नव्या राजकीय पक्षाची भर, संभाजी ब्रिगेडची घोषणा

नव्या राजकीय पक्षाची भर, संभाजी ब्रिगेडची घोषणा

संभाजी ब्रिगेडनेता राजकीय क्षेत्रात उडी घेतली आहे. वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात 'संभाजी ब्रिगेड' या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून मल्टिप्लेक्सची तोडफोड

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून मल्टिप्लेक्सची तोडफोड

ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला विरोध सुरुच आहे. कल्याण आणि बोरिवलीमध्ये ए दिल है मुश्कील या सिनेमाला कडाडून विरोध करण्यात आला. कल्याणमध्ये या सिनेमाविरोधात संभाजी ब्रिगेडनं जोरदार आंदोलन केलं. 

संभाजी बिग्रेडकडून कार्यकर्त्यांना सूचना

संभाजी बिग्रेडकडून कार्यकर्त्यांना सूचना

नवी मुंबईत शिवसेनेचे मुखपत्र दैनिका सामनावर हल्ला झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिली आहे.

संभाजी ब्रिगेडने घेतली 'सामना' हल्ल्याची जबाबदारी

संभाजी ब्रिगेडने घेतली 'सामना' हल्ल्याची जबाबदारी

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटींग प्रेसवर आज दोन अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली. सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं. त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. अनेक ठिकाणी सामनाची होळी करण्यात आली. 

परशुरामांच्या वादात मराठा महासंघाचीही उडी

चिपळूण साहित्य संमेलनातील परशुरामाच्या वादात आता संभाजी ब्रिगेडपाठोपाठ अखिल भारतीय मराठा महासंघानंही उडी घेतलीय. निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाचे चित्र काढून टाकण्याची मागणी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा महासंघाने केली आहे.

'वाघ्या' उखडून इतिहास बदलतो का?

सुरेंद्र गांगण मी गेले कित्येक वर्षे ऊन, पावसात चबुदऱ्यावर जागच्या जागी बसून आहे. माझा कोणाला उपद्रव नाही. मात्र, असे असले तरी मी काहींच्या डोळ्यात खुपलो. १ ऑगस्ट २०१२ रोजी संभाजी

विठ्ठलाला नको वज्रलेप, संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

विठ्ठल मूर्तीच्या वज्रलेपावरुन बोलावलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे बैठक थांबवण्यात आली. मंदिर प्रशासन, वज्रलेप करणारी समिती आणि आंदोलनकर्ते यांची बैठक बोलावण्यात आली होती.