English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Saturday, May 18, 2013
Jobs
|
Sitemap
सचिन तेंडुलकर
`सुवर्ण सचिन`
क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षऱांनी कोरणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता सोन्याच्या नाण्यावरही झळकला आहे. अक्षय तृतियेच्या निमित्ताने सचिन तेंडुलकरचं सोन्याचं नाणं बनवण्यात आल...
पहिल्या दौऱ्यात सचिनने नेली अभ्यासाची पुस्तकं
सचिनच्या वाढदिवसानिमित्त भारताचे माजी कॅप्टन कपिल देवने सचिन तेंडुलकरच्या पहिल्या दौ-याच्या आठवणींना उजाळा दिला.
सचिन तेंडुलकर देणार विदर्भाला वीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाच्या पीजवरून थेट राजकीय मैदानात उतरला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कशाला राजकारणात जातोय, सचिन! अशा प्रतिक्रिया आल्यात. मात्र, सचिनने विदर्भाती...
हॅप्पी बर्थडे.... सचिन !!!
सचिन तेंडुलकर... भारतीय क्रिकेटचा देव. मास्टर-ब्लास्टर 40 व्या वर्षात पदार्पण करतोय. बॅटिंगचे जवळपास सारेच रेकॉर्ड नावावर असलेला सचिन आजही क्रिकेटच्या मैदानावर तळपतोय.
मास्टर ब्लास्टर सचिन मेणाचा!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मेणाच्या पुतळ्याचे सिडनी क्रिकेट मैदानावर शनिवारी अनावरण करण्यात आले. हा पुतळा सचिनच्या फॅन्सने तयार करून घेतलाय.
‘ऑल टाईम ग्रेट टेस्ट टीम’मधून सचिन आऊट!
सचिन तेंडुलकरला या टीममधून वगळण्यात आलंय. टेस्टमधील ग्रेटेस्ट बॅट्समन असूनही मास्टर-ब्लास्टर स्थान न दिल्यानं क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसलाय.
मास्टर ब्लास्टरकडून क्रिकटचे धडे, तेही मोफत!
तुमच्या चिमुकल्यांना क्रिकेटची आवड आहे... त्यानं एखाद्या उत्तम प्रशिक्षकाकडून खेळाचे धडे घ्यावेत, असं तुम्हालाही वाटत असेल, तर आता तुम्ही तुमच्या चिमुकल्यांना चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडू...
मुंबई vs बंगळूरू स्कोअरकार्ड
मुंबई इंडियन्स आणि बंगळूरू रॉयल चॅलेंजर्समध्ये मॅच रंगते आहे.
सचिनने वाटेल तेवढं खेळावं - गांगुली
सचिनला जोपर्यंत खेळावेसे वाटते, तोपर्यंत त्याने खेळावे,असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे.
दिल्ली टेस्ट - सचिन शेवटची टेस्ट खेळतोय?
ऑस्ट्रेलियाविरूद्ध दिल्लीच्या कोटला स्टेडियमवर सुरू असलेली सीरिजमधील चौथी टेस्ट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकरता भारतातील अखेरची टेस्ट ठरू शकते, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
...अन् सचिन तेंडुलकर ढसाढसा रडला असता
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितले की, जेव्हा युवराज सिंग हा लंडनमध्ये कँसरवर उपचार घेत होता तेव्हा युवराजला भेटण्यासाठी गेलेलो असताना सचिनला भीती वाटत होती
सचिन तेंडुलकर नव्या अवतारात
हैदराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका नव्या अवतारात दिसला. मैदानात अनेकदा टीम इंडियाला विजय मिळवून देणारा सचिन तेंडुलकर मिशन कँसरशी जोडला गेला आहे.
सचिनच्या उंचीवर जाऊ नका, तो आहे ‘टायगर’ - हेडन
सचिन तेंडुलकरच्या उंचीवर जाऊ नका ५ फु़ट ६ इंच उंचीच्या या छोट्या फलंदाजात ‘टायगर’ दडलेला आहे, हे उद्गार आहेत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मँथ्यू हेडन याचे. विमलकुमार यांच्या `सचिन क्रिकेटर...
तेंडुलकर-कांबळीचा विक्रम वाळवीनं पोखरलाय
सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी शारदाश्रमकडून खेळतांना ही ६६४ रन्सची रेकॉर्ड पार्टनरशीप केली होती. या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरनं नॉट आऊट ३२६ रन्स आणि विनोद कांबळीनं नॉट आऊट ३४९ रन्सची इनि...
