वॉलमार्ट लॉबिंग

वॉलमार्ट लॉबिंग प्रकरणी चौकशीचा निर्णय

वॉलमार्ट लॉबिंग प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. निवृत्त न्यायाधीशामार्फत ही चौकशी होणार असल्याची घोषणा संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांनी लोकसभेत केली. सोमवारपासून संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी या मुद्द्यावर गोंधळ घातला होता.

Dec 12, 2012, 09:08 PM IST

वॉलमार्टवरून संसदेत गदारोळ, उल्लंघन नसल्याचे स्पष्टीकरण

वॉलमार्टने लॉबिंग प्रकरणी अमेरिकेतल्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नसल्याचं वॉलमार्टनं स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारतात लॉबिंग करण्यासाठी वॉलमार्टने मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी लोकसभेत तर भाजपने राज्यसभेमध्ये जोरदार गोंधळ घातला.

Dec 11, 2012, 01:35 PM IST