शोभा डे

पंतप्रधानांच्या भाषणानंतर शोभा डेंचे ट्वीट, 'सुरुवातीच्या दोन मिनिटांत...'

पॅकेज सुरुवातीच्या दोन मिनिटांत देखील घोषित करता आले नसते का ? असा प्रश्न उपस्थित

May 13, 2020, 08:28 AM IST

शोभा डेने 'पद्मावती' सिनेमाची उडवली खिल्ली

कॉन्ट्रोवर्सी क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोभा डे यांनी नव्या वादाची ठिणगी पेटवली आहे. 

Dec 1, 2017, 11:29 AM IST

महिला क्रिकेटपटूंबद्दल 'ते' ट्विट, डेंची पुन्हा 'शोभा'

भारतीय महिला टीमनं २०१७च्या वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केली.

Aug 3, 2017, 08:25 PM IST

शोभा डेंचं चुकीचं ट्विट पोलिसाच्या मदतीला

एखादं चुकीचं ट्विट कधी कुणाची मदत करून जाईल सांगता येत नाही. पण ते ट्विट खिल्ली उडवणारं असू नये.

Feb 28, 2017, 10:00 PM IST

'मी लोकांची भावना बोलेते'

मी जे बोलते ते थेट असतं, आणि मी लोकांची भावनाच बोलते, असं वक्तव्य लेखिका शोभा डे यांनी केलं आहे.

Sep 3, 2016, 10:39 PM IST

ऑलिम्पिक विजेत्यांबाबत शोभा डे पुन्हा बरळल्या

लेखिका शोभा डे यांनी भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त ट्विट करत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलेय.

Aug 29, 2016, 03:41 PM IST

शोभा डेंना उपरती, मागितली माफी

 शोभा डे यांना उशिराचं शहाणपण सुचले आहे. आपली चूक मान्य करून शोभा डे यांनी पी व्ही सिंधू आणि साक्षी मलिकचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Aug 19, 2016, 06:02 PM IST

चौफेर टीकेनंतर शोभा डेंची सारवासारव

भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधूनं रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.

Aug 18, 2016, 11:24 PM IST

'शोभा' झाल्यानंतर डेंना उपरती, साक्षी मलिकला दिल्या शुभेच्छा

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकचा विजय झाल्याने रेसलिंगमध्ये भारताला पहिलं पदक मिळालं आहे.

Aug 18, 2016, 09:22 PM IST

साक्षीच्या विजयानंतर 'सेहवाग'चं 'शोभा डे'ला कडक उत्तर

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकचा विजय झाल्याने रेसलिंगमध्ये भारताला पहिलं पदक मिळालं आहे. भारताला पहिलं मेडल मिळाल्याने सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Aug 18, 2016, 05:20 PM IST

सचिन तेंडुलकरने शोभा डेंना सुनावले

 भारतीय खेळाडूंना टोमना मारणाऱ्या शोभा डे यांचा समाचार मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन तेंडुलकरने घेतला आहे.  

Aug 11, 2016, 05:08 PM IST

शोभा डे यांना खेळातलं काय कळतं?

शोभा डे यांना खेळातलं काय कळतं? त्यांनी कधी खेळाडू कशी मेहनत घेतात हे पाहिलं आहे का? विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडू आणि महिला खेळाडू कसा संघर्ष करून इथपर्यंत मजल मारतात हे त्यांना ठाऊक आहे का?  आपल्याकडे क्रीडा संस्कृतीच नाही, सुविधांची वाणवा याबाबत त्यांना काही कल्पना आहे का?  की उगाच आपली बुद्धिमत्ता दाखवायची? शरीर सुंदर दिसण्यासाठी रोज केवळ एखादा तास योगा करण्यासारखं ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं सोप नाही. हे या अतिहुशार बाईंना कोण सांगणार? ट्विट  करण्याएवढं ऑलिम्पिक मेडल  पटकावणं सोप नसतं, खेळाडू आपलं पूर्ण तारुण्य पणाला लावतात. क्रिकेट खेळाएवढं ऑलिम्पिक मेडल सोप नाही. क्रिकेटमध्ये 10-15 देश खेळतात. त्यातही अनेक आशियाई देशांना युरोपच्या संघाशी  क्रिकेटला मुकाबलाच करावा लागत नाही. हे या बाईंना कोण समजावणार ? 

Aug 9, 2016, 09:27 PM IST

ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल शोभा डे बरळल्या

पेज थ्री पत्रकार शोभा डे या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल नेहमीच चर्चेत असतात.

Aug 8, 2016, 09:31 PM IST