VIDEO : मानदुखी टाळायचीय... ट्राय करा या सोप्या स्टेप्स!

VIDEO : मानदुखी टाळायचीय... ट्राय करा या सोप्या स्टेप्स!

कामाच्या रगाड्यात दिवसभर एकाच जागी बसून बसून किंवा एकाच पोझिशमध्ये बसल्यामुळे तुम्हालाही कधी ना कधी मानदुखीला सामोरं जावं लागलं असेल... 

व्हिडिओ : पाहा, पोहणं का आहे सर्वात उत्तम व्यायाम! व्हिडिओ : पाहा, पोहणं का आहे सर्वात उत्तम व्यायाम!

व्यायाम म्हटलं की काही जणांच्या अंगावर काटा येतो, लवकरच उठून पायपीट करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं... अशा लोकांसाठी पोहण्याचा व्यायाम उत्तम ठरू शकतो... 

सावधान... या सहा गोष्टींमुळे वाढतंय तुमचं वजन! सावधान... या सहा गोष्टींमुळे वाढतंय तुमचं वजन!

वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिममध्ये जाणं, आपले आवडते पदार्थ दूर सारणं अशा अनेक गोष्टींचा प्रयोग स्वत:वर करत असाल... पण, तरीही वजन कमी होत नाही, अशी तुमची तक्रार असेल तर सावधान... 

जीममध्ये व्यायाम करायचे हे आहेत फायदे जीममध्ये व्यायाम करायचे हे आहेत फायदे

चांगल्या तब्येतीसाठी जीममध्ये अनेक जण व्यायाम करतात. पण जीममध्ये वापरण्यात येणाऱ्या साधनांचे फायदे सगळ्यांना माहिती असतात असं नाही. 

'डबल चीन' नाहिशी करायचीय?... तर करा हा सोप्पा उपाय! 'डबल चीन' नाहिशी करायचीय?... तर करा हा सोप्पा उपाय!

आपल्या हनुवटीच्या खाली मानेवर तुम्हाला मांसाचा अधिक भाग दिसला तर... 

VIDEO : तुमचं शरीर सुडौल बनवण्याच्या सात सोप्या पद्धती! VIDEO : तुमचं शरीर सुडौल बनवण्याच्या सात सोप्या पद्धती!

कोणत्याही कष्टाविना वजन कमी करा किंवा आकारबद्ध पोट, कंबर मिळवा, अशा अनेक जाहिराती तुमच्या पाहण्यात आल्या असतील... पण, हे सगळं बोगस असल्याचं तुमच्या लक्षात आलंच असेल.

जीममध्ये जाताय, तर तुम्ही असं अजिबात करु नका! जीममध्ये जाताय, तर तुम्ही असं अजिबात करु नका!

जीममध्ये गेल्यावर तुम्ही अनेक प्रकार एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता. तसे तुम्ही अजीबात करु नका. व्यायाम करताना नेहमी काळजी घ्यावी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा तसेच सावधानता बाळगा. नीट लक्ष देऊन व्यायामावर भर द्या. नाहीतर तुमच्यावर असा बाका प्रसंग येऊ शकतो.

जिममध्ये जाणाऱ्या बहुतांशी लोकांच्या मनात 'सेक्स'चे विचार जिममध्ये जाणाऱ्या बहुतांशी लोकांच्या मनात 'सेक्स'चे विचार

जिम जाणाऱ्या अधिकतम लोकांच्या डोक्यात सेक्सचे विचार घोळत असतात, असं आम्ही नाही तर एक सर्व्हे सांगतोय. 

व्यायाम न करता वजन कमी करण्याचे ३ सोपे उपाय व्यायाम न करता वजन कमी करण्याचे ३ सोपे उपाय

अनियमित लाईफस्टाईलमुळे वजन वाढणे ही एक समस्या झाली आहे, मात्र आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला आणि आपल्या लाईफस्टाईलवर लक्ष दिलं तर ही अडचणही सहज सुटू शकते.

दररोज ३० मिनिटे चालण्याचे फायदे दररोज ३० मिनिटे चालण्याचे फायदे

इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही ३० मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. यामुळे तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम राहील. 

ना वाढणार लठ्ठपणा, ना कोलेस्ट्रॉल... जाणून घ्या कसं! ना वाढणार लठ्ठपणा, ना कोलेस्ट्रॉल... जाणून घ्या कसं!

