'आता बघू माझ्यासोबत कोण काम करतो', सनीने दिलं आव्हान

'आता बघू माझ्यासोबत कोण काम करतो', सनीने दिलं आव्हान

मुंबई : 'घायल वन्स अगेन'च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा आत्मविश्वास पुन्हा एकदा जागा झालाय असं वाटतंय.

सनीचा 'ढाई किलोका हात' चालला सनीचा 'ढाई किलोका हात' चालला

सनी देओलच्या घायल वन्स अगेनला समिक्षकांनी फारशी पसंती दिली नाही, पण

'घायल वन्स अगेन'ची पहिल्या दिवसात ७.२० कोटींची कमाई 'घायल वन्स अगेन'ची पहिल्या दिवसात ७.२० कोटींची कमाई

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला अभिनेता सनी देओलचा 'घायल वन्स अगेन' हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.२० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओलने केले असून मुख्य भूमिकेतही तोच आहे. 

Tweet Review : 'घायल वन्स अगेन'.. अडीच नाही तर १० किलोचा पंच सनी देओलचा! Tweet Review : 'घायल वन्स अगेन'.. अडीच नाही तर १० किलोचा पंच सनी देओलचा!

तगडे डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शन असलेला सिनेमा घायल वन्स अगेन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

सनी देओलचे 'बुरे दिन'... स्टुडिओ गहाण टाकला? सनी देओलचे 'बुरे दिन'... स्टुडिओ गहाण टाकला?

आपला आगामी सिनेमा 'घायल वन्स अगेन' तयार झालाय खरा... पण, हा सिनेमा प्रेक्षकांसमोर यायलाही 'तारीख पे तारीख' घेतोय. 

'घायल 2' मधील सनी देओलचा नवा लूक 'घायल 2' मधील सनी देओलचा नवा लूक

अभिनेता सनी देओलच्या 'घायल वन्स अगेन' या नवीन येणाऱ्या सिनेमामध्ये लूक देण्यात आला आहे. या सिनेमात सनी देवोलचा टक्कल लूक आहे.

VIDEO : सनीच्या 'घायल वन्स अगेन'चा फर्स्ट लूक VIDEO : सनीच्या 'घायल वन्स अगेन'चा फर्स्ट लूक

बॉलिवूड अभिनेता सनी देओल बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय तो 'घायल' या सिनेमाच्या सिक्वेन्समधून... अर्थातच 'घायल वन्स अगेन' या चित्रपटातून...

ढाई किलो हात पुन्हा रूपेरी पडद्यावर, 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज ढाई किलो हात पुन्हा रूपेरी पडद्यावर, 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज

सनी देओल पुन्हा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्या 'घायल वन्स अगेन'चं पोस्टर रिलीज झालंय. चित्रपटातील प्रमुख भूमिकेसोबत सनी देओलनं त्याचं दिग्दर्शनही केलंय. या चित्रपटात ओम पुरी आणि सोहा अली खान पण प्रमुख भूमिकेत आहेत.

सनी सोबत काम करण्यासाठी सोहा घाबरली सनी सोबत काम करण्यासाठी सोहा घाबरली

सैफ अली खानची बहिण सोहा अली खाननं आपल्या आगामी चित्रपटाबाबत सांगितलंय. तिनं शूटिंग दरम्यानचे अनुभव सांगितले. सोहा अली खानचं म्हणणं आहे की, सनी देओलसोबत काम करतांना ती खूप नर्व्हस होती. सोहा 'घायल' चित्रपटाचा सिक्वेलमध्ये काम करतेय.

'मोहल्ला अस्सी'च्या प्रोमोवरून सनी देओल अडचणीत 'मोहल्ला अस्सी'च्या प्रोमोवरून सनी देओल अडचणीत

सनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. सिनेमात हिंदू देव देवतांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आलाय. 

व्हिडिओ : सनी देओल इज बॅक... पाहा, 'मोहल्ला अस्सी'चा ट्रेलर व्हिडिओ : सनी देओल इज बॅक... पाहा, 'मोहल्ला अस्सी'चा ट्रेलर

अभिनेता सनी देओल बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतोय. सनीचा 'मोहल्ला अस्सी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

सनी लिओनच्या नावावर सनी देओलचा फोटो

सध्या व्हाटस ऍपवर सनी देओलचे जोक वायरल होतायत. याच्यात सनी लियोनच्या नावावर बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा फोटो दाखवण्यात येतो.

सनीच्या रॅलीत तरूणाचा मृत्यू

बॉलीवुड स्‍टार सनी देओलने पंजाबमधील अकाली-भाजपचे उमेदवार सुखदेव सिंह ढिंडसा यांच्यासाठी प्रचार केला.

आहनाच्या लग्नाच्यावेळी कुठे होते सनी आणि बॉबी?

धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची दुसरी मुलगी आहना देओलच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ म्हणजे सनी आणि बॉबी देओल आले नाही. धर्मेंद्रचे हे दोन्ही मुलं ईशा देओलच्या लग्नातही उपस्थित नव्हते.

कर चुकवणाऱ्या अभिनेता सनी देओलला होणार अटक!

अभिनेता सनी देओलला सेवाकर बुडवेगिरी आता चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. सनीला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यमला पगला दिवाना या सिनेमाच्या कॉपी राईट विक्रीद्वारे मिळालेल्या उत्पन्नावरील १ कोटी १८ लाखांचा सेवाकर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसविरोधात `शिरोमणी`, मनीष तिवारींविरोधात `सनी`!

पंजाबच्या शिरोमणी अकाल दलाने काँग्रेसविरोधात बॉलिवूड स्टारला उभं करण्याचं ठरवलं असून यामुळे काँग्रेसच्या मनीष तिवारींना मोठं आव्हान असेल.

पुन्हा `यमला, पगला दिवाना`ची धमाल!

धर्मेंद्र, सनी आणि बॉबी हे तिघे देओल पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. आणि आधीच्या `यमला पगला दिवाना`चा दुसरा भाग `यमला पगला दिवाना २` हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. हा भाग पहिल्या सिनेमापेक्षा धमाल आहे.

धर्मेंद्र, सनी, बॉबीची धम्माल पुन्हा एकदा!

‘यमला पगला दिवाना – २’मध्ये पुन्हा एकदा धर्मेंद्र आपल्या दोन्ही मुलांसोबत म्हणजेच बॉबी आणि सनी देओलसोबत धम्माल करताना दिसणार आहे.

का झाला 'धरम' गरम...

हेमामालिनी आणि धर्मेद्र यांची मुलगी ईशा देओल हिचं लग्न नुकतंच पार पडलं. या लग्नासाठी सगळ्यांनाच ईशाचे दोन्ही भाऊ बॉबी आणि सनी यांची अनुपस्थिती जाणवली. हाच प्रश्न काही पत्रकारांनी धर्मेंद्रला विचारला तेव्हा जाणवलं की ‘ऑल इज नॉट वेल’

ईशाच्या लग्नात सनी-बॉबी मात्र गैरहजर

ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिचा शुक्रवारी भरत तख्तानी याच्यासोबत विवाह काल संपन्न झाला. या विवाहसोहळ्यासाठी बॉलिवूडसहित अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. पण या सोहळ्यात इशाचे दोन्ही भाऊ... सनी आणि बॉबी यांची कमतरता अनेकांना जाणवली.