शेअर बाजारात मोठी घसरण

शेअर बाजारात मोठी घसरण

शेअर बाजाराची सकाळी सकारात्मक सुरूवात झाली. त्यानंतर मात्र बाजारात घसरण सुरू झाली आहे.  सलग तीन सत्रांतील घसरणीनंतर शेअर बाजारात निराशावादी दृष्टिकोन कायम आहे. दुपारच्या सत्रात शेअर बाजारात जोरदार घसरण झाली आहे. 

भाजपचा विजय... शेअर बाजारात विजयोत्सव!

चार राज्यातल्या निवडणूक निकालांनंतर शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सेन्सेक्सनं पहिल्या सत्राची सुरूवात तब्बल ४५० अंशांची उसळी घेत केली. सेन्सेक्सनं २१ हजारांचा टप्पा पार केला.

आठवडाभर बाजार तेजीत...

दिनेश पोतदार पाहुयात, या आठवड्यांत शेअर बाजारात आलेले चढ-उतार, घेऊयात या आठवड्यांतील विविध सेक्टर्सची कामगिरीची माहिती तसचं व्यवहार करताना काय काय काळजी घ्यायला हवी यावर टाकुयात एक नजर...

कसा होता शेअरबाजारातील आजचा दिवस

आज शेअर बाजार बंद होतानाचं सेन्सेक्स १७ हजार ४८६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये १११ अंशांची घट पहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ५३२२ अंशावर बंद झाला. निफ्टीत ३५ अंशांची घट झाली.

पाहा शेअर बाजारातील घडामोडी

मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज १७ हजार ४७८ अंशावर बंद झाला, सेन्सेक्समध्ये ७३ अंशाची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी आज ५ हजार ३१७ अंशावर बंद झाला. त्यात २२ अंशांची वाढ दिसून आली.