विधीमंडळ अधिवेशन

भाजप सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन , प्रतिकात्मक प्रेतयात्रा

भाजप सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन , प्रतिकात्मक प्रेतयात्रा

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवीशी गुरूवारी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केलीत. यावेळी भाजप-शिवसेना सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.

Mar 10, 2016, 02:40 PM IST
नागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, अजित पवारांचा सवाल

नागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, अजित पवारांचा सवाल

राज्यातील कायदा सुव्य़वस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का?, असा सवाल करत त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. 

Mar 12, 2015, 07:13 PM IST
'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, आमदारांना हंगामी अध्यक्षांची तंबी

'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, आमदारांना हंगामी अध्यक्षांची तंबी

विधानसभेत शपथ घेताना विदर्भातील काही आमदारांनी ‘जय विदर्भा’च्या घोषणा दिल्या. त्याला शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतलाय. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनीही 'जय विदर्भा'चा उल्लेख टाळावा, अशी तंबी दिलीय. 

Nov 11, 2014, 03:45 PM IST

बिनकामाचं विधीमंडळ अधिवेशन...

नागपुरात सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवसही कामकाजाविना संपला.

Dec 14, 2012, 05:18 PM IST