अनैतिक....... लव्ह, सेक्स आणि धोकाच.....

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 17:28

कोर्टाच्या गंभीर वातावरणातून बाहेर पडलो आणि कर्वे रोडच्या कामत हॉटेलात मी आणि निरीजाने कॉफी ऑर्डर केली. निरीजा पार कोसळली होती.