जाणून घ्या, गर्भनिरोधकचा वापर करण्याचे किती आहेत फायदे?

जाणून घ्या, गर्भनिरोधकचा वापर करण्याचे किती आहेत फायदे?

गर्भनिरोधक उपायांचा वापर आणि त्याचा उपयोग न करण्याबाबत अनेकवेळा चर्चा होती. ग्रामीण भागात राहणारे जास्त लोक गर्भनिरोधक उपायांबाबत कमी माहीती असते. ग्रामीण भागातील लोकांमध्ये गर्भनिरोधक उपायांचा वापराबाबत अनिश्चितता पाहयला मिळते. त्यांना माहित नसते की, गर्भनिरोधकचा वापर कसा आणि का करायचा?

पाठदुखी आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करते - सर्व्हे

आनंदी आणि सुखी सेक्स जीवनासाठी पाठदुखी आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते, अशा निष्कर्ष लंडनमधील ब्रिटनच्या अभ्यासकांच्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. पाठदुखीचा त्रास हा आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करतो.

लैंगिक जीवनात ताण-तणावापासून रहा दूर

आपल्याकडे संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे लग्न करून ही परंपरा टिकविण्याची प्रथा आजही कायम आहे.

लैंगिक जीवनात होऊ नका वैफल्यग्रस्त...

लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ आनुवंशिक प्रेरणा आहे

लैंगिक जीवनातील होणारे गैरसमज

आपण अशा काळात जगत आहोत ज्यामध्ये टिव्ही आणि मुव्ही स्क्रीनद्वारे प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक वेळी आपल्यासमोर लैंगिक चित्र आणि विचार डोक्यात येतात.

लैंगिक जीवनातील समस्या अनेक रोगांना निमंत्रण

शहरातले गजबजलेले आणि धावपळीतले जीवन जगत असताना, जे व्यावसायिक आणि कार्यालयीन दैनंदिनीत अडकून पडतात त्यांना स्वत:च्या कामभावनेसाठी वेळ मिळत नाही.

लैंगिक जीवनातील सुखही तेवढचं महत्त्वाचं

सेक्स या विषयाकडे फार प्रतिगामी दृष्टिकोनातून पाहत असे. कॅथॉलिक पंथीय सेक्सला फार वाईट समजत असत, अजूनही तो पगडा कायम आहे.