विष

मंत्रालयात तरूण शेतक-याला पकडले विषाच्या बाटलीसह

मंत्रालयात तरूण शेतक-याला पकडले विषाच्या बाटलीसह

  धर्मा पाटील यांच्या मृत्‍यूला एक आठवडा होत नाही तोच मंत्रालयात याच प्रकारच्या प्रसंगाची पुनरावृत्‍ती होता होता टळली आहे.

Feb 2, 2018, 08:49 PM IST
विष देऊन निवृत्त सैनिकाची केली हत्या

विष देऊन निवृत्त सैनिकाची केली हत्या

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एका निवृत्त सैनिकाला विष देऊन मारण्यात आलं. 

Dec 27, 2017, 06:22 PM IST
वाढदिवशी केकमधून पत्नीला विष देण्याचा प्रयत्न, पती फरार

वाढदिवशी केकमधून पत्नीला विष देण्याचा प्रयत्न, पती फरार

ही घटना नागपुरातील वांजरा ले आऊट परिसरात घडली, या घटनेनंतर पतीने पलायन केले आहे.

Jul 24, 2017, 11:46 AM IST
भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा प्रकार उघड

भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा प्रकार उघड

 हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. याप्रकरणी सोसायटीतील राजेश वर्माविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आलाय. 

May 21, 2017, 01:44 PM IST
माणुसकीला काळिमा : भटक्या कुत्र्यांना विष देऊन केलं ठार

माणुसकीला काळिमा : भटक्या कुत्र्यांना विष देऊन केलं ठार

दहिसरमधील कृष्णा वाटीका सोसायटीत भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. याप्रकरणी सोसायटीतील राजेश वर्माविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आलाय.

May 20, 2017, 11:41 PM IST
नागपुरात सापाचे विष विकणाऱ्या दोघांना अटक

नागपुरात सापाचे विष विकणाऱ्या दोघांना अटक

सापाचे जहाल विष विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून विष जप्त करण्यात आले आहे.

Mar 22, 2017, 08:56 AM IST
आंदोलनादरम्यान विष प्यायलेल्या युवकाचा मृत्यू

आंदोलनादरम्यान विष प्यायलेल्या युवकाचा मृत्यू

आंदोलनादरम्यान विष प्यायलेल्या युवकाचा आज मृत्यू झाला. उना येथे गोमांस बाळगल्यावरून दलित कुटुंबाला मारहाण झाली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनादरम्यान विष प्यायल्याने या युवकाचा मृत्यू झाला.

Jul 31, 2016, 09:32 PM IST
सासूने निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सूनेला विष पिण्यास पाडले भाग

सासूने निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सूनेला विष पिण्यास पाडले भाग

 अमरावती शहरातील यशोदानगर  भागात राहणाऱ्या एका सुनेला सासूने, तू चोरी केली नसशील तर विष घेऊन दाखव, असे आव्हान देवून निर्दोषत्व सिध्द करण्यास सांगितले. सासूने घेतलेल्या या 'विषाच्या परीक्षेला सुन'सुद्धा तयार झाली आणि तिने विष प्राशन केले. यामध्ये ४२ वर्षीय सुनेचा मृत्यू झालाची घटना अमरावती मध्ये घडली 

Jul 27, 2016, 09:21 PM IST
उदयोन्मुख धावपटूची विष पिऊन आत्महत्या

उदयोन्मुख धावपटूची विष पिऊन आत्महत्या

नागपुरचा गुणवान धावपटू आकाश उके याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. 

Jun 8, 2016, 08:52 AM IST
'नो बॉल' दिल्याने अंपायरच्या बहिणीला विष पाजलं

'नो बॉल' दिल्याने अंपायरच्या बहिणीला विष पाजलं

क्रिकेटच्या सामन्यात पंचाने दिलेल्या निर्णयाचा राग आल्याने त्याने अंपायरच्या बहिणीलाच ठार मारलं. अलीगडपासून २० किमी अंतरावर जरारा गावात आयपीएलसारखी क्रिकेट स्पर्धा सुरू होती.

May 31, 2016, 12:51 PM IST
तीनही मुलीच झाल्या म्हणून... चिमुरड्यांसहीत आईनं संपवलं आयुष्य!

तीनही मुलीच झाल्या म्हणून... चिमुरड्यांसहीत आईनं संपवलं आयुष्य!

तीनही मुलीच झाल्या म्हणून सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं तीन मुलींसहीत स्वत:च आयुष्य संपवल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय.  

May 26, 2016, 10:06 PM IST
मुंबईतल्या एकाच भागात 20 कुत्र्यांचा मृत्यू

मुंबईतल्या एकाच भागात 20 कुत्र्यांचा मृत्यू

मुंबईजवळच्या मीरा-भाईंदरमध्ये 20 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. पण हा मृत्यू नैसर्गिक आहे का या कुत्र्यांना मारण्यात आलं आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

May 9, 2016, 07:29 PM IST
मुंबईत उसाच्या रसातून तीन मुलांना विषबाधा

मुंबईत उसाच्या रसातून तीन मुलांना विषबाधा

विलेपार्ले परिसरात उसाच्या रसातून तीन मुलांना विषबाधा झाल्याचे पुढे आलेय. दरम्यान, मुलांच्या आईनेच त्यांना विष पाजल्याचा आरोप मुलांच्या वडिलांनी केलाय. 

Apr 2, 2016, 11:19 AM IST
त्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू

त्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू

मंत्रालयासमोर विष प्राषन केलेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतक-याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

Mar 26, 2016, 08:15 PM IST
देशात ७०% लोक पितात विषारी दूध

देशात ७०% लोक पितात विषारी दूध

नवी दिल्ली : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी एक धक्कादायक माहिती बुधवारी लोकसभेत सादर केली. 

Mar 18, 2016, 12:29 PM IST