लबान मोइबेन

केनियाचा लबान मोइबेन फुल मॅरेथॉनचा विजेता

मुंबईतील ४२ किलोमिटरच्या फुल मॅरेथॉनमध्ये पुन्हा एकदा केनियन धावपट्टूंचे वर्चस्व अबाधित राहिलं. केनियाचा लबान मोइबेनने २ तास १० मिनिटे आणि ३६ सेकंदाची वेळ नोंदवत विजेतेपदावर नावं कोरलं.

Jan 15, 2012, 04:04 PM IST