सचिनचे ८१ रन्सवर आऊट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा शतकाने हुलकावणी दिलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरला कसोटी कारकिर्दीतील ५२ वे शतक पूर्ण करू शकला नाही. सचिन नॅथन ...
सचिन आला पुन्हा धावून, टीम इंडियाला सावरलं...
चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियानं दुस-या दिवसअखेर 3 विकेट्स गमावून 182 रन्स केले आहेत. सचिन तेंडुलकर 71 रन्सवर आणि विराट कोहली 50 रन्सवर नॉट आऊट आहे. भारतीय टीम कांगारुंच्या अजूनही 198 रन्सनं प...
'...स्वत:बद्दल शाश्वती नव्हती, म्हणून निवृत्ती'
२०१५ च्या वर्ल्डकप टीममध्ये मी स्वत:ला पाहू शकलो नाही त्यामुळेच टीम इंडियाचं हित लक्षात घेऊन वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं म्हटलंय.
सचिन तेंडुलकर तिरुपती बालाजीच्या चरणी
संपूर्ण भारतात ज्या एका देवाची मोठ्या श्रद्धेनं-भक्तीनं पूजा केली जाते आणि ज्या देवाच्या दर्शनाला जगाच्या कानाकोप-यातून भाविक येतात, त्या तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायला आज क्रिकेटचा देव पोहो...
सचिनसाठी `बालक-पालक`चं स्पेशल स्क्रिनिंग
रितेश देशमुख निर्मित ‘बालक-पालक’ सिनेमानं अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. सचिन तेंडूलकरही त्याला अपवाद ठरलेला नाही. नुकतंच, मुंबईमध्ये खास सचिनसाठी या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित...
आशाताईंनी सचिनला दिली अनोखी भेट
क्रिकेटचा बादशहा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी अनोखी भेट दिली आणि सचिन भलताच खूश झाला. यावेळी आशाताईंनी सचिनचे खूप कौतुक केले.
वडिलांच्या नावामुळे अर्जुनची लागली वर्णी?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची अंडर-१४ मधील टीममध्ये सिलेक्शन झाल्याने, ज्युनिअर क्रिकेटमध्ये ज्यांचे सिलेक्शन झालं नाही.
अर्जुनला स्पेशल ट्रीटमेंट नको – सचिन
‘अर्जुनला मनमोकळेपणानं खेळू द्या. त्याच्याकडे फक्त सचिनचा मुलगा म्हणून पाहू नका’, असं आवाहन सचिन तेंडुलकरनं आपल्या चाहत्यांना केलंय.
... आणि सचिन तेंडुलकर आपल्या पत्नीशी खोटं बोलला
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कार विकत घेण्याबाबत त्याची पत्नी अंजलीशी खोटं बोलला होता.
जाहले तेंडुलकरचे आगमन!
आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अर्जुन सचिन तेंडुलकरनं मुंबई ‘अंडर फोर्टीन’च्या टीममध्ये एन्ट्री मिळवलीय.
वन-डे निवृत्तीनंतर सचिनने करून दाखवलं
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर रणजी सामन्यात शानदार शतक करून टीकाकारांची बोलती बंद केली आहे.आपल्यामध्ये किती क्रिकेट शिल्लक आहे, हे दाखवून दिलं...
टीम इंडिया जोरदार कमबॅक करेल - सचिन
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज प्रथमच मीडियासमोर आला. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध जोरदार कमबॅक करेल, असा विश्वासही त्यांने व्यक्त केलाय.
`... तर सचिन संपूर्ण क्रिकेटलाच गुडबाय म्हणेल!`
इंग्लंडचा माजी कॅप्टन ज्योफ्री बॉयकॉटच्या मते, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेत हार पचवावी लागली तर सचिन संपूर्ण क्रिकेटलाच राम राम ठोकू शकतो आणि क्रिकेटप्रेमींनाही त्याला नेहमी-नेहमी पर...
२०१२ हे वर्ष वाईट घटनांचं – लता मंगेशकर
दिल्लीमध्ये घडलेली सामूहिक बलात्काराची घटना आणि सचिन तेंडुलकरची निवृत्ती या दोन घटना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही चटका लावून गेल्यात. २०१२ हे वर्ष वाईट घटनांचं होतं, असं व्यथित लतादीदींन...
सचिन... तुझी आठवण येतेय पण तुझ्या गाण्यांची नाही
सध्या मसुरीला असलेल्या सचिनला चिअरअप करण्यासाठी टीम इंडियानं भारत-पाकिस्तान टी-२० मॅचमध्ये त्याला हसवण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी काही स्पेशल पोस्टर्स झळकावले.
निवृत्तीनंतर सचिन झाला भावूक....
वनडे क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज टिव्टरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सचिन काय म्हणाला आहे ट्विटरवर..
सचिनच्या निवृत्तीची आतली बातमी
सचिनला पाकिस्तानविरूद्ध हा विक्रम करण्याची संधी होती... तरीही सचिनने हा निर्णय का घेतला याचं उत्तर प्रत्येकाला हवं आहे... आम्ही सांगतो सचिनच्या वन-डे निवृत्तीची इनसाईड स्टोरी
सचिनच्या वनडेतील अविस्मरणीय खेळी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा सचिन तेंडुलकरने रविवारी वन डेमधून निवृत्ती पत्करली. १९८९ सालापासून सुरू झालेला प्रवास अखेरीस संपुष्टात आला (अर्थात कसोटीत तो खेळत राहणार हा भाग वेगळा).
सचिनबद्दल न माहित असलेल्या गोष्टी
या महान फलंदाजाबद्दल तुम्हांला माहित नसलेल्या गोष्टी आता आम्ही तुम्हांला सांगणार आहे.
सचिनवर गुरू आचरेकरसर नाराज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी नराजी व्यक्त केलीय.
निवृत्तीचा निर्णयः सचिन रात्रभर झोपला नव्हता
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय अतिशय अवघड होता. त्याच्यामध्ये आणखी क्रिकेट शिल्लक आहे, त्याला आणखी काही काळ खेळायचे होते.
सचिन तेंडुलकरः वन डेतील महान फलंदाज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रविवारी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वन डे क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घालणारा सचिन तेंडुलकर हा सर्वात महान फलंदाज आहे. त्यांच्यासारखा फलंदाज...
सचिनच्या निवृत्तीवर क्रिकेट जगतातून आश्चर्य
रविवारी आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट सामन्यांमधून संन्यास घेण्याचा निर्णय शचिन तेंडुलकरने घेतल्यावर क्रिकेटमधील विविध मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया जाहीर केल्या.
सचिनला हॅट्स ऑफ, कळवा तुमच्या प्रतिक्रिया
जगातील भल्या भल्या बॉलरला इंगा दाखवणारा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला सध्या अपयशाचा सामना करावा लागत होता. आज सचिनने वन-डे क्रिकेटला अलविदा केला आहे. l सचिनने आतापर्यंत केलेल्ये देदिप्...
सचिन तेंडुलकरचा वन-डे क्रिकेटला अलविदा
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने वन-डे क्रिकेटला अलविदा केला आहे.
खासदार सचिन विरोधातील याचिका फेटाळली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर खासदारकीवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. सचिनला कशी काय खासदारकी दिली, असा प्रश्न उपस्थित करून खासदारकीला आव्हान देणारी जनहित याचिक...
सचिन विनाकारण क्रिकेट सोडून नकोः विश्वनाथन आनंद
खराब फॉर्मशी लढत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बचावासाठी पाच वेळचा विश्व विजेता बुद्धीबळ खेळाडू ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद पुढे सरसावला आहे. सचिनला वाटते तोपर्यंत त्याने क्रिकेट ...
सचिनचा ‘मास्टर’ स्ट्रोक ‘फ्लॉप’, निवृत्तीची चर्चा?
जगातील भल्या भल्या बॉलरला इंगा दाखवणारा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला सध्या अपयशाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने येणारे अपयश यामुळे मास्टरवर टीका होत आहे. त्याला निवृत्तीचा सल्ला देण्...
गांगुली म्हणतो, `मी सचिनच्या जागी असतो तर...`
‘मी जर सचिनच्या जागी असतो तर इंग्लंडविरुद्धच्या नागपूर टेस्टनंतर मी रिटायर होण्याचा निर्णय घेतला असता’ असं भारताचा माजी कॅप्टन सौरभ गांगुली यानं म्हटलंय.
...जेव्हा सचिन तेंडुलकरला भेटला ओसामा
नावात काय आहे असे म्हटले जाते, पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला एका अशा घटनेला सामोरे जावे लागले की त्याला म्हणावे लागले नावातच काही तरी खास आहे.
सध्या टीम इंडियाला सचिनची जास्त गरज - द्रविड
खराब फॉर्मच्या चक्रव्युहात अडकलेल्या सचिनवर निवृत्तीसाठी दबाव दिसून येतोय. पण भारतीय टीमची वॉल असलेल्या राहुल द्रविडला मात्र तसं वाटत नाही. राहुलच्या मते, टीम इंडियाल आत्ता खरी सिनीअर खेळाडू...
सचिनने घेतली ठाकरे कुटुंबीयांची भेट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं काल रात्री मातोश्रीवर ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सचिनला बाळासाहेबांचे दर्शन घ्यायचे होते. मात्र, तो येवू शक...
उद्या मुंबईत मेगाब्लॉक रद्द, उत्स्फूर्त बंद
उद्या, रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावरचा प्रस्तावित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. देशभरातून येणा-या शिवसैनिकांना तसेच सर्वसामान्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यदर्शन घेता य...
महाराष्ट्राची मोठी हानी – सचिन तेंडुलकर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची मोठी हानी झाली असल्याचेही सचिनने ट्विटरवर म्हटले आहे.
`राहुल गांधी काँग्रेसचे सचिन तेंडुलकर`
राहुल गांधी काँग्रेसचे ‘सचिन तेंडुलकर’ असल्याचं काँग्रेस नेते आणि परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी ‘झी न्यूज’शी बोलताना म्हटलंय.
सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रे्लियाने गौरविले
मास्टर ब्लास्टलर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रे्लिया सर्वोच्च नागरिक किताब देऊन गौरविण्यात आले आहे. सचिनला `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` हा पुरस्कार ऑस्ट्रेीलियाचे क्षेत्रीय कला मंत्री साइमन क्रिन यांनी ...
सचिनला मिळणार`ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया`
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक प्रतिष्ठित मानला जाणारा `ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया` पुरस्कार उद्या मुंबईत प्रदान करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान जुलियन गिलार्ड...
अर्जुन रणतुंगा साईबाबांच्या दर्शनाला
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रंणतुंगानं सपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्याचा संस्थानच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
सचिन तेंडुलकरला रिप्लेस करणार हृतिक!
अभिनेता हृतिक रोशन रविवारी होणाऱ्या इंडियन ग्रांप्री फॉर्म्युला वन रेसच्या सुरवातीला झेंडा दाखविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अश्विनचे प्रमोशन तर हरभजनचे डिमोशन
भारतीय क्रिकेट बोर्डाने २०१२-२०१३ सीझनकरता भारतीय क्रिकेटर्सकरता नव्याने ग्रेडिंग सिस्टीमची घोषणा केली आहे. नव्याने जाहीर झालेल्या ग्रेड लिस्टमध्ये ऑफ स्पिनर हरभजन सिंगची ए ग्रेडमधून बी ग्रे...
पुस्तक उच्चारणार अंधांसाठी सचिनची गाथा
सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारीत ध्रुवतारा या पुस्तकाच्या ऑडीओ स्वरुपातल्या आवृत्तीचं पुण्यात प्रकाशन झालं. क्रिडा पत्रकार संजय दुधाणे लिखीत ध्रुवतारा पुणे ब्लाइंड स्कुलच्या विद्यार्थ्यांना ...
मास्टर ब्लास्टरच्या 'महानायकाला' शुभेच्छा...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आज बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांच्या चांगल्या आरोग्याच्या आणि सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्...
खासदार सचिनचा स्पोर्टस् अजेंडा... मास्टर प्लान सादर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं राज्यसभेचा खासदार म्हणून देशातील क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी ‘मास्टर प्लान’ तयार केलाय
सचिनच्या मनात निवृत्तीचा विचार
सचिनने क्रिकेटला अलविदा करावं याबाबत माजी क्रिकेटपटू, क्रिकेटपंडित आणि माडिया नेहमीच चर्चा करत असते. मात्र आता खुद्द मास्टर-ब्लास्टरच्या मनातच रिटायर्डमेंटचे विचार सुरू झाले आहेत.
