मुंबई भारतातलं सगळ्यात महाग तर पुणे सगळ्यात स्वस्त शहर

मुंबई भारतातलं सगळ्यात महाग तर पुणे सगळ्यात स्वस्त शहर

भारतीय पर्यटकांसाठी मुंबई देशातलं सगळ्यात महाग शहर आहे तर पुणे भारतातलं सगळ्यात स्वस्त शहर आहे.

पुणे शहरात पाऊसच पाऊस

पुणे शहरात पाऊसच पाऊस

 शहर आणि उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुण्यात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर आहे. पुण्यासह धरणक्षेत्रात रविवारी सकाळीही पाऊस सुरूच असल्याचं चित्र होतं.

धक्कादायक ! शहरात युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक

धक्कादायक ! शहरात युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक

सरकारी आरोग्य खात्याने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतात शहरी भागात २० वर्षांच्या आतील युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वधिक आहे.

अर्थसंकल्पात तुमच्या गावासाठी / शहरासाठी काय?

अर्थसंकल्पात तुमच्या गावासाठी / शहरासाठी काय?

महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प २०१६-१७ सादर केला. यात त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी विविध योजनांवर अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतूदी वाचून दाखवल्या. पाहा, या अर्थसंकल्पात तुमच्या शहरासाठी किंवा गावासाठी काय आहे... .

मुंबईकरांना मिळालं मुंबईच्या प्रेमाचं प्रतीक

मुंबईकरांना मिळालं मुंबईच्या प्रेमाचं प्रतीक

मुंबई : प्रत्येकाला आपल्या शहराविषयी प्रेम असतं. प्रत्येक शहरात त्या प्रेमाची एक निशाणी असते. 

हडप्पा संस्कृतीइतकेच पुरातन वाराणसी शहर, संशोधकांचा दावा

हडप्पा संस्कृतीइतकेच पुरातन वाराणसी शहर, संशोधकांचा दावा

वाराणसी : वाराणसी शहराच्या बाबतीत एक नवीन संशोधन पुढे आले आहे.

VIDEO : वेरुळच्या गुंफांखाली सापडलं एक अज्ञात शहर

VIDEO : वेरुळच्या गुंफांखाली सापडलं एक अज्ञात शहर

औरंगाबादच्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असणाऱ्या स्थळांपैंकी 'वेरुळ' बद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... कदाचित या ठिकाणीला तुम्ही भेटही दिली असेल पण, आता आम्ही वेरुळमधली जी गुंफा दाखवणार आहोत ती गुफा तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल.

जगातील टॉप ३० शहरांमध्ये भारतातील 2 शहरं

जगातील टॉप ३० शहरांमध्ये भारतातील 2 शहरं

जगातील सर्वात महत्त्वाची, शक्तीशाली, उत्पादन आणि सोयी सुविधांच्या टॉप ३० शहरांमध्ये भारतातील २ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

नागपूर गुन्हेगारांची राजधानी हा आरोप चुकीचा : मुख्यमंत्री

नागपूर गुन्हेगारांची राजधानी हा आरोप चुकीचा : मुख्यमंत्री

नागपूर शहराला गुन्हेगारांची राजधानी, असा आरोप लावणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले.  नागपूर शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांच्या संख्येत अधिक घट झाली, असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत सांगितलं.

बीजिंग शहर विषारी धुक्याच्या चादरीने झाकोळलं

बीजिंग शहर विषारी धुक्याच्या चादरीने झाकोळलं

चीनची राजधानी बीजिंगमध्ये धुक्याची चादर पसरली आहे, मात्र हे धुकं अतिशय विषारी आहे, अखेर सरकारला रेड अलर्ट जारी करावा लागला आहे. वाढत्या प्रदुषणामुळे ही वेळ चीनवर आली आहे.  सरकारच्या इशाऱ्यानंतर शाळा आणि कॉलेज तसेच बांधकामाची कामं बंद असणार आहेत.

महाराष्ट्रातील ही १० शहरं होणार आहेत 'स्मार्ट सिटी'

महाराष्ट्रातील ही १० शहरं होणार आहेत 'स्मार्ट सिटी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना 'स्मार्ट सिटी'मध्ये महाराष्ट्राच्या १० शहरांचा समावेश करण्यात आला आहे, देशभरात पहिल्या टप्प्यात २० आणि दुसऱ्या टप्पात ८० शहरं  स्मार्ट केल्या जाणार आहेत. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी १००  पैकी ९८ शहरांची यादी आज  जाहीर केली. उरलेली दोन शहरं जम्मू - काश्मीरमध्ये असतील, असं केंद्रीय शहर विकार मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलंय. 

बंगळुरू शहरात रस्त्यावर सापडला अॅनाकोंडा

बंगळुरू शहरात रस्त्यावर सापडला अॅनाकोंडा

बंगळुरू शहरात रस्त्यावर अॅनाकोंडा दिसून आलाय. हा अॅनाकोंडा कशासाठी हा प्रश्न तुम्हाला पडेल, पण आजकाल रस्त्यांवरील खड्यांच्या समस्या अॅनाकोंडासारख्या लांबच लांब झाल्या आहेत. म्हणून एका सामाजिक संघटनेने रस्त्यावर असा अॅनाकोंडा तयार केला आहे, ज्यामुळे सर्वांचं लक्ष या समस्येकडे वळवता येईल.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी

पंजाबच्या गुरूदासपूरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राज्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

आयपीएलमध्ये दोन टीमची जागा घ्यायला सात शहरं तयार

आयपीएलमध्ये दोन टीमची जागा घ्यायला सात शहरं तयार

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीमची जागा सात टीम्स घेऊ शकतात, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे. 

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे उकाळ्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आजचे सोनं-चांदीचे दर (शहरानुसार)

सोनं-चांदीचे दर आज पुन्हा एकदा कमी झालेले आहेत. दोन दिवस थोड्याफार प्रमाणात सोन्याच्या दरात वाढ होत होती. मात्र आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झालेली आहे.

सोनं-चांदी आजचे दर (शहरानुसार)

पहा काय आहे आजचे सोनं-चांदीचे आजचे दर. सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

बिबट्याचा संघर्ष

मुंबईत वाढलीय बिबट्यांची संख्या ! बिबट्याच्या वस्तीला काँक्रीटचा विळखा ! कोण शिरलंय कुणाच्या हद्दीत ?