पायानं पेपर लिहून... त्यानं पटकावले 80 टक्के मार्क्स!

पायानं पेपर लिहून... त्यानं पटकावले 80 टक्के मार्क्स!

कर्नाटकच्या एका मुलानं आपल्या जिद्दीचा आणि कष्टाचं अनोखं उदाहरण समोर ठेवलंय. 

फ्लिपकार्टची अशी ही बनवाबनवी ? फ्लिपकार्टची अशी ही बनवाबनवी ?

डिसेंबर 2015 मध्ये आयआयटी प्लेसमेंटमधून लाखो रुपयांची सॅलरी पॅकेज मिळालेल्या 9 विद्यार्थ्यांना सध्या फ्लिपकार्टनं मोठं टेन्शन दिलं आहे.

हेमलकसाच्या बारावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे यश तुम्हालाही थक्क करेल हेमलकसाच्या बारावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे यश तुम्हालाही थक्क करेल

बाबा आमटेंनी सुरु केलेला शिक्षणाचा प्रवाह त्यांच्या पुढच्या पीढिनंही अविरत सुरूच ठेवलाय... आज बारावीचा निकाल लागलाय... आणि या निकालात या आदिवासी विद्यार्थ्यांनी आमटेंच्या या कष्टाचं चीज केल्याचं सिद्ध झालंय.

बारावीच्या निकालाची उत्सुकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं... बारावीच्या निकालाची उत्सुकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं...

बुधवारी २५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होतोय. या निकालानंतर पुढे काय? पुढच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था कशी करणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर...

जेव्हा या गोष्टीसाठी विद्यार्थी पोहोचला थेट शिक्षकाच्या लग्नात जेव्हा या गोष्टीसाठी विद्यार्थी पोहोचला थेट शिक्षकाच्या लग्नात

विद्यार्थी जीवनात तुम्ही देखील कधी असं केलं नसेल ते या विद्यार्थ्याने केलं आहे. केरळमधील एका इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याने असं काही केलं आहे की शिक्षक देखील ही गोष्ट विसरू शकणार नाही. श्रीनाथ हा विद्यार्थी एका गोष्टीसाठी आपल्या मित्रांसोबत थेट शिक्षकांच्याय लग्नात पोहोचला. तो लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी नाही तर त्याच्या प्रोजेक्टवर शिक्षकाची सही घेण्यासाठी आला होता.

'नीट' तिढा सुटणार ? 'नीट' तिढा सुटणार ?

नीटचा तिढा सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

'नीट'च्या विद्यार्थ्यांची पुस्तकांसाठी धावाधाव 'नीट'च्या विद्यार्थ्यांची पुस्तकांसाठी धावाधाव

नीटमुळं अडचणीत आलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना आता अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. परिक्षेला आता केवळ दोन महिने शिल्लक असताना विद्यार्थ्यांची पुस्तकांसाठी धावाधाव सुरू झालीय. मात्र तरीही विद्यार्थ्यांसाठी एनसीआरटीची पुस्तकंच मुंबईत उपलब्ध नसल्याचं पुढं आलंय. त्यामुळं राज्यातल्या वैद्यकीय प्रवेशासाठी नीट देणा-या विद्यार्थ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय.

विद्यार्थी आणि राज्य सरकार या दोघांचीही आज खरी परीक्षा विद्यार्थी आणि राज्य सरकार या दोघांचीही आज खरी परीक्षा

आज विद्यार्थी आणि राज्य सरकार दोघांचीही परीक्षा आहे. NEET सक्तीमुळे गाजलेली मेडिकल CET आज होतेय. 

सचिननं त्यांच्याबरोबर साजरा केला वाढदिवस सचिननं त्यांच्याबरोबर साजरा केला वाढदिवस

मास्टर-ब्लास्टर सचिननं आपला 43 वा वाढदिवस साजरा केला. त्यानं आपला वाढदिवस एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर क्रिकेट खेळत साजरा केला.

पुण्यात व्हॉट्स अॅप ग्रुपवर कॉमेंटवरून विद्यार्थ्यांत राडा पुण्यात व्हॉट्स अॅप ग्रुपवर कॉमेंटवरून विद्यार्थ्यांत राडा

व्हॉट्स अॅप ग्रुपवरच्या एक कॉमेंटमुळे पुण्यातील कॉलेजचा विद्यार्थी अक्षय दिनकर आज हॉस्पिटलमध्ये आहे.

