शाहरुख खान

आईच्या मृतदेहाशी खेळणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल; शाहरुखने उचचलं हे पाऊल

त्या चिमुकल्याला आपली आई या जगातच नाही, याची जराही त्याला कल्पनाही नव्हती. 

Jun 2, 2020, 03:14 PM IST

चित्रपट विश्वाला अलविदा करण्याविषयी शाहरुखचं लक्षवेधी वक्तव्य

हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत, राहुल, राज, कोच कबीर, डॉन अशा अनेक भूमिका साकारत शाहरुख खऱ्या अर्थाने अभिनय जगतावर आपलं अधिपत्य सिद्ध केलं. असा हा अभिनेता सध्याच्या काळात त्याच्या कुटुंबासमवेत काही खास क्षण व्यतीत करत आहे. 

Apr 21, 2020, 05:44 PM IST

Corona : आरोग्य सेवकांसाठी शाहरुख खानकडून मोठी मदत

वाचून तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान 

 

Apr 14, 2020, 02:54 PM IST

शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

आजच्या घडीला ती चित्रपट विश्वात फारशी सक्रिय नसली तरीही.... 

Feb 15, 2020, 02:59 PM IST

'ब्रॅण्ड व्हॅल्यू'मध्ये विराट अक्षय, सलमान-शाहरुखवर भारी

विराट कोहली क्रिकेटच्या मैदानात रोज नवीन रेकॉर्ड करत आहे.

Feb 6, 2020, 08:33 PM IST

शाहरुख, गौरी खानच्या अडचणीत वाढ

EDमुळे अडचणी वाढण्याची शक्यता 

Feb 4, 2020, 02:45 PM IST

...म्हणून शाहरुख अंर्तवस्त्र ऑनलाईन खरेदी करत नाही

शाहरुखकडून 'या' गोष्टीचा खुलासा...

Jan 18, 2020, 12:59 PM IST

शाहरुखच्या 'या' कृतीने पुन्हा सिद्ध होतंय की तोच आहे खरा 'किंग'

कित्येकांना याचा हेवाही वाटला

Dec 10, 2019, 02:22 PM IST

अजयऐवजी शाहरुखशी लग्न केलं असतंस का? काजोलने दिलं 'हे' उत्तर

रिल लाईफमध्ये यशस्वी ठरलेल्या या जोडीला रिअल लाईफमध्येदेखील एकत्र पाहाण्याची चाहत्यांची इच्छा होती.

Nov 27, 2019, 03:55 PM IST

ऍसिड हल्ला पीडितेसोबतचा फोटो पोस्ट करत किंग खान म्हणतो...

तो चर्चेत आहे ते म्हणजे अशाच एका कृतीमुळे.... 

Nov 22, 2019, 09:32 AM IST

कोणत्या अभिनेत्याबरोबर बिग बींची खासगी चर्चा ?

बच्चन कुटुंबासाठी इतकं महत्त्वाचं असं आहे तरी कोण? 

Nov 11, 2019, 04:11 PM IST