व्हॉटस् अप

`व्हॉटस् अप` मोबाईल कंपन्यांना दणका देणार?

मोबाईल चॅटींगची सुविधा उपलब्ध करून देणारं `व्हॉटस अप` आता ग्राहकांना एक `गुड न्यूज` देण्याच्या तयारीत आहे. व्हॉटस् अप लवकरच व्हॉईस कॉलिंगची सुविधा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Apr 22, 2014, 03:53 PM IST

फेसबूक आणि व्हॉट्स अपवरची `फेक` पोलीस भरती!

सध्या व्हॉटस् अप आणि फेसबुकवर फिरणारी पोलीस भरतीची जाहिरात पाहून तुम्हीदेखील खूश झाला असाल तर सावधान! कारण, ही जाहीरात धादांत खोटी असल्याचं आता समोर आलंय.

Jan 21, 2014, 08:18 AM IST

फेसबुकवरून `व्हॉटस् अप`चा मॅसेज?

गुगलपाठोपाठ आता फेसबुकही फ्रीमध्ये मॅसेज पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे आणि त्यामुळेच फेसबुकनं व्हॉटस् अपला विकत घेण्याची तयारी दाखवलीय.

Dec 4, 2012, 08:23 AM IST

व्हॉट्स अप? डोंट टेक टेन्शन ऑफ एरर...

तुमच्या ‘व्हॉटस् अप’वर स्टेटस अन अव्हेलेबल दाखवतंय... आणि म्हणून तुम्ही काळजीत असाल तर चिंता सोडून द्या.

Dec 1, 2012, 02:51 PM IST