बाळाच्या जन्माचा हा फोटो फेसबुकनं ठरवला 'लैंगिक-आक्षेपार्ह'

बाळाच्या जन्माचा हा फोटो फेसबुकनं ठरवला 'लैंगिक-आक्षेपार्ह'

मोराग हॅस्टिंग्स नावाच्या एका फोटोग्राफरनं सोशल मीडिया फेसबुकवरून शेअर केलेला एका फोटो 'फेसबुक'च्या व्यवस्थापनानं 'लैंगिक' आणि 'आक्षेपार्ह' ठरवलाय. 

CCTV फुटेज : चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार कॅमेऱ्यात कैद CCTV फुटेज : चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार कॅमेऱ्यात कैद

चार वर्षांच्या एका मुलीवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

ऑफिसमध्ये पुरुषांपेक्षा महिला का पडतात लवकर 'थंड'... पाहा, झाला खुलासा... ऑफिसमध्ये पुरुषांपेक्षा महिला का पडतात लवकर 'थंड'... पाहा, झाला खुलासा...

ऑफिसमध्ये एसी सुरू असताना महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी का वाजते, हा अनेकदा चर्चेचा आणि गंमतीचा विषय ठरतो... तासनतास यावर चर्चाही झडतात. पण, यामागचं नेमकं कारण आता एका सर्व्हेतून उघड झालंय. 

'अल्पवयीन' असला तरी... लैंगिक गुन्ह्यात दिलासा नाही! 'अल्पवयीन' असला तरी... लैंगिक गुन्ह्यात दिलासा नाही!

लैंगिक गुन्ह्याच्या कोणत्याही गुन्हेगाराला तो केवळ अल्पवयीन आहे म्हणून दिलासा दिला जाऊ शकत नाही, असं स्पष्ट मत हायकोर्टानं नोंदवलंय. 

`पॉर्न फिल्म्स` दाखवून आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार

दिल्लीतल्या नोएडा भागात एका नराधम बापानं क्रूरतेचा कळस गाठलाय. या बापानं आपल्याच १४ वर्षांच्या कोवळ्या मुलीवर बलात्कार केलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या एका वर्षापासून हा प्रकार सुरू होता...

पॉर्न हे तुमच्यासाठी खरंच चांगलं आहे का ?

अमेरिकेतील पॉर्न प्लेबॉय कल्चर आणि त्याकाळात त्या कल्चरला झालेला विरोध आपण सर्वांना माहित असेल कदाचित नसेलही.... पण एका नवीन संशोधनाच्या दाव्यानुसार पॉर्न हे वाईट व्यसन नाही. पॉर्न पाहणे हे चांगलं असल्याचा दावा न्यू मेक्‍सिको सोल्यूशनने या संस्थेने केला आहे.

लैंगिक शिक्षण ही काळाची गरज....

लैंगिंक शिक्षण ही काळाची गरज आहे. वास्तव म्हणजे `सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात.