सांगड... विचार आणि आचारांची!

आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो, हे उघड उघड सत्य आहे. आपल्या जगण्याची दिशा आणि आपले नातेसंबंधांवरही आपल्या विचारांचाच मोठा प्रभाव असतो. त्यामुळे आपले विचार सकारात्मक राहण्याकडे आपलं कटाक्षानं लक्ष हवंय.

नवीन पहाट... नवीन सुरुवात!

काही कारण नसतानाही तुमच्या कपाळाला आठ्या कायम असतील तर मात्र तुम्हाला एकदा आत्मपरिक्षण करून पाहण्याची गरज आहे.