शेतकरी

शेतकरी कर्जमाफीची व्याप्ती राज्य सरकारने वाढवली, २००१ ते २००९ पर्यंतच्या थकबाकीदारांनाही होणार फायदा

शेतकरी कर्जमाफीची व्याप्ती राज्य सरकारने वाढवली, २००१ ते २००९ पर्यंतच्या थकबाकीदारांनाही होणार फायदा

सरकारच्या नव्या घोषणेमुळे थेट ४ लाखांपेक्षा जास्त शेतक-यांना फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

Apr 24, 2018, 04:45 PM IST
तुकाराम मुंढे यांच्या एककल्ली कारभारावर संताप

तुकाराम मुंढे यांच्या एककल्ली कारभारावर संताप

मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीसाठी निश्चित केलेल्या कर योग्य मूल्यवाढीविरूद्ध नाशिक मनपा महासभेत रणकंदन झालं.

Apr 23, 2018, 08:50 PM IST
यवतमाळ: स्वत:च्या हाताने चिता रचून शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ: स्वत:च्या हाताने चिता रचून शेतकऱ्याची आत्महत्या

रावते यांच्यावर स्टेट बँकेचे 60 हजारांचे कर्ज असल्याने ते चिंताग्रस्त होते.  अशात ते शेतात गेले आणि तुऱ्हाटी च्या गंजीची चिता रचून ती पेटवली आणि या आगीत त्यांनी स्वतःला झोकून देत आत्महत्या केली.

Apr 17, 2018, 05:19 PM IST
मी १५ मिनिटे संसदेत बोललो तर मोदी उभे राहू शकत नाही - राहुल गांधी

मी १५ मिनिटे संसदेत बोललो तर मोदी उभे राहू शकत नाही - राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज अमेठी दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं.  

Apr 17, 2018, 02:39 PM IST
सरकारचं माहीत नाही, पण 'निसर्ग' देणार अच्छे दिनाची अनुभूती

सरकारचं माहीत नाही, पण 'निसर्ग' देणार अच्छे दिनाची अनुभूती

 सलग तिसऱ्या वर्षी मान्सून चांगला राहणार असल्याचं दिसतंय.

Apr 16, 2018, 04:33 PM IST
अभिनय सोडून 'हा' अभिनेता आपल्या गावी करतो शेती...

अभिनय सोडून 'हा' अभिनेता आपल्या गावी करतो शेती...

टीव्हीचा लोकप्रिय शो 'साराभाई वर्सेस साराभाई' यामध्ये दिसणारा राजेश शर्माने अभिनय क्षेत्राला राम राम केल्याचा दिसत आहे. आणि आता त्याने बिहारच्या गावांत स्मार्ट शेती केली आहे. आता राजेशने एका गावाला स्मार्ट गाव करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 16, 2018, 02:50 PM IST
शेतकऱ्यांवर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे सरकारचा आसूड

शेतकऱ्यांवर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे सरकारचा आसूड

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करून, या शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. 

Apr 13, 2018, 08:24 PM IST
मंत्रालयासमोर शेतकऱ्याने भाजीपाला फेकला

मंत्रालयासमोर शेतकऱ्याने भाजीपाला फेकला

मंत्रालयासमोर शेतकऱ्याने भाजीपाला फेकला आणि पोलीस पोहोचले...

Apr 13, 2018, 06:39 PM IST
कोबीचे दर घसरले, शेतकऱ्याने शेतातल्या कोबीवर फिरवला रोटर

कोबीचे दर घसरले, शेतकऱ्याने शेतातल्या कोबीवर फिरवला रोटर

सध्या राज्यात कोबी आणि फ्लॉवरचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी  अडचणीत सापडला आहे. 

Apr 11, 2018, 06:44 PM IST
यवतमाळ: पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल करणारं चायरे कुटुंब गायब

यवतमाळ: पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल करणारं चायरे कुटुंब गायब

गावक-यांनीही चायरे कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी केलीय. 

Apr 11, 2018, 06:34 PM IST
पोलिसात थेट पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात तक्रार

पोलिसात थेट पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Apr 11, 2018, 03:36 PM IST
'तिची' स्टोरी वाचल्यानंतर तुमच्या हृदयाला पाझर फुटेल!

'तिची' स्टोरी वाचल्यानंतर तुमच्या हृदयाला पाझर फुटेल!

लातूरमधील शिरुर येथील शेतकऱ्याची हरभरा खरेदी न झाल्याने मुलीचे लग्न लांबणीवर पडलेय. मुलीच्या लग्नाची असवस्था कामय आहे.

Apr 11, 2018, 11:59 AM IST
जळगावात अवघ्या १ रुपयात पार पडला विवाह सोहळा

जळगावात अवघ्या १ रुपयात पार पडला विवाह सोहळा

लग्न म्हटलं की समोर योतो तो खर्चाचा डोंगर... मात्र, प्रत्येकाची खर्च करण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा परिवारांसाठी जळगावात सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काय होती या लग्नसोहळ्याची खासीयत पाहूयात...

Apr 9, 2018, 05:28 PM IST
नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन

नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन

शेतीसाठी शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. पिकाचं किडी आणि रोगांपासून संरक्षण करायचं तर फवारणी गरजेची असते. त्यात फवारणीमुळे शेतकरी दगावल्याचंही आपण पाहीलं.

Apr 8, 2018, 09:49 PM IST