शुक्राणू

Male Fertility: स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काय खावं? जाणून घ्या

Male Fertility: स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काय खावं? जाणून घ्या

Jun 12, 2023, 10:39 PM IST

Semen and Sperm Difference: वीर्य आणि शुक्राणू यातील फरक काय? माहिती नसेल तरच वाचा!

  वीर्याबाबतीत महत्त्वाच्या गोष्टी फारशा माहिती नसतात. वीर्य आणि शुक्राणू यातील फरक काय? असा सवाल अनेकांना पडला असेल. जाणून घ्या याची संपूर्ण माहिती...

Mar 19, 2023, 04:52 PM IST

धक्कादायक! जगभरातील पुरुष नपुसंक होतायत? हादरवणारा रिपोर्ट समोर

महिलांचं आरोग्य (Women health), महिलांची शारीरिक क्षमता आणि बऱ्याच मुद्द्यांवर सातत्यानं चर्चा केली जाते. पण, पुरुषांच्या आरोग्याबाबतही (Mens health) बोलणं तितकंच महत्त्वाचं आहे. 

Nov 17, 2022, 08:10 AM IST

VIDEO : स्पर्म डोनेट करण्याविषयी आयुषमानचा मोठा खुलासा

गप्पांच्या ओघात आयुषमान म्हणाला.... 

Dec 10, 2018, 02:06 PM IST

'या' पदार्थाच्या सेवनाने वाढवा शुक्राणूंची संख्या आणि दर्जाही !

दिवसेंदिवस धकाधकीचे बनत चाललेले जीवन अनेक समस्यांना कारणीभूत ठरत आहे.

Jul 12, 2018, 04:29 PM IST

पुरूषांमधील स्पर्मचं प्रमाण कमी होण्याचं कारण आणि वाढवण्याचे उपाय

बदलत्या जीवनशैलीमुळे पुरूषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होत आहे. खाण्यापिण्याच्या सवयीवर शुक्राणूंची संख्या अवलंबून असते.

Apr 14, 2018, 10:29 PM IST

बाप होण्यापासून वाचवतं हे इंजेक्शन...

बाप होण्यापासून रोखणारं सुरक्षित इंजेक्शन तयार करण्याचा दावा अमेरिकन संशोधकांनी केलाय.  

Oct 29, 2016, 07:33 PM IST

मृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...

फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे. 

Jun 3, 2016, 10:25 PM IST

नरम प्लास्टिकच्या वस्तूही घटवू शकतात शुक्राणुंची कार्यक्षमता!

वॉलपेपर, सँडल, नेल पॉलिश, परफ्यूम आणि गालिच्यांमध्ये आढळणारे रसायन पुरुषांच्या शुक्राणुंची गतिशीलता कमी करू शकतात ज्यामुळे त्यांच्या प्रजाननामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

Sep 25, 2015, 04:22 PM IST

संशोधकांनी शोधला ५ कोटी वर्षांपूर्वीचा शुक्राणू

संशोधकांनी जगातील सर्वात जुन्या शुक्राणूंचा जीवाश्म शोधलाय. रॉयल सोसायटी बायोलॉजी लेटर्समध्ये छापून आलेल्या अहवालानुसार अंटार्टिकाच्या सुदूर भागामध्ये सापडलेला हा जीवाश्म ५ कोटी वर्षांपूर्वीचा असून तो क्लायटेलाटा (शिंपल्या सारखा प्राणी) च्या शरीरात सापडलाय.

Jul 20, 2015, 07:35 PM IST

शुक्राणू वाढविण्याचे पाच उपाय

जगभरात शुक्राणू संख्या आणि गुणवत्ता कमी होत असल्याचा तक्रारी वाढत आहे. शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी काही खास उपाय अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

Jun 5, 2014, 09:43 PM IST