साखर कारखाना

सहकारी साखर कारखान्यांना मिळणार ५ टक्के अतिरिक्त उचल

सहकारी साखर कारखान्यांना मिळणार ५ टक्के अतिरिक्त उचल

गेल्यावर्षी राज्यात 105 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं होतं.

Apr 17, 2018, 07:40 PM IST
कोल्हापूर, सांगलीतील ५ साखर कारखान्यांना मोठा दणका

कोल्हापूर, सांगलीतील ५ साखर कारखान्यांना मोठा दणका

सांगली आणि कोल्हापुरातल्या  पाच साखर कारखान्यांवर साखर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. एफआरपीची रक्कम दिली नसल्याने साखर आयुक्तांनी जोरदाण दणका देताना  जप्तीचे आदेश दिले आहेत.

Apr 17, 2018, 11:46 AM IST
शिवतारेंच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणाऱ्या 'झी मीडिया' धमकावण्याचा प्रयत्न

शिवतारेंच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणाऱ्या 'झी मीडिया' धमकावण्याचा प्रयत्न

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कुटुंबीयांच्या खासगी साखर कारखान्यासाठी नियम कसे पायदळी तुडवले जातायत, याचा पर्दाफाश 'झी २४ तास'नं केलाय. मात्र, याबाबत शिवतारेंपैकी कुणीही बोलायला तयार नाही. हा गैरव्यवहार उघड करणाऱ्या आमच्या टीमलाच दादागिरी करण्यात आली.

Feb 23, 2018, 10:24 PM IST
साखर कारखान्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, महसूलमंत्र्यांचे आश्वासन

साखर कारखान्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, महसूलमंत्र्यांचे आश्वासन

 कारखानदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली. एफआरपी आणि दोनशे रुपये देण्याचा तोडगा कोल्हापूर जिल्ह्यात निघाला होता. मात्र ..

Dec 29, 2017, 02:18 PM IST
साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, ३ जणांचा मृत्यू

साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, ३ जणांचा मृत्यू

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एका साखरेच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झालाय.

Dec 21, 2017, 10:13 AM IST
साखर कारखान्यातील स्फोटातील मृतांची संख्या चार वर...

साखर कारखान्यातील स्फोटातील मृतांची संख्या चार वर...

परळी इथंल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यानं भाजलेल्या चौघांचा मृत्यू झालाय. तर चार जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

Dec 9, 2017, 10:25 PM IST
साखर कारखान्यातील स्फोटात दोघांचा मृत्यू

साखर कारखान्यातील स्फोटात दोघांचा मृत्यू

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यानं भाजलेल्या दोघांचा मृत्यू झालाय.

Dec 9, 2017, 12:07 PM IST
साखर कारखान्यात मिक्सरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू

साखर कारखान्यात मिक्सरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू

जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील हळगाव इथे असलेल्या श्रीराम साखर कारखान्यात  मिक्सरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू झालाय. 

Dec 2, 2017, 10:35 AM IST
साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे 1 कोटी 80 लाख रुपये बुडविलेत

साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे 1 कोटी 80 लाख रुपये बुडविलेत

अशोक चव्हाणांचं वर्चस्व असलेल्या साखर कारखान्यानं, शेतकऱ्यांचे 1 कोटी 80 लाख रुपये बुडवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर साखर आयुक्तांनी आदेश देऊन याबाबत तपासणी केली.  

Nov 16, 2017, 11:45 PM IST
दालमिया साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्ला

दालमिया साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्ला

कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले पोर्लेमधील श्री दत्त दालमीया साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. 

Oct 14, 2017, 05:38 PM IST
साखर कारखान्याच्या अध्यक्षाचा १६ कोटींचा घोटाळा

साखर कारखान्याच्या अध्यक्षाचा १६ कोटींचा घोटाळा

 त्रिधरा साखर कारखान्याच्या अध्यक्षाने  जवळपास ४२० लोकांना फसवून १६ कोटीच्या आसपास कर्ज उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Aug 29, 2017, 08:32 AM IST
त्या नेत्यांविरोधात अण्णांची पोलिसांकडे तक्रार

त्या नेत्यांविरोधात अण्णांची पोलिसांकडे तक्रार

राज्यातील सहकारी साखर कारखाना खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबईतल्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे.

Feb 2, 2017, 08:58 AM IST
बबनराव पाचपुतेंच्या हिरणगाव साखर कारखान्यावर जप्ती

बबनराव पाचपुतेंच्या हिरणगाव साखर कारखान्यावर जप्ती

भाजप नेते बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का बसलाय. बबनराव पाचपुते यांचा हिरडगावचा साईकृपा कारखाना जप्त करण्यात आलाय.

Oct 1, 2016, 06:57 PM IST
शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राज्यातला साखरेच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Sep 9, 2016, 05:47 PM IST
साखर कारखान्यांना ५ हजार कोटींचे अनुदान हवे - साखर संघ

साखर कारखान्यांना ५ हजार कोटींचे अनुदान हवे - साखर संघ

ऊसाच्या हमीभावावरून आता साखर संघ आणि राज्य सरकारमध्येच जुंपण्याची चिन्ह दिसत आहेत. ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी सरकारनं साखर कारखान्यांना ५ हजार कोटींचे अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य साखर संघानं केलीय.

Jan 13, 2015, 06:57 PM IST