'आम्ही, मुंबई नाही तर बॉम्बेच म्हणणार'

'आम्ही, मुंबई नाही तर बॉम्बेच म्हणणार'

लंडनच्या एका वृत्तपत्रानं यापुढे आपण भारताच्या आर्थिक राजधानीचा उल्लेख 'मुंबई' असा नाही तर 'बॉम्बे' असाच करणार असल्याचं जाहीर केलंय. 'दी इंडिपेंडन्ट' या ब्रिटिश दैनिकाचे संपादक अमोल राजन यांनी हा निर्णय घेतलाय. 

मनसे अध्यक्ष लवकरच 'संपादक राज ठाकरे' मनसे अध्यक्ष लवकरच 'संपादक राज ठाकरे'

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच एक वृत्तपत्र प्रकाशित करण्याच्या विचारात असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे राज ठाकरे हे यापुढे आपल्याला संपादकाच्या भूमिकेतही दिसून येणार आहेत.

तरूण तेजपाल फरार, गोवा पोलिसांच्या हातावर तुरी

`तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याच्यावर त्याच्याच एका सहकारी महिलेनं लैंगिक छळाचा आरोप असल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यासाठी गोवा पोलीस नवी दिल्ली घरी पोहोचलेत. मात्र, त्या ठिकाणी तेजपाल नसल्याने पोलिसांना चकवा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

तहलका : तेजपाल आणि पीडित मुलीचे खाजगी ई-मेल लीक

‘तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याच्यावर त्याच्याच एका सहकारी महिलेनं लैंगिक छळाचा आरोप केला. त्यानंतर तरुण तेजपालनं संबंधित मुलीला ई-मेल पाठवून माफी मागून समजावण्याचा प्रयत्नही केला.

उद्धव ठाकरे आता सामनाचे संपादक

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राचे संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलीये. बाळासाहेब ठाकरेंचे नाव संस्थापक संपादक म्हणून टाकण्यात आलयं.