व्हिडिओ : बालू, लिओ आणि शेरेची अनोखी मैत्री वायरल

व्हिडिओ : बालू, लिओ आणि शेरेची अनोखी मैत्री वायरल

एक अमेरिकन अस्वल, एक आफ्रिकन सिंह आणि एक बंगालचा एक वाघ असे तिघे जण एकत्र सुखानं नांदताना एका संग्रहालयात पाहायला मिळतायत.

बाळासाहेबांच्या नावावरून मनसेचा नाशिकमध्येही वाद!

मुंबईमध्ये इस्टर्न एक्सप्रेसवेला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून राजकारण सुरु असतानाच, नाशिकमध्ये शिवसेनेनं इतिहास संग्रहालयाला बाळासाहेबांच नाव देऊन नव्या वादाला तोंड फोडलंय.