यजमान सचिनच्या घरी ब्रायन लारा
वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने अचानक क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या घरी जाऊन त्याला भेट देत आश्चर्याचा धक्का दिला. या दोन महान फलंदाजांच्या भेटीचा कार्यक्रम पूर्व नियोजित ...
जेव्हा सचिन भेटायला बोलावतो...
तुम्हाला सचिन तेंडुलकरचा फोन आला आणि त्यानं तुम्हाला भेटायला बोलावलं तर...कल्पना करा तुमची काय अवस्था होईल....अहमदनगरच्या चित्रकार आणि शिल्पकार असलेल्या प्रमोद कांबळेंना असाच फोन आला आणि त्य...
सचिनवर दबाव टाकू नका - लारा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दबाव टाकू नका. त्याला ज्यावेळी निवृत्ती घ्यायची असेल तेव्हा तो घेईल. सध्या सचिन चागंला खेळत आहे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांने व्यक्त केले...
फेसबुकवरही सचिनचा विक्रम, एक तासात ४,१०,००० फ्रेंड्स
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फेसबुकच्या मैदानातही विक्रमी कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर सोमवारी फेसबुकवर दाखल झाला आणि त्याच्या फॅन्सनी या वेळी सगळे विक्रम तोडत सचिन तेंडुलकरला एका तासा...
यशात गुरु आणि मित्रांचा वाटा - सचिन तेंडुलकर
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं साधला नाशिककरांशी मनमुराद आनंद. यशामध्ये कुटुंबीय, गुरु आणि मित्रांचा महत्वाचा वाटा असल्याची कबुली दिली. सचिनचा नाशिकमध्ये नागरी सन्मान करण्यात आला. त्यावेळी ...
क्रिकेटचा `देव` का कोपला?
सचिनच्या फॉर्मची चर्चा सध्या रंगत आहे. मात्र यापूर्वी सचिननं अशा चर्चेला आपल्या धावांनी उत्तर दिलं होतं. मैदानावरही त्याची एकाग्रता तो ढळू देत नसे. बेंगळुरु कसोटीत मात्र बाद झाल्यावर सचिन का...
सचिनच्या खेळावर वयाचा परिणाम – गावस्कर
भारतीय टीमचे माजी कॅप्टन सुनील गावस्करनी सचिनच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उभ केलं आहे. सचिनच्या खेळावर त्याच्या वयाचा परिणाम होत असल्याचं मत गावस्करांनी यावेळी म्हटलंय.
नवी इनिंग!
एक जगातली महान क्रिकेटर ...तर दुसरी बॉलीवूडमधील एक दिग्गज अभिनेत्री...आपल्या क्षेत्रात त्यांनी वेगळ स्थान निर्माण केल असून आता एका वेगळ्या क्षेत्रात त्यांनी नव्याने पाऊल टाकलंय..देशातील जनते...
गगनची भरारी, सचिन म्हटला लई भारी!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावणाऱ्या शूटर गगन नारंग याला शुभेच्छा दिल्या आहेत. नारंगने देशाचा मान वाढविला असल्याचे सचिनने आपल्या संदेशात म्हटले ...
मी क्रिकेटवर वेड्यासारखं प्रेम करतो- सचिन
आपल्या क्रिकेटवरील अतोनात प्रेमामुळेच आपण दोन दशकांहून जास्त काळ क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट स्थानावर राहू शकलो, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. मी क्रिकेटवर वेड्यासारखं प्रेम ...
सचिनचे योग्यवेळी पुनरागमन – सेहवाग
श्रीलंकेच्या मालिकेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्रांती घेतली असली तरी, तो योग्यवेळी काही ठराविक मालिकांमध्ये पुनरागमन करेल, असे तडकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने सांगितले आहे.
सेहवाग, झहीर करणार टीममध्ये कमबॅक
श्रीलंकेच्या दौ-यासाठी भारतीय टीममध्ये कोण कोणत्या क्रिकेटपटूंना स्थान मिळणार याबाबत सा-यांना उत्सुकता लागली आहे. एशिया कपनंतर भारतीय टीम पहिल्यांदाच कोणत्याही आंतरराष्ट्रीय दौ-यावर जाणार आह...
अर्जुनने साधला 'नेम', अंडर १४चा खेळणार 'गेम'?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलगा आता आपली इनिंग सुरू करणार आहे. अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर १४ च्या संघात वर्णी लागली आहे. संभाव्य संघात सामिल करण्यात आले असून प्रशिक्षण शिबिरात ...
