English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Sunday, May 19, 2013
Jobs
|
Sitemap
लोकपाल बिल
गरज पडली तर पुन्हा रामलीला मैदानात - अण्णा
सरकारनं केवळ चर्चाच केली, सुधारणा मात्र नाही, असं म्हणत अण्णांना आता जनआंदोलन हाच एकमेव पर्याय असल्याचं स्पष्ट केलंय.
‘आणायचंच असेल तर सशक्त लोकपाल आणा’
लोकपाल बिलातील फेरबदलांना आज कॅबिनेटकडून हिरवा कंदील मिळालाय. मात्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मात्र हे लोकपाल टाकाऊ ठरवलंय.
लोकपाल विधेयक मंजूर करा - बाबा रामदेव
जनलोकपालाचा अण्णांचा अजेंडा आता बाबा रामदेव यांनी आपल्या हाती घेतलाय. लोकपालाबाबत संशोधन होत राहिल मात्र विधेयक चालू पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची मागणी बाबा रामदेवांनी केलीय. तीन दिवस बा...
लोकपाल पुन्हा लटकले, अण्णा उपोषण करणार
लोकपाल विधेयक राज्यसभेत लटकलं आहे. मोठ्या विरोधानंतर सिलेक्ट कमिटीकडे बिल पाठवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झालं आहे. सरकारच्या प्रस्तावाला आवाजी मतदानानं मंजूरी देण्यात आली.
राज्यातील जनतेला जागृत करणार- अण्णा
सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी मैदानात उतरलेल्या अण्णा हजारेंनी नेत्यांच्या भेटीगाठीनंतर आता राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली आहे.
'टीम अण्णांचं वक्तव्यं अपमानास्पद'
टीम अण्णाच्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात लोकसभेत खासदारांनी आक्रमक होत गोंधळ घातला. जेडीयु नेते यांनी लोकसभेत नोटीस बजावल्यानंतर लोकसभेत या विषयावर सर्व एकत्र आले आहेत. टीम अण्णा सदस्यांची ...
टीम अण्णांविरोधात लोकसभेत ठराव
संसदेतील सर्व राजकीय पक्षाचे सदस्य एकत्र येऊन आज संसदेत टीम अण्णांविरोधात ठराव मांडणार आहेत. टीम अण्णा सदस्यांची वक्तव्ये अपमानास्पद असल्याचं संसद सदस्यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्ण...
लोकपाल : अण्णांचे पुन्हा जंतरमंतर
सक्षम लोकपाल विधेयक सरकारला मंजूर करावे लागेल. ते सकरारचे कर्तव्य आहे, असे टीम अण्णांच्या सदस्य आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी म्हणाल्या. दरम्यान लोकपालबाबत सरकारची उदासिनदा दिसून येत आह...
पंतप्रधानांना दाखवले काळे झेंडे
अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सपत्नीक दर्शनास आलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अण्णा हजारेंच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवले.
अण्णा राळेगणसिद्धीत दाखल
दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले. ते दुपारी राळेगणसिद्धीत दाखल झालेत. अण्णा तीन दिवस विश्रांती घेणार आहेत. अण्णांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दि...
लोकपाल बिलावर राज्यसभेत घमासान
लोकपाल बिलावर आज राज्यसभेत घमासान चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेतल्या नामुष्कीनंतर काँग्रेसचे जुळवा-जुळवीचे प्रयत्न सुरू आहेत. एसपी-बीएसपीच्या हातात सरकारची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे लोकपाल बिल...
अण्णा राळेगणसिद्धीकडे रवाना
तीन दिवस उपोषण करण्याची घोषणा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दुसऱ्याच दिवशी आपले उपोषण मागे घेतले. दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले.
लोकपाल घटनात्मकतेचे खापर भाजपावर
सरकारी लोकपाल विधेयक मंगळवारी रात्रा लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर आज जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेत भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याचे...
वणवा पेट घेत आहे.....
मुंबईत अण्णांचं आंदोलन सुरु असताना राज्यभरात लोकपालसाठी नागरिकांनी आंदोलन सुरु केलं आहे. अण्णांचं गावं राळेगणसिद्धीसह पुणे, नाशिक, नागपूर आणि नांदेडमध्ये लोकपालसाठी आंदोलन करण्यात आलं.