हिवाळा येताच सर्व प्रकारच्या भाज्या भूकेसोबतच आपला मोहही वाढवतो. त्यामुळं हिवाळ्यात अधिक जेवण जातं. हिवाळ्यात पचनक्रिया चांगली असते. मात्र कॅलरी आणि कोलेस्ट्रॉल वाढतोत. हेल्दी जेवणासोबत अनहेल्दी सवयींपासून कसं दूर राहता येईल, हे जाणून घेणं आवश्यक आहे. जाणून घ्या काही हेल्दी सवयी ज्यामुळं आजारांपासून आपण हिवाळ्यात दूर राहाल आणि तुमचा लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही.

तणाव मुक्त होण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स! तणाव मुक्त होण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स!

ताण-तणाव येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. मात्र तर तणाव आपल्यावर हावी झाला तर तो एक आजाराचं रूप घेतो. काही जण तणावावर सहजपणे मात करतात. मात्र ताण वाढल्यास अनेकांचं मनोधैर्य खचतं, त्याचा परिणाम कामावर आणि खाजगी आयुष्यावरही होतो.

कसरतीशिवाय लठ्ठपणा कमी करण्याच्या खास सोप्या टीप्स कसरतीशिवाय लठ्ठपणा कमी करण्याच्या खास सोप्या टीप्स

लठ्ठपणा शरीरातील आजारांना निमंत्रण देण्याचं काम करतं. लठ्ठपणा म्हणजे शरीरात जमा होणारी अधिकची चरबी असते, ज्यामुळं वजन वाढतं आणि त्यामुळं अनेक आजार होतात. 

व्यायाम-योगाशिवाय स्थुलपणा कमी करण्यासाठी.... व्यायाम-योगाशिवाय स्थुलपणा कमी करण्यासाठी....

व्यायाम करण्याचा तुम्हालाही कंटाळा येत असेल किंवा वेळच मिळत नसेल तरी तुम्ही तुमचा स्थुलपणा नियंत्रणात ठेऊ सकता. 

विना व्यायाम सुद्धा चरबी करू शकता कमी! विना व्यायाम सुद्धा चरबी करू शकता कमी!

शरीरातील जास्तीची चरबी घटविण्यासाठी आता खूप भारी व्यायाम करण्याची गरज नाही. साधा व्यायाम करत जास्तीत जास्त श्वास घेणं आणि सोडल्यानं सुद्धा अतिरिक्त चरबी घटते. एका नव्या अभ्यासानुसार संशोधकांनी सांगितलं की, निष्कर्षामध्ये ही बाबत समोर आलीय की, फुफ्फुसांमध्ये चरबी प्राथमिक एक्स्रेटरी अवयव आहे. त्यांच्या मते, शरीरातील 80 टक्क्यांहून अधिक अतिरिक्त चरबी यामुळं कमी केली जावू शकते. 

योगासनांनी दूर ठेवा हृदयविकाराचा धोका! योगासनांनी दूर ठेवा हृदयविकाराचा धोका!

अनेक जण बिझी आयुष्यात सकाळचे जॉगिंग किंवा जिमला जाण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही... कारण, जर तुम्ही रोज योगासनं करत असाल तर हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं.

व्यायाम आणि उपवासानं बौद्धिक क्षमतेत वाढ शक्य व्यायाम आणि उपवासानं बौद्धिक क्षमतेत वाढ शक्य

व्यायामासोबत कधी कधी उपवास करणं मेंदूतील न्यूरॉनच्या वाढीसाठी उत्तम असतं. एका शोधामध्ये ही बाब पुढे आलीय. 

जाणून घ्या: मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज जाणून घ्या: मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज

सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे. 

व्यायामाने शरीर तंदुरूस्त रहते व्यायामाने शरीर तंदुरूस्त रहते

 उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी खाणे-पिणे जितके महत्वाचे आहे. तितकेच शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम करणार असाल तर तुम्हाचे तन आणि मन दोन्ही आनंदी राहते. शरीरसोबत तुम्हाचा मेंदूसुद्धा स्वस्थ राहतो.

पाठदुखी, कंबरदुखी तुमच्याही मागे लागलीय का? पाठदुखी, कंबरदुखी तुमच्याही मागे लागलीय का?

दिवसातले तासन् तास एकाच जागेवर बसून राहिल्याचे परिणाम तुम्हाला रात्री बेडवर पाठ टाकताच जाणवतात.... होय ना... लहान वयातच पाठिची दुखणी पाठी लागतात. अशात वेळीच पाठिकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम दीर्घकाळापर्यंत भोगावे लागतात.