मोदींना नकोय खासदारांची पगारवाढ ?

मोदींना नकोय खासदारांची पगारवाढ ?

देशातील खासदारांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत. कारण खासदारांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये तब्बल दुप्पट वाढ अपेक्षित आहे. 

यावेळी नोकरदारांना 13 टक्के वेतनवाढ शक्य यावेळी नोकरदारांना 13 टक्के वेतनवाढ शक्य

कर्मचारी भरती सल्लागार कंपनी टीमलीजने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, देशातील कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात सरासरी 11 ते 13 टक्क्यांची वेतनावाढ मिळण्याची शक्यता आहे.

सातवा वेतन आयोग, ...तर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही! सातवा वेतन आयोग, ...तर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही!

केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोगाची गूड न्यूज दिली असताना आता काम चुकारपणा करणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट केलेय. याबाबतची शिफारस या आयोगात करण्यात आलेय.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी राज ठाकरेंचा एल्गार!

एसटी कर्मचाऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्गार पुकारलाय. साडेसतरा टक्के प्रवासी कर रद्द करावा अशी मागणी करणारं पत्र राज यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय.

२०१३ सालात होऊ शकते पगारात वाढ!

आर्थिक मंदीच्या कारणास्तव कित्येक कंपन्यांचं ‘वेज रिव्हिजन’ अर्थात वेतनवाढ गेल्या काही काळापासून रखडलंय. पण, हे वर्ष मात्र अनेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खुशखबर देणारं वर्ष ठरण्याची शक्यता आहे.