वेस्ट इंडिजच्या या खेळाडूनी ५०० ते ६५० महिलांशी ठेवले शारीरिक संबंध

वेस्ट इंडिजच्या या खेळाडूनी ५०० ते ६५० महिलांशी ठेवले शारीरिक संबंध

वेस्टइंडीजचा फास्ट बॉलर टीनू बेस्टने त्याच्या एका पुस्तकात धक्कादायक खुलासा केला आहे. टीनूने म्हटलं आहे की त्याने आतापर्यंत ५०० ते ६५० महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहे. त्याने स्वत:ला पुरुष वेश्या म्हटलं आहे. टीनू म्हणतो की, त्याची पहिली पत्नी मेलिसा सोबत संबंध मोडल्यानंतर त्याने अनेक महिलांसोबत संबंध बनवले. माइंड विथ विन्डोज या पुस्तकात त्याने हा खुलासा केला आहे, या महिन्यातच या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. 

Thursday 21, 2016, 01:49 PM IST
रोबोटशी सेक्स करणार मनुष्य?

रोबोटशी सेक्स करणार मनुष्य?

मनुष्य प्राणी पुढील ५० वर्षांनंतर रोबोटशी शारिरीक संबंध निर्माण करेल, ही सामान्य गोष्ट असेल असा दावा एका एक्सपर्टने केला आहे. 

गाठलं वय सोळा...

केंद्र सरकार संमतीनं शारिरीक संबंधांचं वय १८ वरून १६वर आणण्याच्या विचारात आहे. म्हणजे मुलगा आणि मुलगी १६ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर त्यांना परस्पर संमतीनं लैंगिक संबंध ठेवता येणार आहेत. सध्या ही वयोमर्यादा १८ वर्षांची आहे. क्रिमिनल कोडमध्ये सुधारणा करून वयोमर्यादा घटवण्याचा सरकारचा विचार आहे आणि त्याला कॅबिनेटची संमती मिळण्याचीही शक्यता आहे.

संमतीनं शारिरीक संबंध ठेवण्याचं वय १६ वर्षे?

संमतीनं शारिरीक संबंध ठेवण्याचं वय १८ वरून पुन्हा १६ वर्षांवर आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.