आता कळणार किती आनंदी आहे जनता!

आता कळणार किती आनंदी आहे जनता!

देशाच्या इतिहासात प्रथमच, मध्यप्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना करण्यात आलीय.

माहिती व जनसंपर्क विभागाला राज्याचा भूगोल माहित नाही माहिती व जनसंपर्क विभागाला राज्याचा भूगोल माहित नाही

राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाला राज्याचा भूगोल किंवा नकाशे दाखवण्याची गरज आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने मागील काही महिन्यात अनेक चुका केल्या आहेत, या चुकांकडे तत्कालीन राज्य सरकारच्या लोकप्रतिनिधींनीही डोळेझाक केली आहे. म्हणून माहिती व जनसंपर्क विभागाला यांचे गांभीर्य नसल्याचं सांगण्यात येत आहे.

अन्न नागरी पुरवठा विभागात भरती

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय विस्तार मुंबई याकरिता शिपाई या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.