डी कंपनीचा टी-20 वर्ल्ड कपवर डोळा

डी कंपनीचा टी-20 वर्ल्ड कपवर डोळा

 टी-20 वर्ल्ड कपला भारतामध्ये सुरुवात झाली आहे. त्यामुळे सट्टेबाजीसाठी कुख्यात असलेली डॉन दाऊद इब्राहिमची डी कंपनी सक्रीय झालीय.

'रैना, जडेजा, ब्राव्होचे सट्टेबाजाशी संबंध' 'रैना, जडेजा, ब्राव्होचे सट्टेबाजाशी संबंध'

क्रिकेटपटू सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि वेस्ट इंडीजच्या ड्वेन ब्राव्होचा सट्टेबाजाशी संबंध असल्याचा, खळबळजनक आरोप आयपीएल गैरव्यवहारातील फरारी आरोपी ललित मोदी यांनी केला आहे.

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी ८ प्रमुख शहरांत छापे आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी ८ प्रमुख शहरांत छापे

आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणी ईडीच्यावतीने देशातील ८ प्रमुख शहरात छापे टाकण्यात आले. ईडीला मिळालेल्या माहिती नुसार गुजरातमध्ये काही व्यापारी आणि सट्टेबाज मिळून आयपीएल मॅच दरम्यान कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला जात होता. 

औरंगाबाद पोलिसांकडून क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश, ७ ठिकाणी छापे औरंगाबाद पोलिसांकडून क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश, ७ ठिकाणी छापे

औरंगाबाद पोलिसांनी किक्रेट मॅचवर बेटींग करणारं मोठं रँकेट उघडकीस आणलं आहे. गुरुवारी संध्याकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत तब्बल ७ ठिकाणी छापे टाकत पोलिसांनी या रॅकेटचा भंडाफोड केलाय. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.. तर ६० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या रँकेटची पाळमुळं थेट दिल्ली मुंबईपर्यंत असण्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

महाराष्ट्राच्या नेत्यांना सट्टेबाजांनी किती भाव दिलाय? महाराष्ट्राच्या नेत्यांना सट्टेबाजांनी किती भाव दिलाय?

हरयाणासह महाराष्ट्रात निवडणुकांची घोषणा जाहीर करताच, राजकीय पक्षांप्रमाणेच सट्टेबाजारातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. हरयाणापेक्षाही महाराष्ट्राच्या निवडणुकांची उत्सुकता सट्टेबाजांनाही आहे. 

शिल्पा शेट्टीचा नवरा सट्टेबाजीत? पासपोर्ट जप्त

राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्राच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. राज कुंद्रा स्वतः सट्टेबाजी करत असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.

श्री ४२०

शांताकुमारन श्रीशांत... भारतीय क्रिकेटमधील बॅडबॉय...... टीम इंडियातील अनेक क्रिकेटर्स आपल्या मैदानातील कामगिरीने चर्चेत असतात... मात्र श्रीशांत नेहमीच आपल्या गैतवर्तणुकीमुळेच चर्चेत राहिला...

खेळाडू टीमचे सिक्रेट सट्टेबाजांकडे करायचे लीक!

राजस्थान रॉयल्सचे तिन्ही खेळाडू फक्त आपल्या कामासाठी सट्टेबाजांकडून पैसे घेत नव्हते, तर टीम मीटिंगमध्ये होणारी गुप्त चर्चाही सट्टेबाजांना सांगायचे.

सट्टेबाजांचा हायटेक फंडा

सट्ट्याचा धंदा आज हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचलाय..मात्र त्यावर लगाम लावण्यात सरकारला अद्यापही यश येतांना दिसत नाही..पोलिसांकडून कारवाई केली जाते पण या धंद्यातला मोठे मासे काही त्यांच्या हाती लागत नाही..

आयपीएलमुळे केली आत्महत्या...

आयपीएलवर होत असलेल्या सट्टेबाजीतून खासगी सावकारी सुरु झाली आहे. सट्टा लावण्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी सावकाराकडून तगादा येऊ लागल्यानं कोल्हापुरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.