संजय राऊत

दोन पक्षांतील लढाई दुरून पाहण्यातही मजा आहे - संजय राऊत

दोन पक्षांतील लढाई दुरून पाहण्यातही मजा आहे - संजय राऊत

गुजरात निवडणुकीबाबत शिवसेनेनं प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केलीय... राजकीय वर्तुळातील अनेकांचं लक्ष शिवसेना गुजरात निवडणुकीत काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागलं होतं.

Oct 26, 2017, 04:57 PM IST
'मग शेतकऱ्यांना फसवता कशाला?'

'मग शेतकऱ्यांना फसवता कशाला?'

कर्जमाफीची प्रक्रिया राबवताना घाई झाली आणि त्यामुळेच चुका झाल्याची कबुली सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीय.

Oct 25, 2017, 07:22 PM IST
मुख्यमंत्र्याच्या कोपरखळीला शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्याच्या कोपरखळीला शिवसेनेचे जोरदार प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोपरखळीला शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्याच्या मनातले बोलून दाखवल्याले असल्याचे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेय. शिवाय उपहासात्मक शब्दात फडणवीसांचं अभिनंदनही केले आहे. 

Oct 24, 2017, 09:56 AM IST
'भाजपा सोशल मी़डियावर कडक कायदा करण्याच्या प्रयत्नात'

'भाजपा सोशल मी़डियावर कडक कायदा करण्याच्या प्रयत्नात'

भविष्यात भाजपा सोशल मीडियावर कंट्रोल आणण्यासाठी कायदा करण्याच्या प्रयत्नात आहे.

Oct 15, 2017, 08:38 PM IST
सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेला असा बसू शकतो फटका!

सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेला असा बसू शकतो फटका!

पुन्हा एकदा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, शिवसेना आमदारांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.

Sep 19, 2017, 11:13 AM IST
आम्ही निर्णयाच्या जवळ आलो आहोत - संजय राऊत

आम्ही निर्णयाच्या जवळ आलो आहोत - संजय राऊत

अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Sep 18, 2017, 08:22 PM IST
एनडीएचा मृत्यू झालाय, शिवसेनेची आगपाखड

एनडीएचा मृत्यू झालाय, शिवसेनेची आगपाखड

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराबाबत पत्रकार परिषद घेऊन बोलू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलीये.

Sep 3, 2017, 04:38 PM IST
बाळासाहेब असते तर त्यांनी संजय राऊतांना ठेचलं असतं - जैन मुनी

बाळासाहेब असते तर त्यांनी संजय राऊतांना ठेचलं असतं - जैन मुनी

संजय राऊत एक मूर्ख माणूस आहे. एका जैन मुनीला जोकर म्हणताना, अतिरेकी आणि ठेचून काढण्याची भाषा करणाऱ्या तुझ्यासारख्या माणसाला लाज कशी नाही वाटली, असं म्हणत जैन मुनी आचार्य सूरसागर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर आगपाखड केलीय. 

Aug 25, 2017, 12:32 PM IST
जैन धर्मगुरू आणि शिवसेनेचा बुरखा फाटला....

जैन धर्मगुरू आणि शिवसेनेचा बुरखा फाटला....

जैन धर्मगुरू नय पद्मसागर यांच्या वादग्रस्त व्हिडिओ क्लीपवरून भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

Aug 23, 2017, 06:04 PM IST
शिवसेना-भाजपनं असा साजरा केला फ्रेंडशीप डे!

शिवसेना-भाजपनं असा साजरा केला फ्रेंडशीप डे!

आज फ्रेंडशीप डे... राज्याच्या राजकारणात सर्वात जुन्या मैत्रीची कथा म्हणजे भाजप-सेनेची.

Aug 6, 2017, 09:53 PM IST
'हे गांधी उपराष्ट्रपती कसे होऊ शकतील?'

'हे गांधी उपराष्ट्रपती कसे होऊ शकतील?'

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यूपीएनं गोपाळकृष्ण गांधींना उमेदवारी दिली आहे.

Jul 17, 2017, 03:39 PM IST
जामा मशिदीच्या इमामांना जेलमध्ये टाकण्याची शिवसेनेची मागणी

जामा मशिदीच्या इमामांना जेलमध्ये टाकण्याची शिवसेनेची मागणी

जामा मशिदचे इमाम बुखारी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफला पत्र लिहून काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्याचे आवाहन केलं. यावर शिवसेनेने इमामांवर टीका करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची मागणी केली. तसेच काश्मीरमध्ये परिस्थिती चिघळत असतानाही भाजप पीडीपीसोबत सत्तेत का असा सवालही उपस्थित करण्यात आला.

Jul 17, 2017, 09:26 AM IST
'तेव्हा बाळासाहेबांमुळे पार पडली अमरनाथ यात्रा'

'तेव्हा बाळासाहेबांमुळे पार पडली अमरनाथ यात्रा'

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला करण्यात आला.

Jul 11, 2017, 04:45 PM IST
निषेध करण्याची वेळ नसून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली - संजय राऊत

निषेध करण्याची वेळ नसून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली - संजय राऊत

 अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला हा देशवासियांवरील हल्ला आहे. दिल्लीतल्या सरकारवर हल्ला आहे. त्यामुळे या हल्ल्याचा निषेध करण्याची ही वेळ नसून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

Jul 11, 2017, 04:20 PM IST
जीएसटीवरुन शिवसेनेचा भाजपला टोला

जीएसटीवरुन शिवसेनेचा भाजपला टोला

'जीएसटी' लागू झाल्याबद्दल जल्लोष साजरा करणाऱ्या भाजपला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. 'जीएसटी'चा जल्लोष साजरा करणाऱ्यांनो, मिठाई तोंडात भरवणाऱ्यानों जकात नाके गेल्यामुळे पडलेल्या भगदाडांकडे लक्ष देऊन मुंबईची काळजी घ्या अशी मागणी शिवसेना करीत असल्याचं राऊत यांनी एका निवेदनाद्वारे म्हटलं आहे. हा जल्लोष सुरु असताना मुंबईत एखादा कसाब राजरोस घुसू नये यासाठी शिवसेना सरकारला सावधान करीत असल्याचं ते म्हणाले.

Jul 2, 2017, 11:23 AM IST