एक 'विनम्र' खासदार...
तोंडानं वायफळ बडबड करण्यापेक्षा आपल्या कृतीला महत्त्व देणाऱ्या सचिन तेंडुलकरनं राज्यसभेतही आपली विनम्रता कायम ठेवणार असल्याचं सागितलंय.
राहुल गांधीचे शेजारी होण्यास सचिनचा नकार
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा शेजारी होण्याच्या हालचाली सुरू केली होती. मात्र, सचिन तेंडुलकरने आपल्याला हा बंगला ...
'तेंडुलकर ते सेंच्युरीकर'
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच नागपुरात पार पडला. या सोहळ्याला क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी तसच सचिनचे चाहते मोठ्या संख्येनं उपस्थ...
राहुल गांधीच्या ‘घर के सामने’ सचिनचा बंगला
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर आता तो दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा शेजारी होण्याची शक्यता आहे. खासदार म्हणून सचिनला देण्यात येणारा बंगला हा राहु...
सचिन तेंडुलकरच्या गावात जल्लोष
क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरनं खासदारकीची शपथ घेतल्याचे समजताच त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील हर्चे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र त्याचबरोबर खासदार झाल्यावर तरी सचिनन...
'भ्रष्टाचाराविरोधात सचिन फटकेबाजी कर'
सचिन तेंडुलकरनं खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्याचं अभिनंदन केलंय. भ्रष्टाचाराविरोधात सचिननं संसदेत फटकेबाजी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, आम्ही संसदेबाह...
खासदार सचिन तेंडुलकर
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सचिनला खासदारकीची शपथ दिली. सभापती दालनात सचिनच्या शपथविधीचा सोहळा पार पडला.
टेस्टमध्ये बनवणार टीम इंडिया टॉप- सचिन
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला पुन्हा टेस्ट चॅम्पियन बनण्याचे वेध लागले आहेत. भारताच्या दौ-यावर येणा-या इंग्लंड विरूद्ध टेस्ट सीरिज जिंकून, पुन्हा टेस्टमध्ये बेस्ट बनण्याचा मानस मास्टर ब्लास्ट...
सचिन आयपीएलच्या लज्जारक्षणासाठी पुढे
2012 चा आयपीएल सीझन मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील घडामोंडींमुळे अधिक गाजला. त्यातच मॅच फिंक्सिंगच गालबोटही या सीझनला लागलं. मात्र, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं एका घटनेमुळे क्रि...
सचिन घेणार ४ जूनला शपथ
क्रिकेटचा देव म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खासदारकीची शपथ ४ जूनला घेणार आहे. आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमामुळे सचिनला खासदारकीची शपथ घेता आली नाही.
"सचिनला खासदारकी का?" - कोर्टाचा सवाल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला राज्यसभेची शपथ कशी द्यावी, असा प्रश्न दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला आज विचारला असून या संदर्भात नोटीस जारी केली आहे. सचिनच्या खासदारकीवर आक्षेप घेणाऱ्या...
सचिनचा शपथविधीचा मार्ग मोकळा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा राज्यसभा खासदारकीच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झालाय. त्याच्या खासदारकीवर स्थगिती आणण्यास दिल्ली हायकोर्टानं नकार दिलाय. स्थगिती आणण्यास नकार दिला असला तरी सचिनल...
सचिन तेंडुलकर नियुक्ती रद्दला नकार
विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १०० शतके झळकावल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या खेळाची दखल घेत केंद्र सरकारने राज्यसभेवर घेण्याचे ठरविले आणि...
रेखा मंगळवारी, सचिन बुधवारी घेणार शपथ!
राज्यसभेसाठी नामनियुक्त करण्यात आलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बुधवारी संसदेत शपथ घेणार आहे. तर बॉलिवूडची एवरग्रीन अभिनेत्री रेखा मंगळवारी शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आ...
अर्जुनचे क्रिकेटवर प्रेम - सचिन तेंडुलकर
मी माझ्या मुलावर कोणतीही गोष्ट लादणार नाही. त्याला भविष्यात जे काही करायचे आहे, त्याचा निर्णय तो घेईल, असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेकवेळा सांगितले तरी अर्जुनचे क्रिकेटवर प्रेम असल्...
