संप

Doctor Strike: गुरुवारपासून निवासी डॉक्टर संपावर; राहण्याची सोय, पगारवाढीसह 'या' आहेत मागण्या

Doctor Strike: निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संप पुकारला आहे. काही दिवसांपूर्वीच निवासी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला होता.

Feb 21, 2024, 10:24 AM IST

मोठी बातमी! बैठक निष्फळ ठरल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर 'या' दिवसापासून संपावर

Resident Doctor Strike : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे. 

Feb 6, 2024, 07:48 AM IST

राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर; काय आहेत अटी?

State Government Strike : वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारी असून, यावेळी संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा मोठा आहे. 

 

Dec 1, 2023, 10:59 AM IST

७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ महत्वाचा- बच्चू कडू

भारत बंद यशस्वी करण्याची हाक.... 

 

Dec 7, 2020, 01:19 PM IST

बँकेची कामं असतील तर ती आजच उरकून घ्या कारण...

बँक कर्मचाऱ्यांचा संप आणि जोडून आलेला रविवार यामुळे बँकांच्या एटीएम मशीनमध्येही पैशांची खळखळाट दिसू शकतो

Jan 30, 2020, 11:51 AM IST
Mumbai Azad Maidan Employee Union Protest Agitation And Criticise Cenral Government. PT2M20S

मुंबई । केंद्र सरकारविरोधात कामगारांचा संप, तीव्र निषेध

केंद्र सरकारने कामगारविरोधी धोरण अवलंबले आहे. हे धोरणे लागू करण्यास कामगारांनी विरोध केला आहे. यासाठी संप पुकारला. मुंबईत आझाद मैदानात कामगांनी आंदोलन केले.

Jan 8, 2020, 05:40 PM IST
Mumbai Bank Strike Affect On ATM PT29S

मुंबई : बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा ATM सेवेवर परिणाम?

मुंबई : बँक कर्मचाऱ्यांच्या संपाचा ATM सेवेवर परिणाम?

Jan 8, 2020, 10:05 AM IST

कर्मचाऱ्यांनी उद्याच्या संपात सहभागी होऊ नका - राज्य सरकार

राज्यव्यापी संपात उतरण्याचा निर्धार राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने केला आहे. 

Jan 7, 2020, 08:06 PM IST

कामगार संघटनांचा देशव्यापी संप; शिवसेनेसह डाव्यांचा पाठिंबा

 मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात  देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.  

Jan 3, 2020, 10:12 PM IST

सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचा देशव्यापी संप

खाजगी बँकांचे कामकाज सुरू

 

Oct 22, 2019, 10:59 AM IST
Hindustan Aeronautics braces for an indefinite strike over wage revision PT2M25S

नाशिक | हिंदुस्तान एअरॉनॉटीक्समध्ये संप सुरू

नाशिक | हिंदुस्तान एअरॉनॉटीक्समध्ये संप सुरू

Oct 14, 2019, 02:05 PM IST

संपकरी डॉक्टरांवर 'मेस्मां'तर्गत कारवाई

डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्यानंतरही ते संपाच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचं डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलंय

Aug 7, 2019, 11:18 PM IST

'वैद्यकीय आयोगा'ला डॉक्टरांचा विरोध, एक दिवसाच्या संपावर

'मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया' बरखास्त करून त्याऐवजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यास मान्यता देणारे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले

Jul 31, 2019, 08:19 AM IST

डॉक्टरांचा उद्या संप, रुग्णसेवा कोलमडणार

डॉक्टरांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.  

Jul 30, 2019, 11:17 PM IST