बोर्डातला टॉपर बनला अट्टल चोर बोर्डातला टॉपर बनला अट्टल चोर

इयत्ता दहावीमध्ये तब्बल ९४. ६० टक्के गुण मिळवलेला एक अत्यंत हूशार मुलगा घरफोड्या आणि मोटारसायकली चोरत असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरात उघडकीस आलाय. 

एका रुपयात घरी आणा 'डेल'चा लॅपटॉप! एका रुपयात घरी आणा 'डेल'चा लॅपटॉप!

तुम्हाला लॅपटॉप घ्यायचाय परंतु, केवळ लॅपटॉपच्या किंमती पाहून तुम्ही तुमची खरेदी पुढे ढकलत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...

तुमची बाईक आता चोरीला जाणार नाही, हा लागला नवा शोध? तुमची बाईक आता चोरीला जाणार नाही, हा लागला नवा शोध?

तुमची बाईक आता चोरीला जाणारच नाही. दुसरी चावी लावली तर ताबडतोब मेसेज येईल.  

विद्यार्थ्याला स्वत:चे नग्न फोटो पाठवणे शिक्षिकेला पडलं महागात विद्यार्थ्याला स्वत:चे नग्न फोटो पाठवणे शिक्षिकेला पडलं महागात

एक शिक्षिकेला विद्यार्थ्याला स्वत:चे न्यूड फोटो पाठवणं चांगलंच महागात पडलं. याप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली त्यानंतर १ लाखाच्या जातमुचलक्यावर शिक्षिकेला जामीन देण्यात आला.

शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यीनीचा महिला शिक्षकाकडून अश्लील एमएमएस शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यीनीचा महिला शिक्षकाकडून अश्लील एमएमएस

एका अल्ववयीन विद्यार्थीनीचा अश्लील एमएमएस महिला शिक्षकेकडून तयार करण्यात येत होता. याप्रकरणी संबंधीत महिला शिक्षिकेला अटक करण्यात आलेय.

निवृत्तीदिनी विद्यार्थ्यांनी बांधली प्राचार्यांची कबर निवृत्तीदिनी विद्यार्थ्यांनी बांधली प्राचार्यांची कबर

तिरुवनंतपुरम : तुमच्या शिक्षकांचा कॉलेजमधला शेवटचा दिवस असेल आणि तुम्ही त्यांना काहीतरी आठवणीत राहण्यासारखी भेट देण्याचा विचार करताय, तर काय द्याल? 

अजब गजब : १६ वर्षांच्या विद्यार्थ्याला शाळेनं दिली 'हनीमून' सुट्टी! अजब गजब : १६ वर्षांच्या विद्यार्थ्याला शाळेनं दिली 'हनीमून' सुट्टी!

सौदी अरबच्या एक शाळेनं एक गजब ट्रेंड सुरू केलाय. या शाळेनं आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना 'हनीमून' सुट्टी द्यायला सुरूवात केलीय. उल्लेखनीय म्हणजे हे विद्यार्थी अल्पवयीन आहेत.

विद्यार्थ्यांच्या पाठिवरचे ओझे उतरणार, राज्य सरकारने पाहा काय केलेय? विद्यार्थ्यांच्या पाठिवरचे ओझे उतरणार, राज्य सरकारने पाहा काय केलेय?

शाळा दप्तरांच्या मर्यादीत वजनाबाबतचं परिपत्रक राज्यातल्या सर्व शाळांकरिता बंधनकारक असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाकडे केलंय.

बारावीचा पेपर दुसऱ्यांदा फुटला बारावीचा पेपर दुसऱ्यांदा फुटला

कर्नाटकमध्ये 12वीचा रसायनशास्त्राचा पेपर दुसऱ्यांदा फु़टला आहे. यामुळे विद्यार्थी चांगलचे भडकले आहेत.

'आयसिस'चा सदस्य होण्यास नकार दिल्याने चिमुरड्याची हत्या? 'आयसिस'चा सदस्य होण्यास नकार दिल्याने चिमुरड्याची हत्या?

अलाहाबाद : एका ११ वर्षीय मुलाने दहशतवादी होण्यास नकार दिल्याने त्याच्या ट्युशनच्या शिक्षकाने त्याची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

भारत-पाक मॅचवेळी 'तो' मॅसेज त्याला घेऊन गेला पोलीस स्टेशनमध्ये भारत-पाक मॅचवेळी 'तो' मॅसेज त्याला घेऊन गेला पोलीस स्टेशनमध्ये

मंगळुरू : व्हॉट्सअॅपवरील एक मॅसेज मंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका मुलासाठी महागात पडला आहे.