खासदार सचिन आता अभिनेत्याच्या भूमिकेत?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने विधू विनोद चोपडा यांना त्यांच्य ‘फेरारी की सवारी’ या चित्रपटामध्ये आपले नाव वापण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या चित्रपटात सचिन तेंडुलकर अभिनेता म्हणून आपल...
सचिनला नाही १०० क्र. आसन, रेखापासून दूर जया बच्चन
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्यसभेत १०३ क्रमांकाच्या सीटने आपल्या राजकीय खेळीची सुरूवात करणार आहे. विजय माल्या आणि शेतीशास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांच्यामधली जागा मास्टर ब्लास्टरला देण्...
सचिन जगभरातल्या चाहत्यांच्या भेटीला
जगातल्या सहा शहरांमधील चाहत्यांना आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरसोबत संध्याकाळ घालवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. फिडेलिस वर्ल्ड ग्रुपतर्फे पुढील तीन वर्षं ही सेलब्रेशन सिरीज आयोजित करण्यात आली...
मी राजकारणी नाही, खेळाडूच- सचिन
मला २ वर्षांपूर्वी वायूदलाने मला ग्रुप कॅप्टनचा किताब दिला. पण, मला विमान चालवता येत नाही. तो केवळ एक सन्मान होता. त्याचप्रमाणे मी खासदार होणं, म्हणजे मी राजकारणी बनलो, असा होत नाही असंही सच...
सचिनला मुंबईसाठी वेळ आहे का?
सचिनकडे मुंबईसाठी वेळ नसल्याची खंत माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केलीय. महाराष्ट्र दिनीनिमीत्त मुंबईच्या अठरा माजी महापौरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
"सचिन राज्यसभेत यशस्वी होईल"- लता
सचिन तेंडुलकरचं नाव खासदारकीसाठी नियुक्त केल्यावर त्यावर बऱ्याच टीका झाली. यासंदर्भात बोलताना प्रख्यात गायिका लता मंगेशकर म्हणाल्या, जर सचिन आपल्या बिझी शेड्युमधून वेळ काढू शकला तर तो नक्की ...
अमिताभ,रेखा करणार सिलसिला पार्ट-२!
रुपेरी पडद्यावरील सुपरहिट जोडी अमिताभ आणि रेखा पुन्हा आपल्याला एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चांगली कथा असल्यास आम्ही दोघं एकत्र काम करू शकतो अशी तयारी स्वतः बिग बी यांनी दर्शविली...
बिग बींच्या रेखा, सचिनला शुभेच्छा
अभिनेत्री रेखा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला राज्यसभेसाठी नामनियुक्त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही खासदारपदासाठी लायक असल्या...
सचिनच्या शपथविधीची फक्त औपचारिकता बाकी
विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला अखेर राज्यसभेचं नामनियुक्त सदस्यत्व मिळालंय. केंद्र सरकारनं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे मास्टरब्लास्टर सचिन आता राज्यसभेचा नामनियुक्त खासदार झालाय....
सचिनच्या खासदारकीने मांजरेकर हैराण
देशात बदल घडवण्याइतका वेळ तरी तो राज्यसभेला नक्कीच देऊ शकतो. पण सचिन खूपच साधा आहे. तो क्रिकेटचे प्रश्नही राज्यसभेत मांडू शकणार नाही." असं मांजरेकर म्हणाले
काय म्हणाले राज ठाकरे सचिनबाबत.....
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
सचिन खासदार होणार?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सचिनसमोर राज्यसभेच्या खासदारकीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. स्पोर्टसच्या कोट्यातून नामनियुक्त सदस्य म्हणून सचिनने खासदार व्हावे, असा हा प...
सचिनने घेतली सोनियांची भेट
मा्स्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं १० जनपथवर सोनिया गांधीचीं भेट घेतली आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन पत्नी अंजलीसह सोनियांच्या भेटीला गेला होता. त्यामुळे या भेटीमध्ये कशावर चर्चा झाली याबाबत उत्सु...
सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
सचिन रमेश तेंडुलकर. भारतीय क्रिकेटला पडलेलं एक सुखद स्वप्न. १५ नोव्हेंबर १९८९ला सचिननं पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळली. तेव्हापासून आजतागायत तो भारतीय क्रिकेटची अविरत सेवा करतो आहे.
‹
›
खास फोटो
left
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
वादांची लीग IPL!
बॉलिवूड आज...
आयपीएलचे फिक्सर....
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info