शिवसेना भवन

शिवसेना बैठकीत भाजपविरोधी रणनितीवर भर

शिवसेना बैठकीत भाजपविरोधी रणनितीवर भर

दादर येथील शिवसेना भवन येथे शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत भाजपविरोधात वातावरण तापवा, असे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच शिवसेनेकडून भाजपविरोधी रणनिती संदर्भात पुस्तिकेचे वाटप करण्यात आलेय.

Nov 1, 2017, 04:28 PM IST
उद्धव ठाकरे साधणार नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद

उद्धव ठाकरे साधणार नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित नगरसेवकांशी आज संवाद साधणार आहेत. 

Feb 25, 2017, 11:33 AM IST
बाळासाहेबांसमोर मान झुकवणाऱ्या मोदींचे वादग्रस्त पोस्टर हटविले

बाळासाहेबांसमोर मान झुकवणाऱ्या मोदींचे वादग्रस्त पोस्टर हटविले

शिवसेना भवनसमोर लावण्यात आलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मान झुकवणाऱ्या गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे वादग्रस्त पोस्टर हटविण्यात आलेय.

Oct 21, 2015, 01:34 PM IST

साई मंदिर आणि शिवसेना भवन उडवण्याची धमकी

शिर्डीतलं साई मंदिर तसंच मुंबईतलं शिवसेना भवन उडवून देण्याची धमकी देणारं पत्र साई संस्थानाला मिळालंय. दिवाळीमध्ये 9 नोव्हेंबरला साईबाबा मंदिर उडवून देणार असल्याचं पत्र संस्थानाला मिळालंय.

Oct 16, 2013, 09:06 AM IST

अन् शिवसेना भवन पुन्हा उजळले...

बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याने शिवसेना भवन येथे करण्यात आलेली विद्युत रोषणाई पुन्हा सुरू करण्यात आली. बाळासाहेबांची प्रकृती बिघडल्याने ही विद्युत रोषणाई बंद करण्यात आली होती.

Nov 16, 2012, 09:39 AM IST

बैठक आणि बाळासाहेबांच्या तब्येतीचा संबंध नाही

शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीची सर्वांना जशी चिंता आहे तशी मलाही चिंता आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून तब्येत आता बरी असल्याचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Nov 2, 2012, 02:41 PM IST

सेना भवनात शिवसेनेची बैठक

शिवसेनेच्या सर्व आमदार खासदारांची बैठक बोलावण्यात आलीये. शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. संसद आणि विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली. सरकारला कोणकोणत्या मुद्यावर कोंडीत पकडायचे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Nov 2, 2012, 11:35 AM IST