सत्ता स्थापना

राष्ट्रपती राजवट लागू असल्याने वेगळाच पेचप्रसंग, जाणून घ्या

राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असल्यानं एक वेगळाच पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

Nov 20, 2019, 08:00 AM IST

सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेचा काँग्रेस-राष्ट्रवादीला अल्टीमेटम ?

सत्ता स्थापनेबाबत जलदगतीने निर्णय घ्या अशी शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मागणी

Nov 20, 2019, 07:44 AM IST

'सट्टाबाजाराची सत्ता स्थापनेसाठी भाजपाला पसंती'

सट्टाबाजाराने पुढील सरकार स्थापनेसाठी भाजपाला पसंती दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

May 19, 2019, 11:51 AM IST

रात्रभर बैठका, गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम

महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदीन ढवळीकरही आपल्या दोन आमदारांसह गडकरींना भेटले

Mar 18, 2019, 08:47 AM IST

...म्हणून मध्य प्रदेशचा निकाल जाहीर होण्यासाठी २४ तासांहून अधिक वेळ लागला

निकाल लवकर लागावा हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष्य नव्हतं तर निकाल योग्य लागावा, यासाठी ते मेहनत घेत होते

Dec 12, 2018, 03:25 PM IST

...जेव्हा शिवराज सिंह वाजपेयींच्या शैलीत जनादेश स्वीकारतात!

 ज्या शैलीत शिवराज सिंह यांनी जनादेश स्वीकारल्याचं सांगितलं ते पाहून अनेकांना १९९६ च्या अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाची आठवण झाली

Dec 12, 2018, 12:15 PM IST

कमलनाथ की ज्योतिरादित्य शिंदे... मध्य प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण?

सपा आणि बसपाच्या पाठिंब्यानंतर मध्यप्रदेशात काँग्रेसकडे बहुमताचा आकडा 

Dec 12, 2018, 11:30 AM IST

... या राज्यात भाजपचा सर्वांत वाईट निकाल

लढविलेल्या एकूण ११८ पैकी फक्त एका जागेवर भाजपला यश मिळाले.

Dec 12, 2018, 09:26 AM IST

गोव्यात काँग्रेसच्या प्रयत्नांना भाजपकडून सुरुंग, पण...

सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडेही १४ आमदार 

Oct 17, 2018, 09:25 AM IST

'कर्नाटक राज्यपालांचा भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रणाचा निर्णय चुकीचाच'

'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना  भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. 

May 17, 2018, 07:35 PM IST

मणिपूरमध्ये भाजपानं गाठली मॅजिक फिगर

मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला जनतेनं स्पष्ट कौल दिला नसल्यानं सत्ता स्थापनेसंदर्भात मोठा पेच निर्माण झाला आहे.   

Mar 13, 2017, 06:01 PM IST

सेना-भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच

सत्तासहभागाबाबत सेना भाजपमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच असून आता ही चर्चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार आहे. आज संध्याकाळी याबाबत चर्चा होणार असून याबाबत निकाल लागेपर्यंत धर्मेंद्र प्रधान मुंबईतच तळ ठोकून रहाणार आहेत.

Nov 29, 2014, 11:19 AM IST

राष्ट्रपतींना भेटून मोदी करणार सत्ता स्थापनेचा दावा

केंद्रात लवकरच मोदी सरकारची स्थापना होणार आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

May 20, 2014, 10:42 AM IST

सत्ता स्थापनेसाठी जनतेचं घेणार मत - केजरीवाल

दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर ‘आम आदमी पार्टी’नं पुन्हा एकदा जनतेचा दरवाजा ठोठावलाय. ‘आप’ आता जनतेकडे, दिल्लीमध्ये काँग्रेस किंवा भाजपसोबत सत्ता स्थापन करावी किंवा नाही, याबाबत सार्वमत घेणार आहे.

Dec 17, 2013, 04:24 PM IST