'लोकपाल' बिल आज तरी पास होणार का?
गेले अनेक दिवस चर्चेचा ठरलेला लोकपाल बिल आज संसदेत चर्चेला येणार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात या लोकपाल बिलाविषयी कमालीची उत्सुकता आहे. मागील काही दिवसांपासून सरकार आणि टीम अण्णा यांच्यामध्य...
लोकपालचं काय होणार?
लोकपलाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलय. या बैठकीपूर्वी रात्री युपीच्या घटक पक्षांशी बैठक पार पडली. या बैठकीत लोकपालबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.
लोकपालबाबत केंद्रसरकार ताठर
लोकपाल विधेयकाबाबत केंद्र सरकारनं ताठर भूमिका घेतलीय. कोणत्याही मागण्या मान्य करायला सरकार बांधिल नसल्याचं सरकारच्यावतीनं स्पष्ट केलयं.
केंद्र सरकारवर अण्णांची लोकपाल तोफ
केंद्र सरकारचा ड्राफ्ट आम्हांला मंजूर नाही. सक्षम लोकपाल बिल येत नाही तोपर्यंत यांच्याविरोधी आवाज उठवणारच आहे, असा ईशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
लोकपालचं घोड उद्या संसदेत...
लोकपाल विधेयकाचा अंतिम मसुदा नऊ डिसेंबरला म्हणजेच शुक्रवारी संसदेत मांडण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
राणेंच्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर भाजप तसंच एनजीओकडून सुपारी घेतल्याच्या नारायण राणेंनी केलेल्या आरोपाचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी समर्थन केलंय. काँग्रेसला विरोध आणि एका 'विशिष्ट पक्षाल...
राणेंचा अण्णांवर 'प्रहार'
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी थेट अण्णा हजारे यांना लक्ष बनवत हल्लाबोल केला आहे. राणेंच्या 'प्रहारा'वर अण्णा काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
लोकपालच्या बाहेर 'क्लास' थ्री
लोकपाल बिलच्या ड्राफ्टमधून अखेर क्लास थ्री कर्मचा-यांना बाहेर ठेवण्याचाच निर्णय संसदेच्या स्थायी समितीने घेतलाय. तर लोकपालच्या कक्षेत सर्व कर्मचारी आणि पंतप्रधान यायला हवेत, असं पुण्यात अण्ण...
लोकपाल बिलाचा मसुदा तयार
लोकपाल बिलाचा मसुदा स्थायी समितीनं तयार केला आहे. लोकपालच्या कार्यकक्षेत पंतप्रधानांचा समावेश करण्यात आलेला नाही. ही माहिती सूत्रांनी दिली. न्यायपालिका आणि खासदारांचं संसदेतील वर्तनही लोकपाल...
अण्णा फॅसिस्ट - डॉ. भालचंद्र मुणगेकर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची मी म्हणेल तोच कायदा ही भूमिका अयोग्य असल्याचं मत खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी व्यक्त केलं आहे.
पंतप्रधानांचं अण्णांना लोकपाल लेटर
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर होईल, असं पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना पाठवलय.
क्लास वन, टू लोकपालाच्या कक्षेत
फक्त क्लास वन आणि क्लास टू याच सरकारी अधिका-यांना लोकपालच्या कक्षेत आणलं जाण्याची शक्यता आहे.
भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरूच - अण्णा
लोकपाल कायद्याचे तुकडे करत असल्याने सशक्त जनलोकपाल आणण्यासाठी आंदोलन सुरूच राहील, असं अण्णा हजारेंनी आज पहिल्यांदाच संवाद साधताना सांगितलं.
अण्णांनी १९ दिवसांनी मौन सोडले
अण्णा हजारें संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्यानंतर राजघाटावर पोहचले. यावेळी अण्णांनी मौन सोडले.
अण्णांचं सरकारला अल्टिमेटम
येत्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर न झाल्यास पुन्हा उपोषणास बसण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे. अण्णांनी पंतप्रधानांना या अर्थाचे पत्र लिहून त्यांना अल्टिमेटम दिलं आहे.
‹
›
खास फोटो
left
पहा या अभिनेत्रींच्या अदा... कान्समध्ये...
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
वादांची लीग IPL!
बॉलिवूड आज...
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info