वर्धापनदिन

राष्ट्रवादीचा वर्धापनदिन : व्यासपीठावर उद्यनराजे दिसलेच नाही

राष्ट्रवादीचा वर्धापनदिन : व्यासपीठावर उद्यनराजे दिसलेच नाही

Jun 10, 2018, 06:16 PM IST

सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला भाजपला निमंत्रण नाही

येत्या रविवारी शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित विशेष जाहीर सभेपासून भाजपला दूर ठेवण्यात येणार आहे.

Jun 17, 2016, 09:23 AM IST

शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन सोहळा रद्द

शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन सोहळा रद्द 

Jun 19, 2015, 05:22 PM IST

मनसेचा मोदींना पाठिंबा, सेनेविरुद्ध रणशिंग

आठव्या वर्धापन दिनानिमित्त `महाराष्ट्र नवनिर्माण सेने`नं शिवसेनेविरोधातच रणशींग फुंकल्याचं दिसून आलंय. या कार्यक्रमात आपल्या भाषणात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा जाहीर केलाय.

Mar 9, 2014, 01:54 PM IST

शरद पवारांना डोकं आहे का? – उद्धव ठाकरे

माझ्यासोबत निष्ठावान शिवसैनिक आहेत. शिवसेनेचा चेहरा मोहरा बदलणार नाही. शिवसेनेची जी कार्यपद्धती आहे तीच राहणार. सेनेची कार्यपद्धती बदलणार नाही, असे सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमची थीम पार्कची कल्पना चांगली आहे. ही कल्पना सुचायला डोकं लागतं, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांना हाणला.

Jun 19, 2013, 10:16 PM IST

'साहेबां'शिवाय गरजणार सेनेचा नवा 'वाघ'?

शिवसेनेचा आज ४७ वा वर्धापनदिन... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे यंदा हा वर्धापनदिन अत्यंत साध्या पद्धतीनं पार पडणार आहे.

Jun 19, 2013, 09:20 AM IST