सायरस मिस्त्री

टाटा-मिस्त्री वाद : अवमान याचिका लवादाने फेटाळली

टाटा-मिस्त्री वाद : अवमान याचिका लवादाने फेटाळली

सध्या कॉर्पोरेट जगतातचं लक्ष लागून राहिलेल्या टाटा-मिस्त्री वादात बुधवारी मिस्त्री कुटुंबानं राष्ट्रीय कंपनी लवादात दाखल केलेली अवमान याचिका लवादानं फेटाळून लावली.

Jan 19, 2017, 09:54 AM IST
सायरस मिस्त्रींचा टाटा समुहातल्या सहा कंपन्यांमधून राजीनामा

सायरस मिस्त्रींचा टाटा समुहातल्या सहा कंपन्यांमधून राजीनामा

टाटा सन्स आणि समूहाचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यामधल्या वादानं आज एक धक्कादायक वळण घेतलं.

Dec 19, 2016, 11:05 PM IST
सायरस मिस्त्रींना आणखी एक दणका, टाटा स्टीलमधूनही हटवलं

सायरस मिस्त्रींना आणखी एक दणका, टाटा स्टीलमधूनही हटवलं

सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या कंपन्यांमधून गच्छंती सुरूच आहे. मिस्त्री यांना टाटा स्टील या कंपनीच्या चेअरमनपदावरूनही हटवण्यात आलं आहे.

Nov 25, 2016, 10:02 PM IST
बॉम्बे हाऊसच्या सुरक्षा रक्षकांकडून माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की

बॉम्बे हाऊसच्या सुरक्षा रक्षकांकडून माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की

टाटा सन्सचं मुख्यालय असणाऱ्या बॉम्बे हाऊसच्या बाहेर आज मीडियाच्या प्रतिनिधींसोबत धक्काबुक्की झाली आहे. सायरस मिस्त्री बॉम्बे  हाऊस मध्ये दाखल झाले, त्यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रियेसाठी कॅमेरे आणि माईक पुढे केले.

Nov 4, 2016, 06:13 PM IST
शेअर मार्केटमध्ये टाटाचे शेअर्स पुन्हा गडगडलेत

शेअर मार्केटमध्ये टाटाचे शेअर्स पुन्हा गडगडलेत

सायरस मिस्त्रींनी टाटा सन्सच्या संचालकांना पाठवलेल्या कथीत पत्रानंतर टाटाचे शेअर्स पुन्हा गडगडले आहेत. 

Oct 27, 2016, 12:59 PM IST
सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कायदेशीर लढाई

सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कायदेशीर लढाई

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. दोघांनीही परस्परांविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतलीये.मिस्त्री यांनी लवादाकडे चार याचिका केल्यात. यातल्या तीन त्यांनी स्वतः रतन टाटा, टाटा सन्स आणि सर दोराबजी ट्रस्ट यांच्याविरोधात आहेत, तर सायरस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानं कॅव्हिट दाखल केली आहे.

Oct 25, 2016, 04:53 PM IST
टाटा समूह शेअर्सच्या किमतीत तीन ते चार टक्के घसरण

टाटा समूह शेअर्सच्या किमतीत तीन ते चार टक्के घसरण

 टाटा सन्सच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी झाल्यावर आज टाटा समूहाच्या शेअर्समध्ये पडझड बघायला मिळतेय. समूहाचे शेअर्सच्या किंमतीत तीन ते चार टक्के घसरण बघायला मिळाली.

Oct 25, 2016, 11:45 AM IST
उचलबांगडीनंतर मिस्त्री कोर्टात जायच्या तयारीत, रतन टाटांचे मोदींना पत्र

उचलबांगडीनंतर मिस्त्री कोर्टात जायच्या तयारीत, रतन टाटांचे मोदींना पत्र

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या चार वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मिस्त्री यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जायची तयारी केली आहे.

Oct 25, 2016, 08:35 AM IST
म्हणून सायरस मिस्त्रींना टाटा समुहाच्या चेअरमन पदावरून हटवलं

म्हणून सायरस मिस्त्रींना टाटा समुहाच्या चेअरमन पदावरून हटवलं

टाटा समुहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्यामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Oct 24, 2016, 07:32 PM IST
टाटानं चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवलं

टाटानं चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवलं

टाटा समुहाकडून चेअरमन सायरस मिस्त्रींना हटवण्यात आलं आहे.

Oct 24, 2016, 05:30 PM IST

नॅनो बनणार `स्मार्ट सिटी कार`!

रतन टाटांचं स्वप्न ‘नॅनो’नं साकार केलं... पण, काही काळानंतर आता मात्र नॅनोच्या विक्रीत लक्षणीय घट दिसून आलीय. त्यामुळेच टाटा मोटर्सनं आता याच कारला बजेट कारच्या ऐवजी ‘स्मार्ट सिटी कार’च्या रुपात पुन्हा मार्केटमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतलाय.

Aug 22, 2013, 11:05 AM IST

मोठ्या `नॅनो`साठी सायरस सज्ज!

‘स्मॉल वंडर’ ठरलेल्या नॅनोनं भारतात एकच धमाल उडवून दिली होती. त्यामुळेच नॅनो आणि टाटांनी लोकांच्या अपेक्षा आणखी उंचीवर नेऊन ठेवल्यात, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. याच अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता सायरस मिस्त्री यांच्या खांद्यावर आलीय.

Jan 3, 2013, 11:46 AM IST

टाटा समूहाची आजपासून सायरस मिस्त्रींकडे धुरा

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या टाटा समूहाची धुरा तब्बल दोन दशके यशस्वीपणे संभाळल्यानंतर शुक्रवारी रतन टाटा ७५व्या वाढदिवशी अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. टाटांची जबाबदारी आजपासून सायरस मिस्त्री हाती घेणार आहेत.

Dec 31, 2012, 09:46 AM IST

रतन टाटा निवृत्त होणार, मिस्त्री पदभार स्वीकारणार

देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आज रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे सोपवलं जाणारेएत.

Dec 28, 2012, 08:00 AM IST

टाटांच्या छोट्या कंपन्या कर्जात बुडाल्यात

देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आता रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे आले. हे नेतृत्व येत असताना सायरस यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान असेल, ते ग्रुपमधल्या महत्त्वाच्या कंपन्यांवर असलेलं कर्ज कमी करण्याचं. छोट्या कंपन्या कर्जात बुडालेल्या आहेत.

Dec 27, 2012, 04:36 PM IST