वास्तवमधील नम्रता शिरोडकर पाहा कशी दिसतेय...

वास्तवमधील नम्रता शिरोडकर पाहा कशी दिसतेय...

जर तुम्ही वास्तव, अस्तित्व हे सिनेमे पाहिले असतील तर तुम्हाला नम्रता शिरोडकरचा चेहरा नक्कीच आठवत असेल. मात्र आता ती अजूनही छान दिसतेय. 

'हमाल' बनायला २५३ पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार उत्सुक

'हमाल' बनायला २५३ पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार उत्सुक

'महान राष्ट्र' म्हणून स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या किती मोठी आहे, याचं एक धक्कादायक उदाहरण नुकतंच समोर आलंय.

सौदी अरेबियातल्या राजवटीचं हे आहे भीषण वास्तव

सौदी अरेबियातल्या राजवटीचं हे आहे भीषण वास्तव

लंडन : आपण ज्याप्रकारचे स्वातंत्र्य दिवसाढवळ्या अनुभवतो त्यामुळे आपल्याला इतर देशांत सरकारमार्फत देशांतील लोकांवर कोणत्या प्रकारचे अत्याचार केले जातात याची अनेकदा कल्पनाही नसते. 

फिल्म रिव्ह्यू : समाजाचं दाहक वास्तव मांडणारा 'सरपंच भगीरथ'

फिल्म रिव्ह्यू : समाजाचं दाहक वास्तव मांडणारा 'सरपंच भगीरथ'

उपेंद्र लिमये आणि विणा जामकर हे दोन्ही टॅलेंटेड कलाकार सरपंच भगीरथ या सिनेमा पहिल्यादाच एकत्र काम करताना दिसतायत. हा सिनेमा आज सिल्वर स्क्रीनवर झळकलाय. 

देशातील एक भयानक वास्तव सांगणारा व्हिडिओ

देशातील एक भयानक वास्तव सांगणारा व्हिडिओ

भारत असा देश जेथे आज ही काही लोकांना एक वेळचं जेवन घरातून बाहेर पडल्याशिवाय मिळत नाही. त्यातच दुष्काळाची गंभीर समस्या ही जगणं कठीण करते. देशात असे अनेक लोक आहेत जे भीक मागून खातात. काही भीक मागणारी लोकं तर पैसे मागून व्यसनाच्या आहारी जातात.

सागर कारंडे वास्तवमधील रघूच्या भूमिकेत

सागर कारंडे वास्तवमधील रघूच्या भूमिकेत

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर वास्तवमधला 'रघू' सागर कारंडे यांने साकारला आणि त्याने घोडा बाहेर काढला....पाहा पुढे काय झाले ते.

खास: चमकदार दातांसाठी... समजुती, वास्तव आणि टिप्स

खास: चमकदार दातांसाठी... समजुती, वास्तव आणि टिप्स

'जास्त गोड खाऊ नकोस रे... दात खराब होतील...' लहानपणापासून आईचं दटावणं मनावर कोरून बसलंय. रात्री गोडधोड खाल्ल्यामुळंही दात सडण्याचीच शक्यता जास्त... 

पाहा, मुंबईतल्या 'अल्पसंख्यांक शाळां'चं धक्कादायक वास्तव!

पाहा, मुंबईतल्या 'अल्पसंख्यांक शाळां'चं धक्कादायक वास्तव!

अल्पसंख्यांकाची भाषा, समाज आणि धर्म टिकून राहावा, यासाठी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था तयार झाल्या. त्यांची अल्पसंख्याक शाळा, कॉलेजं सुरु झाली. अल्पसंख्याक म्हणून या शिक्षणसंस्थांना अनेक सवलती मिळाल्या. पण मुळात या शाळांमध्ये किती अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घेतायत?

`वास्तव` की `गुमराह` ?

का रडला बॉलीवूडचा `खलनायक`? मुन्नाभाईच्या कामी येणार का गांधीगिरी ?