुळे लग्न मोडल्याची घटना घडलीये.

संजय कपूर तिसऱ्यांदा बोहल्यावर...

संजय कपूर तिसऱ्यांदा बोहल्यावर...

अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एकेकाळचा पती आणि बिझनेसमन संजय कपूर तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकलाय.

अकोल्यात पार पडलं आगळं-वेगळं लग्न

अकोल्यात पार पडलं आगळं-वेगळं लग्न

अकोला जिल्ह्यात एक आगळं-वेगळं लग्न पार पडलं...या लग्नाला नवरी आणि नवरदेव प्रत्यक्ष हजर नव्हते... त्यांचा फोटो आणि मूर्ती समोर ठेवून हे लग्न लावण्यात आलंय.

क्रांती रेडकर अडकली विवाहबंधनात

क्रांती रेडकर अडकली विवाहबंधनात

मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर विवाहबंधनात अडकलीये. नुकताच २९ मार्चला समीर वानखेडेसह ती लग्नबंधनात अडकली. 

अभिनेत्री मनवा नाईक लग्नाच्याबेडीत

अभिनेत्री मनवा नाईक लग्नाच्याबेडीत

अभिनेत्री मनवा नाईक लग्नाच्या बेडीत अडकली आहे. निर्माता सुशांत तुंगारे आणि मनवाचे 'शुभमंगल' नुकतेच झाले. ही गोड बातमी दिली तिची मैत्रीण श्रेया बुगडे हिने.

राणा आणि अंजलीच्या लग्नातलं गाजलेलं गाणं

राणा आणि अंजलीच्या लग्नातलं गाजलेलं गाणं

 तुझ्यात जीव रंगला, या झी सिनेमावरील मालिकेत राणा आणि अंजलीच्या लग्नातलं गाणं अनेकांना आवडलं आहे

एक रुपयात पार पडला विवाहसोहळा

एक रुपयात पार पडला विवाहसोहळा

श्रीमंतांच्या घरचे विवाहसोहळे कायम चर्चेचा विषय ठरत असतात. पण नंदुबारमधला एक विवाह सोहळाही सध्या चर्चेत आहे. कारण या विवाहसोहळ्यात 34 उपवर वधुंनी लग्नगाठ बांधली आणि हा सोहळा पर पडला केवळ 1 रुपयात. 

तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का?

तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का?

लग्नाबाबत तुमचेही विचार नकारात्मक आहेत तर हे जरुर वाचा. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे समोर आलेय की अविवाहित व्यक्तींच्या तुलनेत विवाहित व्यक्ती अधिक आनंदी असतात. तसेच तणावाचे प्रमाणही कमी असते. 

लग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड

लग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड

नाशकात लग्नातून वधूचे दागिने चोरणारा 'बंटी' गजाआड करण्यात आला आहे. लग्न सोहळा सुरु असताना मंगल कार्यालयातून वधूचे या चोराने लांबवले होते.

राणा-अंजलीच्या लग्नाला यायचं हं!

राणा-अंजलीच्या लग्नाला यायचं हं!

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.