टीम इंडियाच्या विजयावर विराटला 'स्पेशल' गिफ्ट!

टीम इंडियाच्या विजयावर विराटला 'स्पेशल' गिफ्ट!

भारतीय टीमनं सीरिजच्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडला मॅच आणि सीरिजमध्ये पछाडत 3-0 अशी आघाडी घेतलीय. तब्बल 8 वर्षानंतर इंग्लंडला हरवून टीम इंडियानं सीरिजमध्ये विजय मिळवलाय... अर्थातच या विजयाचं श्रेय कॅप्टन विराट कोहलीला दिलं जातंय. 

लता मंगेशकरांचा आज वाढदिवस, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

लता मंगेशकरांचा आज वाढदिवस, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

भारताची कोकिळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. लता मंगेशकर आज ८७ वर्षांच्या झाल्या. लता मंगेशकर यांचा आवाज हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये ऐकला जातो. लता मंगेशकरांना जगभरातून शुभेच्छा येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लता मंगेशकर सैनिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या

लता मंगेशकर सैनिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 'आर्मी वेल्फेअर फंड बॅटल कॅज्युअलिटी' फंडसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. या फंडसाठी स्वत: लता दीदींनीही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

VIDEO : लतादीदींच्या मुद्द्यावर कॉमेडीयन गौरवची तन्मयला चपराक!

VIDEO : लतादीदींच्या मुद्द्यावर कॉमेडीयन गौरवची तन्मयला चपराक!

तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडिओवर देशभरात चर्चा सुरू आहे. भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर बनवलेल्या वादग्रस्त व्हिडिओवर आता कॉमेडीयन गौरव गेरा यानं तन्मय भट्टला आपल्या अंदाजात जोरदार चपराक लगावलीय. 

'आपल्या देशात भारतरत्नाचा किती आदर आहे, हे पाहायचंय'

'आपल्या देशात भारतरत्नाचा किती आदर आहे, हे पाहायचंय'

स्वत:ला कॉमेडीयन म्हणवणाऱ्या तन्मय भट्टला लता दीदींनी नामोल्लेख न करता टाळला असलं, तरी त्यांच्या बहिणी आशा भोसले आणि मीना खाडीकर यांनी मात्र आपली नाराजी व्यक्त केलीय. 

लता मंगेशकर यांच्या मिमिक्रीचा व्हिडीओ चर्चेत

लता मंगेशकर यांच्या मिमिक्रीचा व्हिडीओ चर्चेत

लता मंगेशकर यांची मिमिक्री केलेला व्हिडीओ यू-ट्यूबवर चर्चेत आला आहे, एआयबीच्या प्रकरणानंतर हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

लता मंगेशकर एक सो कॉल्ड सिंगर- न्यू यॉर्क टाइम्स

लता मंगेशकर एक सो कॉल्ड सिंगर- न्यू यॉर्क टाइम्स

 AIB च्या व्हिडिओमध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लिल भाषेमध्ये विडंबन करण्यात आलं आहे. संपूर्ण भारतात या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांचे फॅन्स, बॉलिवूडपासून अगदी राजकरण्य़ांनी देखील याला विरोध केला.  

AIB च्या त्या व्हिडिओवर लता दीदी बोलल्या

AIB च्या त्या व्हिडिओवर लता दीदी बोलल्या

AIB च्या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लिल भाषेमध्ये विडंबन करण्यात आलं आहे.

अंजली तेंडुलकरकडून तन्मय भट्टला उत्तर

अंजली तेंडुलकरकडून तन्मय भट्टला उत्तर

तन्मय भट्टला सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी उत्तर दिलं आहे, अंजली यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे. कॉमेडियनने गंमत करणे आणि अपमान करणे यातला फरक समजून घेतला पाहिजे.

तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाही - मनसे

तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाही - मनसे

आयबीच्या तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाहीत, तसेच तन्मय विरोधात पोलिसांत तक्रार करण्याची तयारी सुरू असल्याचंही मनसेने म्हटले आहे.

एआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका

एआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका

एआयबीचा कॉमेडियन तन्मय भटनं सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर बनवलेल्या एका व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

विराट आणि सचिनची तुलना नको: लता मंगेशकर

विराट आणि सचिनची तुलना नको: लता मंगेशकर

सचिन तेंडुलकरची तुलना विराट कोहलीशी करण्यात येऊ नये, असं मत गायिका लता मंगेशकर यांनी व्यक्त केले आहे. 

बॉलीवूडमधल्या वादग्रस्त नात्याची कहाणी

बॉलीवूडमधल्या वादग्रस्त नात्याची कहाणी

बॉलीवूडमधल्या चित्रपटांपासून टीव्हीवर अनेक सिरीयल बनवण्यात आल्या.

लता मंगेशकर यांचं गाणं गायलं परदेशी युवकाने

लता मंगेशकर यांचं गाणं गायलं परदेशी युवकाने

भारताच्या कोकीळा असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या लता मंगेशकर यांचं एक गाजलेलं गाणं जेव्हा तुम्ही एका परदेशी व्यक्तीच्या तोंडून ऐकाल तर तुम्हाला ही ते आवडेल. 

लता मंगेशकरांचे गाणे आणि राज ठाकरेंची संकल्पना, एक अद्भूत कलाकृती

लता मंगेशकरांचे गाणे आणि राज ठाकरेंची संकल्पना, एक अद्भूत कलाकृती

एक स्वरसम्राज्ञी आणि एक स्वरराज यांची अनोखी मैफल लवकरच रसिकांना पाहायला मिळणार आहे. लता मंगेशकरांचं गाणं आणि राज ठाकरेंची संकल्पना यातून साकारलेली एक अद्भूत कलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहे.

हॅप्पी बर्थ डे लतादीदी! दीदींनी जागवलेल्या खास आठवणी ऐका

हॅप्पी बर्थ डे लतादीदी! दीदींनी जागवलेल्या खास आठवणी ऐका

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 86वा वाढदिवस आहे. 28 सप्टेंबर 1929ला लता मंगेशकर यांचा जन्म झाला. आपल्या देशाची शान असलेल्या या महान गायिकेला जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

पहिल्या चित्रपटासाठी 'गानकोकिळे'नं दिल्या कपिलला शुभेच्छा!

पहिल्या चित्रपटासाठी 'गानकोकिळे'नं दिल्या कपिलला शुभेच्छा!

कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या आगामी चित्रपटातून अभिनेता म्हणून लोकांसमोर येण्याचा प्रयत्न करतोय. कपिलच्या याच प्रयत्नाला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही शुभेच्छा दिल्यात.

मला विष खायला दिलं होतं - लता मंगेशकर

मला विष खायला दिलं होतं - लता मंगेशकर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 'स्लो पॉयझन' देण्यात आलं होतं... ही गोष्टीचा खुलासा खुद्द लता मंगेशकर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केलाय. 

जयालक्ष्मी  मोठी गायिका होईल - लता मंगेशकर

जयालक्ष्मी मोठी गायिका होईल - लता मंगेशकर

लिटिल लता मंगेशकर उशी उपमा मिळालेली 'सरस्वती' असे नाव दिलेली जयालक्ष्मी मोठी गायिका होईल. ती चांगली गात आहे, असे कौतुक करुन ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी तिला आशीर्वाद दिला.

रहिवाशांचं समर्थन: पण कॅम्पा कोलामध्ये लतादीदींचे 2 फ्लॅट!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट करून कॅम्पा कोला रहिवाशांची बाजू उचलून धरल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आतापर्यंत एखाद्या सामाजिक विषयावर क्वचित प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या लतादीदींना कॅम्पा कोलावासियांबद्दल एवढी सहानुभूती का, असा प्रश्न पडला होता. मात्र लतादीदींच्या या ट्विटमागचं खरं वास्तव आता समोर आलंय.

लता मंगेशकरांचं कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूने ट्वीट

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कॅम्पाकोला रहिवाशांच्या बाजूनं ट्वीट केलंय.