लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र ?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र ?

देशाच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. जर देशातले सर्व राजकीय पक्ष तयार असतील तर एकत्र निवडणूक घेण्यात काहीच अडचण नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

ममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ ममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ

पश्चिम बंगालमध्ये २७ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर २९ मे रोजी विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे. 

'भारत माता की जय'वर विधानसभेत गोंधळ 'भारत माता की जय'वर विधानसभेत गोंधळ

'भारत माता की जय' च्या मुद्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पुन्हा अनुभवायला मिळाला. 'भारत माता की जय न बोलणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही' असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी विधानसभेत विरोधकांनी केली. तर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.

श्रीसंतला भाजपकडून विधानसभेचं तिकीट श्रीसंतला भाजपकडून विधानसभेचं तिकीट

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर श्रीसंतला भाजपकडून आमदारकीचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर श्रीशांतला भाजप केरळ विधानसभेच्या निवडणुकीत उतरवणार आहे.

विधानसभेच्या इमारतीखाली सापडला ७ किमी लांब सुरुंग विधानसभेच्या इमारतीखाली सापडला ७ किमी लांब सुरुंग

देशाची राजधानी दिल्लीच्या विधानसभेच्या खाली एक गुप्त सुरंग सापडलाय. ५ मार्च रोजी हा सुरुंग सापडला होता. त्याची लांबी तब्बल ७ किलोमीटर आहे.

विधानसभेत अश्लील क्लिप पाहताना आमदार कॅमेऱ्यात कैद विधानसभेत अश्लील क्लिप पाहताना आमदार कॅमेऱ्यात कैद

ओरिसा विधानसभेत एक आमदार पॉर्न पाहतांना कॅमेऱ्यात कैद झाला. एका स्थानिक टीव्ही चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार, प्रश्नोत्तराच्या तासात हा आमदार आपल्या स्मार्टफोनवर पॉर्नचित्रपट पाहत होता. 

LIVE  :  नितीश कुमार बिहारचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री LIVE : नितीश कुमार बिहारचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री

बिहारमध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यात 'काँटे की टक्कर' दिसून येतेय. ही सगळी निकालाची अपडेट तुम्हाला झी 24 तासवर पाहायला मिळणार आहे. 

VIDEO : 'बीफ पार्टी' देणाऱ्या आमदाराला विधानसभेतच मारहाण! VIDEO : 'बीफ पार्टी' देणाऱ्या आमदाराला विधानसभेतच मारहाण!

जम्मू - काश्मीर विधानसभेत गुरुवारी जे झालं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय... एमएलए हॉस्टेलमध्ये 'बीफ पार्टी'चं आयोजन करणाऱ्या एका आमदाराला भाजपच्या आमदारानं विधानसभेतच कानाखाली ठेवून दिली. 

बिहार निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता बिहार निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता

येत्या काही दिवसात बिहारमधल्या विधानसभा निवडणूकीच्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळीच बिहारच्या निवडणूकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

दुबईतून आलेले मोदी तडक बिहारमध्ये; सव्वा लाख करोडोंच्या विशेष पॅकेजची घोषणा दुबईतून आलेले मोदी तडक बिहारमध्ये; सव्वा लाख करोडोंच्या विशेष पॅकेजची घोषणा

दुबईचा दौरा करून भारतात परल्यानंतर आज लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये दाखल झाले. आरा इथं भाजपच्या रॅलीत मोदींनी ९७०० करोड रुपयांची गुंतवणूक असलेल्या १० योजनांचं उद्घाटन केलंय.

मुंबई - नागपूर... केवळ १० तासांत! मुंबई - नागपूर... केवळ १० तासांत!

राज्यातल्या जनतेसाठी एक गूड न्यूज... मुंबई-नागपूरचा प्रवास आता केवळ १० तासांचा होणार आहे.

'दप्तराचं ओझं मुलांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त नको' 'दप्तराचं ओझं मुलांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त नको'

विद्यार्थी, खाजगी कोचिंग क्लासेस आणि खाजगी संस्थांसाठी राज्य विधिमंडळाचा आजचा दिवस महत्वाचा ठरला. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत मूलभूत बदल घडवणाच्या दृष्टीनं सरकारनं एक पाऊल पुढं टाकल्याचं चित्र आज दिसलं.

मुंबईकरांनो, तुमच्यासाठीच आहे ही खुशखबर! मुंबईकरांनो, तुमच्यासाठीच आहे ही खुशखबर!

पुढील पाच वर्षांत म्हणजे २०१९-२० पर्यंत एक लाख ९ हजार २९८ घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणी राज्य सरकारनं केलीय. 

धक्कादायक: मुंबईत गर्भपाताचं प्रमाण वाढलं धक्कादायक: मुंबईत गर्भपाताचं प्रमाण वाढलं

मुंबईत गर्भपाताचं प्रमाण धक्कादायकरित्या वाढल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिलीय. ऑनलाईन औषधं घेऊन मोठ्या प्रमाणावर गर्भपात होत असल्याचं उघड झालंय. 

लोकसेवा हमी विधेयक विधानसभेत अखेर मंजूर लोकसेवा हमी विधेयक विधानसभेत अखेर मंजूर

प्रतिक्षेत असलेले लोकसेवा हमी विधेयकाला आज विधानसभेत मंजुरी मिळाली. यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या सेवा वेळेवर मिळण्याचा अधिकार लोकांना मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

बिहार | सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीची शक्यता बिहार | सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीची शक्यता

बिहारमध्ये येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. मु्ख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पीटीआयला ही माहिती दिली.

लेखिका 'शोभा डे' यांना हक्कभंगाची नोटीस लेखिका 'शोभा डे' यांना हक्कभंगाची नोटीस

लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना नेते प्रतापसरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत मांडला, यानुसार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शोभा डे यांना हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे, एका आठवड्याच्या आता डे यांना या नोटीसचं उत्तर द्यावं लागणार आहे.

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत गोंधळ, दिवस हक्कभंगाचा! अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत गोंधळ, दिवस हक्कभंगाचा!

आज विधीमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मात्र हा दिवस गोंधळात सुरू आहे. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचा एकनाथ खडसेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. सावनेर तालुक्यातील वाळू उत्खननातील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्याप्रकरणी आमदार गुलाबराव पाटील यांनी खडसेंविरुद्ध हा हक्कभंग आणलाय. 

पाणीप्रश्न : भुजबळांचे विधानसभा वेलमध्ये ठिय्या आंदोलन पाणीप्रश्न : भुजबळांचे विधानसभा वेलमध्ये ठिय्या आंदोलन

नाशिक जिल्ह्यातल्या नद्यांचं पाणी गुजरातला वळवण्यावरुन विधानसभेत पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत ठिय्या आंदोलन केले.

वांद्र्यात अर्ज भरण्यासाठी राणे सज्ज - सूत्रांची माहिती वांद्र्यात अर्ज भरण्यासाठी राणे सज्ज - सूत्रांची माहिती

काँग्रेस नेते नारायण राणे वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळावारी अर्ज भरणार असल्याचं समजतंय.

भाजपला मदत केल्याने शिवसेनेला उपाध्यक्षपद भाजपला मदत केल्याने शिवसेनेला उपाध्यक्षपद

विधान परिषदेतील सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अप्रत्यक्षरीत्या मदत केल्याच्या बदल्यात शिवसेनेला विधानसभेत बक्षिसी मिळण्याची शक्यता आहे. भाजप शिवसेनेला विधानसभेतील उपाध्यक्षपद देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.